---Advertisement---

Bankam Kamgar Yojana। बांधकाम कामगार योजना। Online Apply 2025

By CMWaliYojana

Updated on:

Follow Us
Bankam Kamgar Yojana Online Apply
---Advertisement---

कुठलेही काम असले कि तेथे कामगाराची आवश्यकता असतेच. आपल्या महाराष्ट्रात जास्त बांधकाम कामगार आहेत. त्यांच्या साठी महाराष्ट्र सरकार ने बांधकाम कामगार योजना (Bankam Kamgar Yojana) ला गती देण्याचे काम सुरु केले आहे.

कारण बांधकाम कामगाराना जेथे काम तेथे त्यांचे निवास असते. ते आपल्या परिवार सोबत या जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर आपले पोट भरण्यासाठी करत असतात. हे कामगार देखील समाजाचा एक अतिशय मह्तवपूर्ण भाग असल्यामुळे त्यांच्या साठी विविध योजना व कार्यक्रम राबविण्याचा मानस सरकार ने केला आहे.

सरकार नोंदीत बांधकाम कामगार योजना मार्फत वस्तीची पेटी, शिवण मशीन, आर्थिक अनुदान, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आरोग्य विषय योजना आणि घरकुल योजना सारख्या असंख्य योजना यांचा लाभ कामगारांना देत आहे.

त्यामुळं त्यांच्या जीवनाला चालना मिळन्यास आणि त्यांच्या मुलं बाळांचा विकास होण्यास मदत होत आहे. आपण जर अद्याप बांधकाम कामगार योजना (Bankam Kamgar Yojana) चा कुठलाच लाभ घेतला नसेल तर, हे आर्टिकल पूर्ण बघा, योजनेचे फायदे बघून तुम्हाला देखील याचा लाभ मिळू शकतो.

महत्वाचे बघा: Bandhkam Kamgar Bhandi Yojana: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांड्याचा सेट,आताच करा अर्ज

बांधकाम कामगार योजना काय आहे- What Is Bankam Kamgar Yojana?

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना हि ये महाराष्ट्रातील बांधकाम कामगाराकरिता एक कल्याणकारी योजना आहे. कारण हे कामगार कुठल्यापण ऋतू मध्ये आपले काम प्रामाणिक पणे करत असते. त्यामुळं सरकार जे हि अन्य योजना काढत असते त्यांचा लाभ यांना घेता येत नाही. हीच बाबा लक्षात घेऊन राज्य सरकार ने Bandhakm Kamgar Yojana मार्फत विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळण्यासाठी हि योजना गतिमान केली आहे.

राज्य सरकार ने 1 मे 2011 ला कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली होती. परंतु तेव्हा पासून ज्या प्रकारे लाभ मिळायला हवा होता त्याप्रकारे मिळत नव्हता. Bandhkam Kamgar हे राज्याच्या विकासामध्ये अतिशय महत्वाची भूमिका नेहमीच निभावत असतात. परंतु त्यांच्या कडे कपोनीही ध्यान देत नव्हते. ते

तेआपले पोट भरण्या करीत आणि कुटुंब पोचण्याकरिता काम करण्यासाठी राज्यभर भ्रमण करत असतात. त्यामुळे त्यांचे पाल्य देखील त्याच्या सोबत राहून हे च काम करायचे. परंतु आता सरकारने जनजागृती करणे सुरु केले आणि Bankam Kamgar Yojana द्वारे त्यांच्या सोबत त्याच्या परिवार आणि पाल्याना देखिल सर्व सुविधा देण्याचे काम हाती घेतले आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन: Documents

खालील प्रमाणे जे बांधकाम कामगार योजना करीत Documents ची यादी दिलेली आहे. ते बांधकाम कामगाराच्या सर्व योजनेकरिता लागू राहणार आहे. त्यामुळे कुठल्या पण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी हे कागदपत्रे तयार ठेवावीत.

अनु क्र.कागदपत्रे
1)अर्जदाराचे आधार कार्ड
2)रहिवासी दाखला
3)मतदान कार्ड
4)अर्जदाराचे बँक पासबुक
5)पासपोर्ट फोटो
6)रेशन कार्ड
7)अर्जदाराचे हमी पत्र
8)शपथपत्र स्वतःचे
9)विवाह प्रमाणपत्र (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
10)पाल्यांचे शालेय उपस्थिती प्रमाणपत्र (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
11)पाल्याचे बोनाफाईड (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
12)वैद्यकीय खर्चाची पावती (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
13)कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
14)अपंगत्वाचे प्रमाणपत्र (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
15)हयात नसल्याचे प्रमाणपत्र (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
16)क्रिमिलियर प्रमाणपत्र (अन्य योजनेच्या लाभाकरिता आवश्यक)
17)उत्पन्नाचा दाखला
18)90 दिवसांपेक्षा अधिक काम केल्याचा पुरावा

बांधकाम कामगार योजना फायदे

  • राज्यातील बांधकाम कामगारांचे जीवनमान जगण्याचा दर्जा उंचावेल.
  • त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक विकासाचं चालना मिळेल.
  • बांधकाम कामगार योजना ने कामगारांना आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्याच्या सर्व योजनांचा लाभ होईल.
  • ज्या हि नोंदणीकृत बांधकाम कामगाराने अर्ज केला तर स्वतःच्या विवाह खर्चासाठी त्याला योजनेमार्फत 30,000 रुपयाची अनुदान मदत देखील मिळते.
  • जर त्या कामगाराला मुलगी असेल तर मुलीच्या विवाहासाठी 50,000 हजार रुपयाची अनुदान मदत देखील दिली जाते.
  • कामगारांना कामावर असताना दोन वेळचे जेवण मोफत
  • प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा, सुरक्षा बिमा चाल लाभ मिळेल.
  • सरकारी योजनेतून अटळ पेन्शन योजना मार्फत पेंशन देखील मिळेल.
  • कामाच्या ठिकाणी पाळणाघर सुविधा
  • घरकुल योजनेमार्फत दोन लाखांपर्यंतचे पक्के घर मिळते.
  • बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना मार्फ़त कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृती आणि सर्व वह्या पुसते घेण्याकरिता देखील आरथिक मदत मिळते.
  • पाल्यांना कॉम्पुटर कोर्स फ्री मध्ये शिकल्या जाते सोबतच मोअफाट लॅपटॉप, टॅबलेट चे वाटप देखील केले जाते.
  • कुठल्याही गंभीर आजार असेल तर एक लाख रुपयाची मदत मिळते.
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस पाच वर्षापर्यंत चोवीस हजार रुपये आर्थिक मदत मिळते.
  • कामगारांना प्रत्येक वर्षी बोनस मिळतो.
  • कामावर काम करण्यासाठी सुरक्षा संच चे वाटप देखील केले जाते.
  • घरघुती वस्तू ची किट वाटप केले जाते.
  • अशा प्रकारचे असंख्य फायदे Bankam Kamgar Yojana चा Form भरल्या नंतर मिळणार आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन अप्लाय

ऑनलाईन अप्लाय येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना फॉर्म PDF येथे क्लिक करा

CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

---Advertisement---

Leave a Comment