Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi: देशभर गाजणारी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनाचे आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये नऊ हप्ते जमा झालेले आहेत. सध्या विधानभवनामध्ये अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना वरून विरोधी पक्ष सरकारवरती निशाणा साधतांना आपल्याला दिसतो आहे.
महिला व बाल विकास मंत्री यांनी लाडकी बहीण योजनेची माहिती देतांना सांगितले आहे कि 2 कोटी पेक्षा हि जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळते आहे. परंतु ज्या महिलांना निवडणुकी च्या आधी पैसे मिळाले त्या सर्वच महिलांना मात्र योजनेचा लाभ आटा होतांना दिसत नाही आहे. त्याबाबत अजित पवार यांनी भवनामध्ये मोठी घोषणा केली आहे. ती कोणतेआहे ते आपण खालील प्रमाणे बघू शकणार आहेत.
महत्वाचे बघा: या महिलांना Maharashtra मध्ये 3 Cylinder Free मिळणार आहे, बघा कोणती कागदपत्रे लागतील.
Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi: या महिला राहणार नाहीत लाडक्या?
मागील महिन्यात सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पाच लाख महिलांना सरकारने लाभ देणे बंद केले आहे. वाढती महागाई, सरकारवरील वाढते कर्ज त्यामुळे सरकार ला निधी पुरेसा होत नाही आहे. तसेच वरून उच्च न्यायालय सुद्धा या बाबींवर लक्ष देऊन आहे. सरकारला जर का लाडकी बहीण योजना चालवायची असेल तर काही तरी माध्यम मार्ग काढावा लागेल असे स्पष्ट आहे.
अजित पवार यांनी सांगितले आहे कि हि योजना नेहमी पर्यंत सुरूच राहणार आहे. परंतु ज्या महिलांना खरंच या योजनेच्या लाभाची गरज आहे त्यांनाच याचा लाभ आहे मिळणार. सरकार आता कुठल्या महिलांना योजनेची गरज नाही, तरी सुद्धा ते लाभ घेत आहेत अशा महिलांची शोध मोहीम हाती घेत आहे.
सरकारने लादून दिलेले निकष अनुसार राज्यातील, गरीब कुटुंबातील महिला यासाठी पात्र असणार आहे. तसेच ज्या महिलांच्या घरी चार चाकी, जास्त शेती किंवा घरचे कोणी नोकरीवर असेल त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही आहे. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे देखील सांगितले, लाडकी बहीण योजना काही झाले तरी बंद होवू देणार नाही. तसेच योजनेमध्ये काही बदल सुद्धा सरकार करणार आहेत.
Ladki Bahin Yojana 10 Installment Update
लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत ऐकून 9 हप्ते जमा झालेले आहेत. या मार्च महिन्यामध्ये 1500 चे दोन हप्ते म्हणजे 3000 रुपये लाडक्या बहिणीला मिळाले आहेत. आटा वाट आहेत ती फक्त पुढील हप्त्याचे जो एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जमा होण्याची माहिती मिळत आहेत. अजून सरकारने कुठलीही अधिकृत घोषणा या हप्त्याबद्दल केलेली नाही. मात्र लाडक्या बहिणी ह्याना मनामध्ये भीती आहे कि त्या अपात्र तर होणार नाहीत. कारण सरकार दररोज वेगळी वेगळी माहिती देत आहेत.
2,100 रुपये मिळण्या बाबत नवीन घोषणा
विधानसभेमध्ये सरकारची बाजू मांडत असतांना आणि आदित्यजी ठाकरे व वरून सरदेसाई यांच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना महिला व बाळा विकास मंत्री अदिती तटकरे यांनी 2,100 रुपये मिळण्या बाबत नवीन घोषणा केली आहे. ती म्हणजे अशी कि सध्यातरी सरकारी लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रति महिना देत आहे.
तसेच अजून सरकारने किंवा सरकार चे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला नाही आहे. जेव्हा कधी वरिष्ठ नेते 2,100 रुपये मिळण्या बाबत चे आदेश देतील तेव्हा लाडक्या बहिणींना ला लाभ सुद्धा आमी देऊ असे बोलतांना स्पष्ट केले आहे.
या लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये
Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi बघितले तर राज्यातील काही लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहीण योजनेमार्फ़त फक्त 500 रुपयेच दिले जात आहे. याबाबत सुद्धा सभागृहात चर्चा झाली आहे. यावर उत्तर देतांना मंत्री अदिती तटकरे बोलल्या कि, हो.
हे खरे आहे कि काही लाडक्या बहिणींना योजनेमार्फ़त 500 रुपयेच मिळतात कारण पात्रता निकषानुसार ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ सुद्धा त्या महिलालांना मिळतो. त्यामुळे ते 1000 आणि लाडक्या बहिणीचे 500 असे दोन्ही मिळून एकूण 1500 रुपयाचा लाभ त्यांना दिला जातो. मात्र ज्या महिलाना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना सरकार 1500 रुपायाचा लाभ देत आहे.
कोणत्या बहिणी नाही राहणार लाडक्या
महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पण आता जर का त्या या निकषांमध्ये बसत नसतील तर त्यांना मिळणार नाही लाभ. ते कोणते नवीन निकष आहे ते खालील प्रमाणे बघा.
- ज्या महिला चे वय 65 पेक्षा जास्त झाले असेल त्यांना आटा योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे.
- ज्या महिलेचे वार्षिक उत्पादन किंवा महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा हि जास्त असेल त्यांनासुद्धा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- माहितीच्या कुटुंबात जर कोणाच्या नावाने ट्रॅक्टर सोडून बाकी कोणतेही चारचाकी वाहन असेल तर सुद्धा घरातील महिला अपात्र ठरवण्यात येईल. याच्या चौकशी साठी नवीन समित्यांचे सुद्धा गठन करण्यात आले आहेत.
- कुटुंबातील जर कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीवर असेल किंवा टॅक्स भारत असेल तरीसुद्धा महिलेला अपात्र करण्यात येणार आहे.
- अर्ज भरतांना जर महिलेकडून कोणती चुकीची माहिती भरण्यात आली असेल तरी सुद्धा योजनेचा पुढील हप्ता मिडणार नाही.
अशा प्रकारचे स्पष्ट नियम आणि अटी ह्या सरकारने लावून दिलेल्या आहेत. जेणेकरून गरजू महिलांनाच योजनेचा लाभ होईल आणि त्या आत्मनिर्भर बनतील.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेमुळे संपूर्ण राज्यातील महिला ह्या अतिशय आनंदी तर आहेतच सोबतच महिला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवनमान बदलवत आहेत. तसे प्रत्येक महिन्यातील हप्ता केव्हा जमा होणार याची आतुरतेने वाट देखील महिला बघत असतात. खास त्याच महिलांसाठी आमी अशा नवनवीन योजनविषयी अपडेट देत राहत असतो.
आज आपण या आर्टिकल मध्ये Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi बघितली आहे. ज्यामुळे तुम्हाला हवी असलेली संपूर्ण माहिती दिनाच्या प्रयन्त आम्ही केला आहे. भविष्यतील अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्याशी व्हाट्स अप ग्रुप ला जुडा, धन्यवाद.
FAQs
-
Que: माझी लाडकी बहीण योजनासाठी कोणत्या अटी आहेत?
Ans: पहले तर लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली योजना आहे. त्यामुळे महिला हि महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे. राज्यातील 21 पेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी वयाच्या विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांना लाभ देणार. तसेच महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असू नये आणि घरी चारचाकी गाडी असू नये. एवढे मुख्य नियम व अटी आहेत.
-
Que: माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?
Ans: महिलेचे आधारकार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, बँकेचे खातेबुक, आधारसीं संलग्न असलेला मोबाईल नंबर, स्वयं हमी पात्र, अर्जदाराचे फोटो इत्यादी कागदपत्र असणे बंधनकारक आहेत.
-
Que: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर काय करावे?
Ans: सर्वप्रथम जर कुटुंबात तीन महिला असतील आणि सर्वांनी योजनेचे अर्ज भरले असेल तर तीनपैकी दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिडणार आहे. जर नसतील तर तुम्ही योजनेचे नियम आणि पात्र निकष बघा. त्यामध्ये जर बसत असाल तरी तुम्हाला हप्ता येत नसेल तर सरकारने जारी केलेल्या हेल्पलाईन नंबर 181 वर कॉल करून तुमची समस्या सांगा आणि तक्रार नोंदवा. तिथे नक्कीच तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.
-
Que: लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार?
Ans: आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे नऊ हप्ते दिलेले आहेत. बाकी आहे तो पुढील महिन्याचा हप्ता जो एप्रिल महिन्याच्या 14 तारखेपर्यंत जमा होण्याची संभावना आहे. आत्ताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्याचे पैसे सोबतच मिळण्याची माहित आहे.