महिला स्वयंरोजगार योजना: Mahila Swaym Rojgar Yojana

महिला सशक्तिकरण अभियान फ़क्त महाराष्ट्रातच नहीं तर सपूर्ण देशात देखील अतिशय वेगाने राबविणायत येत आहे. त्या अभिनयातील एक महिला स्वयंरोजगार योजना (Mahila Swaym Rojgar Yojana) देखील अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण महिला शिकेल घराच्या बाहेर सुद्धा जाईल परंतु जे नोकरी महिला करतील त्यांना समाजाकडून विरोध होईल. म्हणूनच राज्य तथा केंद्र सरकार मार्फ़त देखील महिला स्वयं-रोजगार योजना राबण्यास सुरुवात केलीय आहे.

त्यामार्फ़त महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याकरिता सरकार विविध कल्याणकारी योजना आखून मदत देखील करणार आहे. महिला स्वयं-रोजगार निर्माण होण्याकरिता राज्य सरकार ने देखील महिला उद्योगिनी योजना, महिलांसाठी उद्योजकता शिबीर तथा महिला कौशल्य विकास योजना देखील राबविण्यात येत आहे. तर चाल आज आपण या आर्टिकल मध्ये (Mahila Swaym Rojgr Yojana) महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या आहेत, त्यांची पूर्णतः माहितीबघणार आहोत.

महिला स्वयंरोजगार योजना महाराष्ट्र-Mahila Swaym Rojgar Yojana Maharastra

रोजगार मिळवणे म्हणजे कुठे तरी कोणाच्या हाताखाली नोकरी करणे होय. परंतु सरकार चान्स आहे कि महिलानी नोकरी न करता स्वयंरोजगार निर्माण करून आपले कुटुंब सुखी आणि समृद्धी बनवावे. याच उद्देशाने विविध महिला स्वयंरोजगार योजना संपूर्ण भारतभर सुरु करण्यात आल्या आहेत. राज्यसरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना हि फक्त महिलाना मदत केलेली आहे. परंतु केंद्र सरकारने अनेको योजना आणल्या आहे. ज्यांचा लाभ महाराष्टरातील महिलाना देखील घेता येणार आहे. ते सविस्तर आपण खालील प्रमाणे बघुया.

महिला स्वयंरोजगाराकरिता आखलेल्या चार योजना

महिलांना आत्मनिर्भर बनविण्याकरिता राज्यसरकारने काही योजना सुरु केलेल्या आहेत. त्यापैकी महत्वाचा चार योजना आपण खालील प्रमाणे बघू शकणार आहोत.

1.मुद्रा योजना

भारत सरकार द्वारा मुद्रा योजना पुरुष ततः महिला दोघांकरिता देखील राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत अर्जदाराला कर्ज दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय अधिक बळकट देखील करू शकतात. महिलाना कर्जाची मंजुरी मिळाल्यानंतर मुद्रा कार्डे दिले जाते. ती बँकेच्या क्रेडिट कार्ड प्रमाणे काम करतील आणि त्यामधून महिला एक वेडीला 10% रक्कम काढू शकतील. सरकारने या कर्जाची मर्यादा 10 लक्ष इतकी दिलेली आहे.

2.अन्नपूर्णा योजना

हि योजना देखील महिलांना आणि त्यांच्या व्यवसायाला बळकटी देण्याकरी सुरु करण्यात आली आहे. ज्याचा फायदा घेऊन महिला स्वयंमरोजगार निर्माण करतील. या योजने अंतर्गत कॅटरिंग आणि अन्न उधोग संबंधित महिलांना या योजनेमार्फत आपला उद्योग उभारू शकतात. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना 50,000 इतके कर्ज देऊ करते.

3.उद्योगिनी योजना

मुख्यमंत्री उद्योगिनी योजना हि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महिला स्वयंरोजगार योजना मधील एक प्रमुख योजना आहे. जिचा उद्धेश स्पष्ट आहे कि, महिला हि उद्योगिनी बनायला. महिला स्वतःच्या पायावर काहीच करू शकत नाही असे बहुसंख्य लोक मानत असतात. परंतु महिला मध्ये जे सामर्थ्य आहे ते कोणाला हि दिसत नाही. त्याच सामर्थ्याला बाळक करण्याकरिता राज्यसरकार हि योजना संपूर्ण राज्यातील महिला करीत राबवित आहे. या योजने द्वारे महिलेला कमीत कमी दिड लाख तर जास्तीत जास्त पाच लाख रुपया पर्यंतचे आर्थिक साहाय्य कर्जाच्या स्वरूपात केले जाते.

4.उमेद बचत गट

प्रत्येक गावात उमेद चे बचत गट आहेतच. हे सुद्धा महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होणाया करीत उचलेल एक अग्रेसर ठरले आहे. सरकार या उमेद बचत गट मार्फ़त ज्या हि महिला बचत गटात सहभागी आहेत त्यांना विविध योजना प्रदान करीत असते. सोबत कुठला उद्योग सुरु करायचा या विषयी संपूर्ण प्रशिक्षण देखील दिले जाते. लघु उद्योग जर सुरु करायचा असेल तर एक लाख रुपया पर्यंत चे कर्ज देखील प्रदान केले जाते. ज्यामुळे महिला स्वयंमरोजगार योजना घरो घरी पोहचण्यास आणि जण जागृती होण्यास देखील मदत होते.

Leave a Comment