राशन कार्ड असेल तर महिलांना मिळेल 12600 रुपये, बघा सविस्तर माहिती

राज्य सरकार महिलांना आत्मनिर्भर बनवण्याकडे जरा अधिक भर देत आहे. जे कि आपल्याला माझी लाडकी बहीण योजना वरून लक्षात आलेच असेल. महिला ह्या स्वावलंबी बनून जवान जगावे यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक उत्तम आणि अतिशय प्रशंसनीय योजना हि राशन कार्ड धारक महिलांकरिता सुरु करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने महिला महिन्यात राशन कार्ड ची केवायसी करणे सक्तीचे केले होते. त्यामुळे जा व्यक्तीने केवायसी केली नाही त्याचे राशन कार्ड किंवा त्याचे राशन हे बंद होणार आहे. परंतु ज्या महिलांकडे आता सध्या राशन कार्ड आहे त्यांना सरकार ऐकून 12,000/- हजार रुपयाचा लाभ मदत म्हणून देणार आहे.

महत्वाचे बघा: Mahila Udyogini Yojana Maharastra| महिला उद्योगिनी योजना डिटेल In Marathi

हि योजना कोणासाठी आहे?

योजनेचा लाभ फक्त ज्या कुटुंबाकडे राशन कार्ड (PHH) आहे त्याच कुटुंबातील महिलांना दिला जाईल. मित्रांनो तुमच्या कडे जर का राशन कार्ड असेल तर तुमच्या घरातील महिलांना सुद्धा योजनेअंतरागत 12,000/- हजार रुपये मिळू शकतात.

कारण सध्या राज्यातील अनेक जिल्यातील महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. योजनेमागचा सरकारचा उद्देश एकच आहे कि महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. म्हणून महिलांना स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय किंवा उद्योग उभारण्याकरिता सरकार हा आर्थिक मदतीचा हात पुढे करत आहे. जे कि बिलकुल पूर्णपणे अनुदान स्वरूपात असेल.

असे असेल योजनेचे फायदे

  • पहिला आणि सर्वात महतवाचा फायदा म्हणजे महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योक उभारण्याकरिता कमल 12,000/- हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे.
  • जर पात्र महिलांना वुवायची माहिती नसेल, तर नवीन व्यवसायाचे प्रशिक्षण सुद्धा योजनेणंतर्गतच दिले जाणार आहे.
  • स्वतःचा व्यवसाय मोठा करायचा असेल किंवा मोट्या उद्योगाची सुरुवात करायची असेल, तर सरकार बिनव्याजी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत.
  • राशन कार्ड धारक महिलांना जर कुठेले हि शिक्षण घ्याचे असेल तर त्यासाठी सुद्धा अनुदानाच्या स्वरूपात धनराशी प्रदान केली जात आहे.
  • महिलांच्या आरोग्याची काळजी घेत महिलाना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातील. ज्यामुळे महिला अधिक स्वस्थ सांभाळून चांगला उद्योग करू शकतील.
  • ज्या महिला विधवा आहे आणि त्यांच्याकडे राशन कार्ड आहे, त्यांना विधवा पेन्शन साठी सुद्धा पात्र करणार आहेत.

महत्वाचे बघा: Free Laptop Yojana Maharashtra: विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप,हे लागणार कागदपत्र, लवकर करा अर्ज.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • महिलेचे आधार कार्ड
  • राहुवसी दाखला
  • राशन कार्ड (PHH)
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँकेचे खातेबुक
  • सुरु मोबाईल नंबर

येथे करा अर्ज

योजनेचा अर्ज हा अधिकृत पोर्टल वर करता येणार आहे. अर्जासोबत काही कागद्पत्रे सुद्धा अपलोड करायची आहेत. त्यासाठी तुम्हाला जवळील csc सेंटर ला भेट द्यावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे त्यांच्यामार्फत अपलोड करावी लागतील. अर्ज द्बमीत झाल्यावर तुम्ही पात्र झालात कि नाही याचे स्टेट्स सुद्धा ऑनलाइनच चेक करता येणार आहे.

महिलांना विकासाची मोठी संधी

आजकाल महिला ह्या पुरुषांपेक्षा प्रत्येक गोष्टी मध्ये पुढे आहेत. कुठल्या शाळेत असो किंवा विद्यापीठात पहिला नंबर अधिक तर आपल्याला मुलीचाच दिसत असतो. परंतु हा नंबर घेऊन सुद्धा त्या करियर कडे वाळू शकत नाही कारण त्यांना कुटुंब सांभाळावं लागत असत.

परंतु कुटुंब सांभाळत सुद्धा व्यवसाय करता येऊ शकतो. म्हणून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि बथबलं देण्यासाठी गरजवंत कुटुंबातील महिलांना उद्योक करण्याची हि मोठी साधी सरकार देत आहे. ज्याच्या माध्यमातून सुरुवात जरी छोटी केली तरी ते उद्योक मोठा बनवणे तुमच्या हाती असणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता लवकरात लवकर अर्ज करा आणि उद्यमी बना.

Leave a Comment