Bandhakam Kamgar Silai Machine Yojana: बांधकाम कामगारांना 2025 मध्ये मिळणार शिलाई मशीन, बघा संपूर्ण माहिती

Bandhakam Kamgar Silai Machine Yojana: आतापर्यंत बांधकाम कामगारांना जीवन जगण्यासाठी आणि जीवन जगत असतांना समाजाशी सुद्धा संघर्ष करतच जगावे लागेल. कधी रस्त्यावर झोपावे लागले तर पावसात जेवावे लागले. राज्यातील एक मोठा आणि महत्वाचा समुदाय असून सुद्धा ते कुठल्याही योजनांचा लाभ घेऊ शकत नव्हते.

कारण आपणाला माहीतच असले जिथे काम जिथे कामगार जात असतो. कामावर गेल्यावर जो रोज मिळत तेच त्यांची कमाई असे. मात्र जेव्हा पासून राज्यसरकारची बांधकाम कामगार योजना सुरु झाली तेव्हापासून बांधकाम कामगारांना सर्व सोयी सुविधा मिळू लागल्या. त्यांपैकी एक Bandhakam Kamgar Silai Machine Yojana सुद्धा आहे.

Bandhakam Kamgar Silai Machine Yojana 2025 Maharashtra: बांधकाम कामगार शिलाई मशीन योजनांची डिटेल माहिती

आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या बांधकाम कामगाराच्या भांडी योजना, शिष्यवृत्ती योजना, बांधकाम कामगार घरकुल योजना सारख्या अनेक योजनांची माहिती बघितली असेल.

या अंतर्गत पात्र अर्जदाराला 90% अनुदान मिळणार आहे. हि योजना फक्त बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकरिता सुरु करण्यात आलेली आहे. शिवण कामामध्ये आवड आहे ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतील.

योजनेचे उद्देश

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना तर सरकार रोजगार देणारच आहे. परंतु जर परिवारातील एखादा व्यक्ती किंवा महिला कामावर जाऊ शकत नाहीत तर त्यांना सुद्धा घरी राहून स्वयंरोजगार सरकारचे उद्देश आहे. ज्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाला सुद्धा घर चालवण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते.

योजनेचे पात्रता निकष आणि अटी

अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असून बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील सदस्य असावा. मित्रांनो जर एखादा नोंदणीकृत कामगार असेल आणि त्याचे काही कारणास्तव निधन झाले, तर या योजनेचा लाभ त्याच्या पत्नीला किंवा घरातील इतर सदस्य दिला जाणार आहे.

त्यासाठी बांधकाम मंडळाच्या शिवणकाम कलासेस मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक येणे गरजेचे आहे. योजनेसाठी लाभार्थ्यांची गुणांवर आधारित होणार आहे. तसेच अर्जदार हा चालू आर्थिक वर्षांमधील शिवण कलासेस चा आणि कामगार मंडळाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. खरेदी केलेल्या मशीन ची पावती किंवा कोटेशन अर्ज भारत असतांना सोबत जोडावी. अर्जदार पात्र झाल्यास अनुदानाची रक्कम हि दिलेल्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाईल.

लागणारी कागदपत्रे

  • शिवण कलासेस ची ऍडमिशन पावती/ वेतन पावती
  • शिवण कलासेस ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपात्र
  • आदाहर कार्ड
  • बँक खातेबुक
  • मशीनची खरेदी पावती

असा करा योजनेसाठी अर्ज

बांधकाम कामगार शिलाई मशीन योजनांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

तसेच जर ऑफलाईन अर्ज करायचा झाल्यास तुमच्या परिसरातील कामगार कल्याण मंडळामध्ये जावे लागेल. तेथील संबंधित अधिकाऱ्याकडे अर्जाची मागणी करावी लगेल. नंतर तो अर्ज व्यवस्थित भर तसेच कामगार असल्याचे पप्रमाणपत्रासोबत इत्तर सांगितलेले कागदपत्र लावा. आणि मग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्याकडे जमा करा.

निष्कर्ष

बांधकाम कामगाराच्या परिवारातील सदस्यांसाठी रोजगार मिळावा या करीत राज्यशासनाने हि योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे कुटुंब चालवण्यापुरता व्यवसाय नक्की चालू शकते. शासनाच्या या अनुदान योजनेचा लाभ घेऊन हजारो लाभार्थ्यांनी एक चांगला उद्योग सुरु केला आहे, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment