Post Office Loan Yojana| पोस्ट खातेधारकांना पोस्ट ऑफिस कर्ज योजना मार्फत मिळणार कर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Loan Yojana 2025: मसाला सगळे सोंग घेता येत असतात मात्र पैशाचं सोंग हे कोणालाही घेत येत नाही. हे वाक्य आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांचं. जे कि एकदम बरोबरच आहे.

कारण पासून इतर कुठल्याही गोष्टीचा मोठेपणा मिरवू शकतो मात्र पैशाचा नाही. त्यामुळे पैसे हाच महत्वाचा हे सुद्धा समजणे बरोबर नाही पण पैशा शिवाय कुठेली कामे सुद्धा होत नाही. त्यामुळे नाही बोलले तरी महत्व हे पैशालाच देणे भाग आहे.

जर आपल्याला कुठला व्यवसाय सुरु करायचा असेल, कोणते वाहन विकत घ्याचे असेल किंवा स्वतःचे घर बांधायचे असेल तर पैसे हा लागतोच. परंतु गरीब आणि आर्थिक सक्षम नसलेल्या नागरिकांनी अशा वेडीला काय करायचे. एक तर पैसे सावकाराकडून पैसे व्यंजन काढूं शकतात किंवा मंग बँके कडून कर्ज कडू शकतात.

परंतु त्यांना परत करतांना मात्र नाकी नऊ येत असते. कारण त्यांनी घेतलेल्या पैशाचे व्याजच हे मुदली पेक्षाही अधिक होऊन जाते. आणि गरीब शेतकरी अथवा नागरिक कर्जाचा भर सांभाळू शकत नाही आणि आत्महत्येचा पर्याय निवडतात. आता मात्र आम्ही असताना असेल कोणतेही कठोर निर्णय घेण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही.

कारण पोस्ट अंतर्गत Post Office Loan Yojana सुरु केली आहे. आता पोस्टमध्ये खाते असलेली नागरिकांना पोस्ट ऑफिस कर्ज योजना मार्फत एकदम कमी व्याजदरावर कर्ज प्रदान केले जाणार आहे. हि योजना काय आहे? कर्ज मिळवण्यासाठी कसा अर्ज करायचा? कोणाला लाभ दिला जातो? किती कर्ज मिळते ? य सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला याच आर्टिकल मध्ये दिले जातील.

Read Also: Lakhpati Didi Yojana In Marathi। महिलांना मिळणार 5 लाख रुपये, लखपती दीदी योजनासाठी असा करा अर्ज

Post Office Loan Yojana 2025 In Marathi। पोस्ट ऑफिस कर्ज योजना म्हणजे काय?

Post Office Loan Yojana 2025 In Marathi
Post Office Loan Yojana 2025 In Marathi

प्रत्येक व्यक्तीला किंवा महिलेला कधी तरी आर्थिक अडचणीचा सामना हा करावाच लागतो. कधी कधी तर अशी अडचण येते कि सावकाराने कितीहि व्याजदर आकारले तरी आपल्याला हतबल होऊन नाविलाजाने त्यांच्या पासून कर्ज घ्यावेच लागत असते.

परंतु आत्ता कुठलीही काळजी करण्याची काहीही गरज नाही. सरकार देशातील प्रत्येक नागरिकांकरिता वेगळ्या वेगळ्या विकास योजना राबवातबी आहे, त्यातीलच एक Post Office Loan Yojana 2025 आहे. जर तुमचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर नक्कीच योजने अंतर्गत कमी व्याजदरावर कर्ज काढू शकणार आहेत.

पोस्ट ऑफिस कर्ज योजना मार्फत ज्या नागरिकाचे पोस्ट ऑफिस मदे खाते आहे आणि त्यांचा त्या खात्यां मध्ये काही फिक्स डिपॉझिट(FD) ठेवलेला आहे किंवा रेकरिंग डिपॉझिट (RD) मध्ये गुणतवणूक केलेली असेल, तर त्याच्या आधारावर त्यांना कर्ज दिले जाणार आहे.

हे कर्ज मिळवण्यासाठी कोणतीही खाजगी मालमत्ता गिरवी ठेवण्याची गरज नाही आहे. या योजनेमार्फ़त तुम्ही जर अर्ज केला तर एकदम त्वरित प्रक्रिया संपून तुम्हाला कर्ज मिळणार आहे. ज्याचा फायदा असा होणार कि वेळेत आपण आपली आर्थिक गरज पूर्ण करू शकू.

Read Also: ग्राम पंचायत अपंग योजना: Gram Panchayat Apang Yojana 2025

पोस्ट ऑफिस कर्ज योजनांचा काही अटी

पोस्ट ऑफिस कर्ज योजनाचा लाभ त्याच व्यक्तीला देण्यात येतो, ज्यांचे पोस्ट ऑफिस मध्ये FD/ RD चे खाते असेल. तसेच काही अटी सुद्धा पूर्ण करावे लागतील, जे खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता.

  • जर या योजनेअंतर्गत कमी व्याजाचे कर्ज काढायचे असेल तर सर्वप्रथम तर तुमचे सेविंग खाते पोस्ट ऑफिस मध्ये असणे अत्यंत महत्वाचे राहणार आहे.
  • योजनेअंतर्गत कर्ज हे फक्त 21 पेक्षा पुढील वयोगातीलच नागरिक काढू शकणार आहेत.
  • तुमचे आदाहर कार्ड हे तुमच्या मोबाईल सी तसेच तुमच्या पोस्ट खात्यासोबत संलग्न असणे बंधनकारकच आहे.
  • मागण्यात येणारे सर्व कागदपत्रे व्यवस्तीत असेल तरच तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे.

लागणारी कागदपत्रे

1)अर्जदाराचे आधार कार्ड
2)पॅन कार्ड
3)पोस्ट ऑफिसाच्या खात्याचे पासबुक
4)RD किंवा FD चे सुद्धा पासबुक
5)स्वतःचे दोन पासपोर्ट फोटो
6)मोबाईल नंबर
7)रहिवासी पुरावा

पोस्ट ऑफिस कर्ज योजनांचे फायदे

  • पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे जर का पोस्ट ऑफिस कर्ज योजना द्वारे तुम्ही कर्ज घेतलं तर तुम्हाला अतिशय कमी प्रमाणात त्याचे व्याज भरावे लागणार आहे. ज्यामुळे तुम्हाला जास्त मानसिक तणाव सुद्धा येणार नाही.
  • दुसरा फायदा असा कि, कुठलीही मालमत्ता किंवा वस्तू तारण ठेवण्याची गरज पडणार नाही.
  • अत्यतंत कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे कर्ज प्रक्रिया पूर्ण करून लाभ घेऊ शकता. महत्वाच्या कामी हि योजना अत्यंत उपयोगी ठरते.
  • केंद्र सरकारनं पोस्ट ऑफिस अंतर्गत ह्या योजना राबवित असते त्यामुळे कुठली फसवणूक किंवा असुरक्षा असण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
  • शेतवचा महत्वाचा फायदा म्हणजे कोणताही खातेधारक योजनेचा लाभ घेऊन आपल्या आर्थिक अडचणी दूर करू शकतो.

पोस्टाच्या कर्जावरील व्याजदर

साधारणतः बघितले Post Office Loan Yojana मार्फत जर कोणी कर्ज काढत असेल तर त्याला कर्जावर किमान 10% तरी व्याजदर भरावेत लागणार आहे. आणि जर का समाज तुमचे खाते FD चे असेल तर मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 11% व्याज दयावे लागते.

या मध्ये कोट्याही प्रकारची संपत्ती, दागिने, शेती, घर गहन ढेवण्याची आवश्यकता नाहीए आहे. पोस्टमधून तुम्ही किमान 50 हजार तर कमाल 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज काढू शकता. या विषयी अधिक माहिती साठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये चौकशी करू शकता.

Read Also: Best Post Office Scheme For Women In Marathi: महिलांसाठी पोस्ट ऑफिस च्या महत्वपूर्ण योजना

अशा पद्धतीने मिळवा कर्ज

तुम्हाला जर पैशाची आवश्यकता आहे, परंतु कोणी कर्ज देत नाही आहे किंवा व्याज जास्त घेत आहेत. अशा काळात सर्वात बेस्ट पर्याय तुम्हाला पोस्ट ऑफि ची हि योजना बनू शकेल. त्यासाठी काही स्टेप आपल्याला उचलावा लागतील ते खालील प्रमाणे…

  • सर्वात आधी तुमचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते नसेल तर ते ओपन करावे लागेल. त्यासाठी तुम्ही जवळच्या किंवा तुमच्या गातील पोस्टेमध्ये सुद्धा खाते उघडू शकता.
  • पोस्टमधूनच तुम्हाला कर्जासाठी अर्ज मिळतो. त्यावर संपूर्ण माहिती भरून तो तिथेच सबमिट करायचा असतो.
  • अर्ज जेव्हा सबमिट करतो त्याच्या सोबत मागण्यात येणारे कागदपत्र सुद्धा जोडावे लागत असतात.
  • नंतर तेथीक कर्मचारी हे तुम्ही दिलेला अर्जाचा आणि तुच्या कागदपत्रांची पडताळणी करेल.
  • जर तुम्ही सर्व माहिती व्यवस्तिथ भरली असेल आणि योजनेच्या कर्जासाठी तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला नक्की कर्जाची मंजुरी मिडल.

निष्कर्ष

पैशाची खूप गरज आहे, कर्जक हवे आहे परंतु जास्त व्याज नको आहे. तर काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण पोस्ट ऑफिस कर्ज योजनांची एकदम ढासू योजनेची माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये आम्ही दिली आहे. जी समजून घेऊन तुम्ही सरकारी पोंस्टमधून कर्ज मिळवूं शकत ते सुद्धा अतिशय कमी व्याजाने. धन्यवाद.

FAQs

  1. Que: पोस्ट ऑफीस कर्ज योजनेसाठी कोण पात्र आहे?

    Ans– ज्या नागरिकाचे पोस्टमध्ये खाते आहे आणि त्याचे वय हे 21 पेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मिळू शकते. परंतु खाते हे FD किंवा RD चे असणे बंधनकारक आहे.

  2. Que: पोस्टाच्या कर्जावर किती व्याज दार आहे?

    Ans– पोस्टाने काढलेल्या जी आर अनुसार कर्जावर फक्त 10% च व्याजदर लावलेला आहे. परंतु जर का तुमचे खाते हे FD चे असेल तर मात्र तुम्हाला 11% ने व्याजदर लावण्यात येणार आहे.

  3. Que: पोस्टाचा कर्ज मंजूर होण्याकरिता किती कालावधी लागतो?

    Ans– आम्ही घेतलेल्या अनुभव नुसार अर्ज केल्यानंतर आणि अर्ज मंजूर झाल्यावर साधारण 10 दिवसाच्या कालावधीत तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाते.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment