About Us

नमस्कार महाराष्ट्र,

घरो घरी तिरंगा सोबत घरो घरी सरकारी योजना, हि मोहीम आम्ही हाती घेत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती, महिला, युवा आणि युवती पर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या आम्ही दिवस रात्र प्रयत्न करत आहोत. cmwaliyojana.com मार्फत सरकारने सुरु केलेल्या प्रत्येक कल्याण कारि योजना ह्या राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवून प्रत्येक गरीब कुटुंबास याचा लाभ कसा घेता येईल हेच उद्दिष्ट्य आहे.

नमस्कार,

मी आकाश भगत,

महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. ज्यामुळे नागरिकांना सर्व नवीन योजनांची माहिती हि मोबाईल वरच मिळणार आहे. आज हजारो नागरिक आम्ही माहिती दिल्या प्रमाणे अर्ज करून विविध योजनांचा लाभ घेत आहेत.

आपणास माहिती असावे, कि CMWaliYojana हि साइट सरकारी साइट नाही आहे. त्यामुळे दिलेली दिलेली माहिती आणि योजना सुरु आहे कि नाही हे एकदा चेक करून घ्यावे.

आम्ही आमच्या साइट च्या माध्यमातून पूर्णतः खरी आणि तथ्यासी निगडित माहिती देण्याचा प्रयत्न करत राहू. सोबतच कुठली नवीन योजना आली असेल, त्यासाठी लागणारे कागदपत्र, पात्रता, कोण करू करू शकतो, योजनेचा लाभ कसा घ्याचा आणि योजनेचा अर्ज कसा आणि कोठे भराचा याबाबतची संपूर्ण माहिती cmwaliyojana.com या ब्लॉग साइट वर आर्टिकल च्या माध्यमातून देत राहू.

जर आपणास काही प्रश्न विचारायचे असेल किंवा काही शंका असेल तर आपण Contact Us पेज ला व्हिजिट करून आमच्याशी संपर्क करू शकता आणि तुमच्या समस्यांचे निराकरण करून घेऊ शकता, धन्यवाद.

“जय महाराष्ट्र”