बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000-1,00,000 रु. शिष्यवृत्ती Bandhkam Kamgar Scholarship Yojana

मागील 2024 मधे महाराष्ट्रात जणू काही योजनाचा पाऊसाच पडला आहे. त्यात एक अतिशय महत्वाची योजना Bandhkam Kamgar Scholarship Yojana आहे. कारण ही योजना खऱ्या अर्थाने आपले जीवन हातावर घेऊन जगणाऱ्या गरजवंत बांधकाम कामगाराच्या कल्याणाकरिता राबविण्यात येत आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सरकार महाराष्ट्रातील नोंदणीकृत कामगाराकरिता आणि त्याचा संपूर्ण परिवार करीत विविध योजनांचे अमलबाजांनी करत आहे.

बांधकाम कामगार म्हटले तर पटकन आपल्या डोळ्या पुळे एक बिगारी चा चेहरा पूड येत असतो . जो जिथे काम तिथे आपले परिवारासह पाल घेऊन जात असतो. ठेकेदार जे काम सांगेल ते तो करत असतो. तो एक छोट्या पालमध्ये आपल्या परिवारासह ऊन, पाणी आणि थंडी चा त्रास सहन कारण आपले जीवन व्यतीत करत असतो. म्हुणुन 2024 मध्ये महाराष्ट्र सरकार ने त्यांच्या करीत बजेट मध्ये विशेष निधीची तरतूद केली आहे. कामगाराच्या मुलांना Bandhkam Kamgar Scholarship Yojana अंतर्गत कश्या प्रकारे शिष्यवृत्ती मिळेल याची पूर्ण माहिती याच आर्टिकल मध्ये आपण बघूया.

हे सुद्धा बघा: Shravan Bal Yojana Form भरण्याकरिता लागणारे Documents आणि संपूर्ण Information In Marathi

Bandhkam Kamgar Scholarship Yojana Total Inforamation-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती ची माहिती

Bandhkam Kamgar Scholarship Yojana Total Inforamation
Bandhkam Kamgar Scholarship Yojana Total Inforamation

महाराष्ट्र सरकारची अतिशय महत्वाची आणि उत्तम अशी योजना म्हणजे Bandhkam Kamgar Scholarship Yojana हि आहे. जी खऱ्या अर्थाने बांधकाम कामगारांच्या मुलांचे स्वप्न पूर्ण जाण्यासाठी एक मदतीचा हात पुढे करत आहे. प्रत्येकाचे स्वप्न असते अपने मुलं, मुली शिकून मोठ्या नोकरी वर लागले पाहिजे, परंतु पैशाच्या अभाव असल्यामुळं बांधकाम कामगारांना आपल्या मुल्लांना अधिक शिवता सुद्धा येत नाही.

परिणाम असा होतो कि बहुतांश बांधकाम कामगारांचे मुलं देखील कामगारच बनतात. याची गोष्टीची दाखल घेत सरकारने विविध योजनांची आखणी केली आहे. बांधकाम कामगाराच्या मुलांकरिता Bandhkam Kamgar Scholarship Yojana ची सुरवात करून सरकार द्वारा कामगार पाल्ल्यांना 5,000 ते 1,00,000 रुपया पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.

ज्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मदत होईल, सोबतच काही कोर्सेस देखील मोफत दिले जाणार आहे. जे केल्यानंतर त्यांना स्किल मध्ये करियर करता येणार आहे. बांधकाम कामगारांकरिता आखलेल्या सर्व योजना ह्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यासाठी ची संपूर्ण प्रकिया पुढे बघुयात.

हे सुद्धा बघा: मुख्यमंत्री बेरोजगारी भत्ता

योजना राबविण्यामागचा उद्देश

प्रत्येक मुलाचं/मुलीच एक स्वप्न असत कि, खूप शिकावं आणि मोठं व्हावं. परंतु बांधकाम कामगारांच्या पाल्याचे हे स्वप्न खूप वेळा नुसतं स्वप्नच बनून राहत. त्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणेच कामगार बनूनच जीवन जगावं लागत. हेच बाब सरकार लक्षण घेऊन कामगारांच्या पाल्याना Bandhkam Kamgar Scholarship Yojana च्या माध्यमातून शिष्यवृत्ती देऊ करत आहे. ज्यामूळे त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यासोबतच विकास होण्यासाठी मदत देखील करत आहे.

5,000 ते 1,00,000 पर्यंत अशी मिडेल शिष्यवृत्ती

  • जे हि बांधकाम कामगार आहे त्यांनी जर स्वतःची नोंदणी केली असेल तर आणि Bandhkam Kamgar Scholarship Yojana चा अर्ज भरला असेल. तर त्यांच्या 2 मुलांना/मुलींना वर्ग 1 ते वर्ग 7 वी पर्यन्त प्रत्येक वर्ष 2500 रुपये शिष्यवृत्ती सरकार मार्फ़त मिळणार आहे.
  • जर पात्र कामगार बांधकाम कामगार पाल्य 8 ते 10 वी मधे शिक्षन घेत असेल तर त्यांना प्रत्येक वर्ष 5000 रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
  • कामगरांचे पाल्य 10 वी 12 पर्यंतचे शिक्षण घेत असेल तर त्याला प्रत्येक वर्ष 10,000 रूपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
  • जर बांधकाम कामगारांच्या पाल्यांनी 10 वि मधे अथवा 12 मधे 50% पेक्षा जस्ट गन असतील तर ते Bandhkam Kamgar Scholarship Yojana साठी पात्र ठरतील.
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या ची पत्नी अथवा दोन पाल्य जर पदवीचे शिक्षण घेत असेल तर त्यांना शिक्षणाकरिता आणि पुस्तके व अन्य सामग्रीकरिता 20,000 रुपये मिळणार आहेत.
  • जर कामगाराची पत्नी व दोन मुलं/मुली वैद्यकीय पदवीचे सिक्षसन घेत असतील तर त्यांना प्रति वर्ष 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती सरकार देणार आहे.
  • जर तेच जर अभियांत्रिकी फिल्ड चे शिक्षण घेत असतील तर त्यांना देखील प्रति वर्ष 60,000 रुपये मिळणार.
  • जर कामगारांचे पाल्य अथवा पत्नी जर सरकार मान्य पदवी सेह शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रति वर्ष 20,000 आणि पदवीत्तर शिक्षणासाठी प्रति वर्ष 25,000 रुपये शिष्यवृत्तीचे मिळणार आहे.
  • जर संगणक कोर्स MSCIT सारखे कोर्स करण्या करीत व केल्या नंतर देखील त्याची जी फी राहील ते सुद्धा Bandhkam Kamgar Scholarship Yojana मार्फत देण्यात येणार आहे.

Bandhkam Kamgar Scholarship Yojana Documents

1.बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र.
2.आधार कार्ड लिंक असलेले पास बुक
3.आधार कार्ड
4.रेशन कार्ड
5.रहिवासी दाखला
6.शाळा, विद्यालय, विद्यापीठ प्रवेश पावती
7.बोनाफाईड
8.मार्कशीट
9.चालू असलेला मोबाईल नंबर
10.पासपोर्ट फोटो

लाभार्थ्यांचे मनोगत

किरण सिरसाट: मी किरण सिरसाट अमरावती जिल्ह्यातील बांधकाम कामगाराची मुलगी आहे. माझी इच्छा उच्च शिक्षण घेण्याची होती, परंतु आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे असं वाटत होत कि हि इच्छा इच्छा राहील. मात्र राज्य सरकारच्या बांधकाम कामगार योजनांमुळे मला शिष्यवृत्ती मिळाली, तसेच आवश्यक पुस्तक घेण्याकरिता सुद्धा आर्थिक मदत सरकारने दिली आहे. सरकारने हि योजना राबवून स्पष्ट केले आहे कि आर्थिक परिस्थिती कितीही खराब असली तरी शिक्षण घेणे हा सर्वांचा हक्क आहे. त्यामुळे मी सरकारचे धन्यवाद देते.

अविनाश शिंगारे: नमस्कार, मी अविनाश शिंगारे. माझे पालक आणि मी सुद्धा एक बांधकाम कामगार आहे. आम्हाला वाटायचे कि, जे काम आपचे वडील करतात त्यामध्येच आमचे सुद्धा करियर जाईल. कारण दुसरा कुठलाही पर्याय दिसत नव्हता. चांगले शिक्षण घेतो म्हण्टले तर खर्च खूप मोठा येते. जो कि एक कामगाराला झेपावणारा नसतो. परंतु सरकारच्या कामगार योजनेविषयी माहिती पडले आणि मग मी हि चांगले उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सरकारने दिलेल्या शिष्यवृत्ती मुले मी आज माझी डिग्री चे शिक्षण पूर्ण करू शकलो आहे.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना चा असा भरा अर्ज

  • खाली दिलेली अर्जाची PDF डाउनलोड करून घ्या.
  • नंतर निकषानुसार सर्व कागदपत्रे गोळा करा.
  • अर्जावर सांगितलेली प्रत्येक माहिती पूर्णपणे टाका.
  • मग भरलेला अर्ज सर्व कागदपत्रा सहित संबंधित कार्यरत अधिकाऱ्या कडे सबमिट करून त्याची पोचपावती देखील घ्या.
PDF Open
वेबसाईट Open

निष्कर्ष

शिक्षणाचा हक्क हा संविधानाने देशातील सर्वांनाच दिला आहे. त्यामुळे कोणी कितीही गरीब असो त्याला चांगले आणि उच्च दर्जाचे शिक्षण देणे हि सरकरची जिम्मेदारी आहे. त्याच प्रकारे बांधकाम कामगार पाल्यांना सुद्धा चांगले शिक्षण घेता यावे या साठी राज्य सरकारने बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. ज्यामुळे कामगार पाल्यांना फार मोठी आर्थिक मदत होईल आणि त्यांना कुठल्याही अडचणींना सामोरे जाण्याची गरज पडणार नाही.

तुम्ही जर का बांधकाम कामगार असाल तर नक्की तुमच्या पाल्यांना य योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सांगलीतल्या त्या पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करत असतांना जर काही अडथळे येत असतील तर कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका, धन्यवाद.

FAQs.

  1. Que- बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना साठी अर्ज कसा करायचा?

    Ans: सर्वप्रथम आपणास आर्टिकल मध्ये दिलेली अर्जाची प्रत घ्यावी लागेल. नांतर संपूर्ण माहिती सहित संपूर्ण कागदपत्रे जोडून हा अर्ज संबंधित कार्यालय अधिकारी कडे द्यावा.

  2. Que- बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती?

    Ans: बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र,आधार कार्ड लिंक असलेले पास बुक,आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा/विद्यालय/विद्यापीठ प्रवेश पावती, बोनाफाईड, मार्कशीट, चालू असलेला मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो

  3. Que- बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे काढायचे?

    Ans: बांधकाम स्मार्ट कार्ड जर का काढायचे असेल तर सरकाराच्या अधिकृत पोर्टल वरती जाऊन तुमची नोंदणी करावी लागेल. आणि अनंतर तुमच्या जवळील बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जाऊन स्मार्ट कार्ड साठी अर्ज द्यावा लागणार आहे.

Leave a Comment