Ration Card EKYC Online Maharashtra: राशन चे महत्व आपल्या सर्वांना कदाचित माहित असेलच. परंतु जे खरे राशन कार्ड धारक असायला पाहिजे त्यांच्याकडे कमी आणि ज्यांना राशन कार्ड गरजच नाही आहे त्यांनाच राशन मिळते. असे केस प्रत्येक गावामध्ये बघायला मिळते. हीच बाब लक्षण घेऊन राशन कार्डचे डिजिटलायझेशन करण्याचा संकल्प सरकारने हाती घेतला आहे.
केंद्र सरकारने अथवा राज्यसरकारने सुरु केलेली कोणतेही योजना असो, त्यासाठी आधार कार्ड सोबत राशन कार्ड नक्कीच मागण्यात येत असते. अंतोदय योजनेमार्फत राहनकार्ड धारकांना मोफत आणि स्वस्त राशन दिले जाते. ज्यामुळे प्रत्येक गावातील गरीब आणि गरजू कुटुंबाला जीवन जगण्यास थोडी का होईना पण मदत मिळते. परंतु आता येथून पुढे केवायसी केली नाही त्यांना असल्या कुठल्याच योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आहे.
कारण जर का रासहन कार्डच नसेल तर लाभ मिल्ने कशे शक्य होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली योजना आनंदाचा शिधा हे सुद्धा मिळण्याकरिता Ration Card EKYC Online Maharashtra मध्ये करणे गरजेचे आहे. आता ते कशापद्धतीने करायची? EKYC केल्यावर होणारे फायदे कोणते? कोणत्या योजनेचा लाभ मिळणार? सरकारचे नवीन धोरण काय आहे असेल? Ration Card EKYC Last Date कोणती? या सर्वप्रश्नाची उत्तरे आणि माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
महत्वाचे बघा: राशन कार्ड असेल तर महिलांना मिळेल 12600 रुपये, बघा सविस्तर माहिती
How To Do Ration Card EKYC Online Maharashtra : महाराष्ट्रामध्ये राशन कार्ड ची EKYC कशी करायची?
उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर, लाडकी बहीण योजना किंवा नमो शेतकरी योजना असो प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याकरिता शन कार्डची अट हि पात्रता निकषांमध्ये दिलेलीच असते. तसेच आता जो कोणी या शेवटच्या संधी मध्ये राशन कार्डची केवायसी करणार नाही त्याला राशन तर मिळणार नाहीत सोबत त्या व्यक्तीचे रेशनकार्ड सुद्धा रद्द करण्यात येईल अशी घोषणाच केंद्र सरकारने केली आहे.
भविष्यामध्ये जर का सरकारी योजनेचा लाभ घ्याचा असेल तर राशन कार्ड असणे बंधनकारक करण्यात येईल. राशन कार्ड केवायसी म्हणजे तूच आधार कार्ड राशन कार्ड सोबत जोडले जाणार आहे. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण राशन ची माहिती हि तुमच्या आधारकार्ड वरती सुद्धा कळणार आहे. तसेच राशन दुकानात जातांना फक्त आधार कार्ड वर सुद्धा तुम्ही राशन घेऊ शकणार आहेत. तसेच मुख्यमंत्री आनंदाचा शिधा योजनेचा लाभ घेत मोफत धान्य सुद्धा मिळेल.
महत्वाचे बघा: या महिलांना Maharashtra मध्ये 3 Cylinder Free मिळणार आहे, बघा कोणती कागदपत्रे लागतील.
खालील प्रक्रियेने करा Ration Card EKYC Online
सर्वप्रथम तुमच्या कडे तुमचे आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याआधारसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असावा.
- Ration Card EKYC Online Maharashtra मध्ये करायचे असेल तर तुम्ही कुठल्याही राशन च्या दुकानावर हे करू शकणार आहेत.
- हि EKYC करणे फक्त दोन मिनिटाचे काम असणार आहे. परंतु याचे फायदे असंख्य आहेत.
- तुमचे अपडेट असलेले आधारकार्ड घेऊन राज्यातच नाही तर देशात कोणत्याही मोफत राशन वाटप दुकानावर गेले कि, तुम्हाला तेथे EKYC करता येईल.
- राशन विक्रीत तुमचा आधार नंबर मागेल.
- नंतर आधार सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर मागेल.
- त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल.
- तो त्याचं जवळील मशीन मध्ये टाकेल आणि तुम्हाला तुमच्या हातचे कोणतेही बोट स्कॅन करावे लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही Ration Card EKYC Online Maharashtra च नाही तर देशामध्ये कुठेही करू शकणार आहेत.
असे करा Ration Card EKYC Stutus Check
वरील प्रमाणे सांगितल्या प्रमाणे इकेवायसी केल्यावर ती यशस्वी झाली कि नाही हे चेक करण्यासाठी आणि त्याचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा शकता.
- तुमच्या कड जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यामध्ये MERA RATION 2.0 App डाउनलोड करा.
- नंतर ते ओपन करून त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा सुद्धा भरावा लागेल.
- मंग तुमच्या आधारसीं लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून तेथे लॉग इन करायचे आहे.
- नंतर तुमच्या पुढे एक नवी पेज येईल, तेथे तुम्हाला तुमचा MPIN सेट करून घ्याचा आहे आणि तुमची भाषा निवडायची आहे.
- नंतेथे तुम्ही तुमच्या परिवारातील सर्वच सदस्यांची इकेवायसी झाली कि नाही याचे स्टेटस चेक करू शकणार आहेत.
EKYC नाही केली तर होणार हे तोटे
जर 31 मार्च 2025 पर्यंत EKYC नाही केली तर सरकार मार्फ़त जे स्वस्त राशन मिळते ते मिळणार नाही. तसेच कुटुंबाच्या रेशनकार्ड मधून त्या व्यक्तीचे नाम कात करण्यात येईल. नमो शेतकरी योजना, लाडका भाऊ योजना, पीएम किसान योजना, विधवा पेन्शन योजना आणि माझी लाडकी बहीण योजना चा सुद्धा लाभ मिळणार नाही. त्यामुळे इकेवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच इत्तर अनुदानावर मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही.
महत्वाचे बघा: लाडकी बहीण योजनेची आजची मोठी अपडेट: Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi
इकेवायसी केली बंधनकारक
Ration Card EKYC Online Maharashtra करणे म्हणजे तुमच्या आधारकार्ड सोबत तुमचे राशन कार्ड जोडणे. ज्या प्रमाणे पॅन कार्ड सोबत, बँकेच्या खातेबुक सोबत तुमचे आधार कार्ड लिंक केलेजाते आणि सर्व कामे तुम्ही तुमच्या आधारच्या माध्यमातून सुद्धा करू शकता.
बिलकुल त्याच प्रकारचे आता राशन कार्ड चे सुद्धा होणार आहे. त्यामुळेच सरकारने संपूर्ण देशभर रेशनकार्ड इकेवायसी करणे बंधनकारक केले आहे. ज्यामुळे कुठलाही सरकारी नाव नवीन योजनेचा लाभ घेणे सुद्धा तुम्हाला सोपे होईल. तुमच्या रेषांची संपूर्ण माहिती तुमच्या आधरसोबत जोडलेली असेल.
Ration Card EKYC Maharashatra Last Date
राशन कार्डची EKYC करण्यासाठी आतापर्यंत अनेक वेळा मुदत वाढ करून दिलेली आहे. कारण राशन कार्ड हा अटीशन संवेदनशील मुद्दा आहे. बहुसंख्य लोकांचे जीवन हे राशन वरच चालत असते. त्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये याकरिता सरकार वेळोवेई हि मदत वाढवत आलेले आहे.
परंतु खूप वेळा हि मुदत वाढ झाल्यामुळे सर्वोच न्यायालयाने सुद्धा याची दाखल घेतली आहे. तसेच एक शेवटची संधी देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही अजूनसुद्धा इकेवायसी केली नसेल तर या मार्च महिन्याचा 31 तारखेपर्यंत करून घ्यावी. सरकारने Ration Card EKYC Online Maharashtra साठी 31 मार्च हि शेवटची संधी दिलेली आहे.
निष्कर्ष
राशन कार्ड चे अनन्य साधारण महत्व आपल्याला समजलेच असेल. सोबतच राशन कार्डची केवायसी करणे सुद्धा किती महत्वाचे आहे ते सुद्धा माहित पडले असेल. त्यामुळेच आपण या आर्टिकल मध्ये Ration Card EKYC Online Maharshtra राज्यातील नागरिकांना कशाप्रकारे करता येईल.
तसेच त्याचे स्टेट्स कसे चेक कार्याचे हे सुद्धा बघितले आहे. ज्यामुळे तुम्हाला हे कार्य करण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील सरकारच्या अनेक लाभाचे हकदार तुम्ही बनू शकाल. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कामाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा, धन्यवाद.
FAQs
-
Que: महाराष्ट्रात जुने रेशन कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करायचे?
Ans- जर तुम्हाला तुमचे जुने राशन कार्ड अपडेट करायचे असेल किंवा त्या मध्ये कोण्या नवीन सदस्याचे नाव जोडाचे असेल तर तुम्हाला ऍन व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये जावे लागेल.
-
Que: राशन कार्डची केवायसी करण्याची शेवटची तारिक किती आहे?
Ans- राशन कार्ड च्या नवीन अपडेट नुसार सरकारने राशन कार्ड ची केवायसी करण्याची शेवटची संधी दिली आहे. अर्थात राशन कार्ड केवायसीची शेवटची तारीख 31 मार्च हि आहे. या तारखेच्या आत ज्यांनी अजून केवायसी केली नसेल त्यांनी लवकर करून घ्या असे आदेश कोर्टाने सुद्धा दिले आहेत.