Abha Health Card Benefits In Marathi: सरकारने प्रत्येक नागरिकांसाठी आभा हेल्थ कार्ड सुरु करून एक चांगले आणि सुरक्षित असे सुरक्षा कवच बनवले आहे. कारण आभा कार्ड म्हणजे राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची कुंडली आहे.ज्यामुळे नागरिकांना कुठली हि बिमारी असो त्यांना सरकार मोफत इलाज करणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या काळात हि मोहीम राज्यभर राबविण्यात आली आहे. जी आज यशस्वी होतांना सुद्धा दिसते आहे. ज्या नागरिकांनी हे आभा कार्ड काढले त्यांनाच मोठा फायदा सुध० होतांना आपल्याला दिसते आहे. या कार्ड मध्ये पेशंटची संपूर्ण माहिती असणार,मी उपचार करतं या आधी होता का? कशाचा त्रास होता का? याविषयी सुद्धा संपूर्ण डिटेल कार्ड मध्ये असेल.
ज्यामुळे डॉक्टरांना सुद्धा उपचार करतांना मोठी मदत होणार आहे. परंतु अजून सुद्धा काही मागास भागातील नागरिकांना या विषयी माहिती नाही आहे. त्यांना आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय? आभा कार्ड चे फायदे कोणते? हे कार्ड कसे काढायचे? या विषयी सुद्धा काहीही कल्पना नाही आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा या बाबी माहित नसतील तर हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.
महत्वाचे बघा: फार्मर आयडी नसेल तर नाही मिळणार योजनेचा लाभ, मोबाईल वरूनच करा रजिस्ट्रेशन
आभा हेल्थ कार्ड म्हणजे नक्की काय?
आभा हेल्थ कार्ड म्हणजे (ABHA) जर का याचा फुल फॉर्म बघितला तर आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट होते. जे देशातील सर्व नागरिकांचे डिजिटल सेवा देण्याचे काम करणार आहे. हे कार्ड बघायाळ बिलकुल आधार कार्ड सारखे असणार आहे.
हे कार्ड आधरसोबतच लिंक असणार आहे मानून आधार वरचा जो फोरो असेल तोच फोटो य कार्ड वर येईल. तुमचा आधार वरचा पत्ता, जन्मतारीख, मोबईल नंबर सुद्धा येणार आहे. तसेच एक 14 अंकी नंबर सुद्धा असेल. त्या नंबरला आभा अकाउंट नंबर असे बोलले जाते. जेव्हा नागरिकांना उपचाराची आवश्यकता असते.
तेव्हा डॉक्टर याच नंबर च्या उपयोगाने त्या नागरिकांची संपूर्ण आरोग्य कुंडली काढू शकणार आहे. ज्याचा फायदा असा होईल कि पेशंट्स चा लवकर आणि योग्य उपचार मिडेल. ज्या नागरिकांकडे हे आभा कार्ड असेल त्याला 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार सरकारमार्फत मोफत केला जाणार आहे. यासारखे (Abha Health Card Benefits In Marathi) याचे असंख्य फायदे आहेत.
आभा हेल्थ कार्डचे फायदे काय? Abha Health Card Benefits In Marathi
- तुमचे आरोग्य कसे आहे किंवा याआधी कसे होते, कोणता आजार होता यासंबंधातील संपूर्णमाहिती आपणाला या आभा कार्ड मध्ये डिजिटल पद्धतीने नोंदविता येते.
- दवाखान्याच्या यादीतील दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तेथे ऍडमिट होण्याकरिता कुठलाही अर्ज भरण्याची गरज पडणार नाही.
- तुमचे आरोग्य कसे होत, तुम्हला कोणता आजार आहे याच माहिती संबंधित डॉक्टर ला या कार्ड च्या माध्यमातून मिळवता येते आणि त्यानुसार योग्य पद्धतीने उपचार सुद्धा करता येणार आहेत.
- कार्ड मध्ये तुमच्या संपूर्ण आरोग्याची माहिती, कुठला रोग त्यावर कोणते उपचार केले कोठे केले याविषयी संपूर्ण माहिती ताबडतोब मिळते.
- आभा कार्ड असेल तर मोफत उपचाराकरिता अन्य कोणतेच कागद्पत्रे गोळा करत बसण्याची गरजच पडणार नाही. तसेच आभा कार्डानेच 5 लाखरुपायपर्यांतच इलाज मोफत केला जाणार.
आभा कार्ड काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसेन्स
- आधार सोबत लिंक असेलेला मोबाईल नंबर
असे बनवा आभा कार्ड
Abha Health Card Benefits घेण्याकरिता आभा कार्ड हे तुम्ही घरीबसुन तुमच्या मोबाईल मधून सुद्धा बनवू शकणार आहेत. त्यासाठी फक्त खालील पद्धतीचा वापर करा.
- सर्वप्रथम तुम्हाला आभा कार्ड च्या अधिकृत साइट abha.abdm.gov.in वरती जावे लागेल.
- दुसरी स्टेप म्हणजे साईट ओपन झाल्यावर तुमच्या पुढे आभा क्रमांक तयार करा असा पर्याय येईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- मग तुमच्या समोर आभार कार्ड बनवण्याकरिता अंकी दोन पर्याय येईल. एक तर आधार कार्ड आणि दुसरे ड्रायविंग लायसेन्स, या पैकी कुठल्याही पर्यायावर क्लीक करून तुम्ही आभा कार्ड बनवू शकणार आहेत. फक्त गरज आहे तुमच्या आधार ला किंवा लायसेन्स मोबाईल नंबर लिंक असण्याची.
- नंतर तुमचा आधारच नंबर तिथे टाकायचा आहे आणि मला मान्य आहे या बटनाला चेकमेट करून तेथील कॅप्चा बरोबर भरायला लागणार आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
- मग तुमच्या आधार कार्डशी जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वर एक OTP जाईल. ते चेक करून तेथील बॉक्स मध्ये टाका आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला तुमच्या आभा कार्ड सोबत मेल आयडी जोडण्याचा पर्याय येईल. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही तिथे तुम्हा मेल आयडी भरू शकता. नाहीतर ते भरला नाही तरी चालते.
- पुढील स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा आभा पत्ता मागितल्या जाईल.जो किमान 8 आणि कमल 18 अंकाचा असू शकणार, त्यामध्ये तुम्हाला अक्षरे आणि नम्बर वापरता येतील.
- तुम्हाला हवा त्याप्रकारचे हा पत्ता तुम्ही बनू शकणार आहेत जो कि एक प्रकारे तुमच्या ई-मेल आयडी सारखा असणार. हा टाकून तयार करा या पर्यायावरती क्लिक करावे लागेल.
- सर्व झाल्यानंतर तुमच्यापुढे तुमचे आभा हेल्थ कार्ड बनून तयार असेल, जो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुमचे ओरिजनल आभा कार्ड हे पोस्टाने तुमच्या पत्त्यावरतील येईल.
निष्कर्ष
आजकाल असंख्य नवीन नवीन बिमाऱ्या ह्या आपल्या देशात येताना दिसत आहेत. त्यामुळे कधी कोणाला काय होईल आणि दवाख्यात जुन्याची गरज पडेल हे सांगता येत नाही. परंतु जर तुमच्या कडे जर का आभा कार्ड असेल तर काळजी करण्याची गरजच पडणार नाही .
कारण आभा कार्ड ने डायरेक्ट तुम्हाला ऍडमिट करण्यात येणार, कुठलीही प्रोसेस आणि कागदपत्रांची सुद्धा आवश्यकता पडणार नाही.तसेच आभा कार्ड मार्फ़तच मोफत तुमचा उपचार होईल. आभा कार्ड किती महत्वाचे आहे हे आपणाला लक्षात आलेच असेल. अशाप्रकारे आपण Abha Health Card Benefits In Marathi बघितले आहेत. जर तुमचे किंवा तुमच्या परिवारातील कोणाचेही आभा कार्ड तयार नसेल तर लागेल सांगिलेल्या प्रकियेचा वापर करून लगेच काढून घ्या, धन्यवाद.
FAQs
-
Que: आभा कार्ड कोणासाठी आहे?
Ans- भारत सरकारने हे आभा कार्ड मोहीम राबण्यास सुरुवात केली आहे. जे कि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मार्फ़त चालवली जाते. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी हि योजना आहे यामध्ये काही दुमत नाही.
-
Que: आभा कार्ड खासगी हॉस्पिटल मध्ये वापरता येते का?
Ans- हो. आभा कार्डचा वापर खासगी आणि सरकारी दोन्ही हॉस्पिटल मध्ये करून उत्तम आणि चांगला उपचार तुम्ही घेऊ शकता. जो कि पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत मिळणार आहे.
-
Que: आभा कार्डने मोफत उपचार मिळू शकतात का?
Ans- आभा कार्ड असेल तर कमाल 5 लाखापर्यंत उपचार हा मोफत सरकारी अनुदानातून केला जातो. परंतु जर बिमारी मोठी आणि गंभीर असेल तर आणि एवढ्या मध्ये उपचार करणे शक्य नसेल तर बाकीची फी हि तुम्हाला भारवी लागणार.
-
Que: आभा कार्डचे फायदे काय आहेत?
Ans- आभा कार्ड हे एक प्रकारचे सुरक्षा कवच आणि कुंडल आहे. जर येखाल सिरीयस पेशंट असेल, आणि जर त्याच्याकडे हे आभा हेल्थ कार्ड असेल तर ऍडमिट करण्याची कुठलीही प्रक्रिया, कुठलाही अर्ज न भरता, कुठलेही कागदपत्रे न देता डायरेक्ट भरती करण्यात येईल. तसेच लगेच उपचार सुद्धा सुरु होतील, आभा कार्ड मध्ये पेशंटच्या याआधीच्या सर्व बिमाऱ्या, त्याचे झालेले ट्रेंटमेन्ट याविषयी सर्व माहिती त्या आभा कार्ड मध्ये असते. त्यामुळे लवकर निदान लावून पेशंट चे प्राण देखील वाचू शकतात. मुख्य फायदा म्हणजे पाच लाखाच्या आतील उपचार अगदी मोफत होणार आहे.
-
Que: आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्डमध्ये काय फरक आहे?
Ans- आभा कार्ड हे मोफत आणि योग्य उपचारांची सुविधा देते तर आयुष्यमान भारत कार्ड हे विमा संरक्षण देते.