Panchayat Samiti Silai Machine Yojana: दरवर्षी पंचायत समिती मार्फ़त नागरिकांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविणायत येत असतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे Panchayat Samiti Silai Machine Yojana आहे. काही महिलांना स्वतःच्या पायावर उभे होऊन आपल्या परिवारासाठी आर्थिक बळकटी निर्माण करण्याचे उद्देश असते.
मात्र या वाढत्या महागाई ने सगळ्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहून जातात. कारण शिलाई मशीन घेण्याचा विचार केला तर शिलाई मशीनचे भाव हे 15 हजाराला जाऊन टेकले आहेत. यामुळे राज्य सरकार राज्यातील महिलांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करीत अनुदान स्वरूपात आर्थिक मदत या योजनेअंतर्गत देणार आहे. जे आपण सविस्तर खालील प्रमाणे बघू शकता.
Panchayat Samiti Silai Machine Yojana 2025: पंचायत समिती शिलाई मशीन योजनेची माहिती
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्यसरकारने लाडकी बहीण योजना, महिला स्वयं रोजगार योजना, महिला उद्योजिका योजना सारख्या असंख्य योजना सुरु केल्या आहेत. मात्र ग्रामीण भागामध्ये एक पूरक असा व्यवसाय करण्याची संधी मात्र महिलांना मिळत नाही. खेडेगावांमध्ये अजून सुद्धा अधिकतर महिलांना घराच्या बाहेर निघण्याची परवानगी मिळत नाही.
त्यामुळे एक साधा आणि उत्तम घरी राहून करता येणार व्यवसाय हा शिवण कामच आहे. राज्यसरकार सुद्धा या व्यवसायाला प्रोतसाहन देण्याकरिता आणि महिलांचे मनोबल टिकून ठेवण्याकरिता Panchayat Samiti Silai Machine Yojana राबवत आहे. या योजने मार्फत शिलाई मशीन वर 90% अनुदान देत आहे. हि योजना पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक गाव करीत राबविली जाते.
योजनेचा उद्देश
ग्रामीण भागातील महिलांना गावातल्या गावातच Panchayat Samiti Silai Machine Yojana मार्फत रोजगार निर्माण करून देणे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आर्थिक मदत करावी हेच शिलाई मशीन अनुदान योजनेमागील मुख्य उद्देश आहेत.
योजनेचे पात्रता निकष
अर्जदार हि महाराष्ट्राची ग्रामीण भागातील रहिवासी असायला हवी. अर्जदार दारिद्यषेखालील किंवा रेशन कार्ड धारक असावी. ज्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असेल , त्यांनाच शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळेल. अर्जदार महिलेचे शिवण कामाचे प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. ज्या महिलांचे वय किमान 20 ते कमाल 40 असेल त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. जर अर्जदार महिला विधवा किंवा अपंग असेल तर त्यांच्या कडे तसे प्रमाणपत्र असणे सुद्धा आवश्यक राही.
लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट फोटो
- रहिवासी दाखला
- अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
- विधवा असल्यास पतीचे मृत्यू पात्र
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड
- शिवणकामाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
योजनेचे फायदे
राज्यातील महिलांना घरच्या घरी स्वयंरोजगार मिळवता येईल. ग्रामीण भागातील महिलांना काब्दे शिवण्यासाठी शहरात जाण्याची गरज पडणार नाही. पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 90% अनुदान दिले जाणार ज्यामुळे फक्त 10% रक्कम देऊन स्वतःच्या मालकीची नवीन शिलाई मशीन खरेदी करता येईल. पात्र महिलांना आत्मनिर्भर होण्याकरिता आर्थिक मदत योजनेमार्फत होईल.
योजनेची अर्जपद्धती
तुमच्या परिसरातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन संबंधी विभागामध्ये योजनेचा अर्ज दिले जाईल.तेथून अर्ज घेऊन ते भरून सर्व कागदपत्रे अर्जसॊबत जोडून तेथेच अर्ज सबमिट करता येईल.
निष्कर्ष
पंचायत समिती अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांपैकी एक हि शिलाई मशीन योजना आहे. योजनेचे अर्ज आता सुरु झाले असून लवकरात लवकर शिलाई मशीन करीता अर्ज करा. योजनेची अधिक माहिती साठी जवळीं पंचायत समितीमध्ये संपर्क करा, धन्यवाद.