Bail Jodi Anudan Yojana: बैल खरेदीसाठी शासन देणार 50,000 हजाराचे अनुदान, अर्ज झालेत सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bail Jodi Anudan Yojana: राज्यात बहुतांश शेतकरी हे अल्पभूदारक आहेत, त्यामुळे त्यांना शेती सोबतच मजुरी सुद्धा करावी लागते. असे असतांना शेताच्या सोयीसाठी शेताची चांगली मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर सांगून काम करायची एवढी हैपत त्यांची नसते.

त्यामुळे यावर उत्तम आणि चांगला पर्यंत म्हणजे बैलच आहेत. परंतु या काळात बैल जोडीचे भाव सुद्धा खूप वाढतांना आपण बघतो आहोत, त्यामुळेच शेतकऱ्यांना ते खरेदी करणे सुद्धा एक प्रकारे मोठे जाड काम असते. जुन्या काळापासूनच शेती करत असतांना बैलाचे महत्व हे अनन्यसाधारच आहेत. आजही ज्या प्रकारे बैलाद्वारे जी चांगली मशागत शेतीची होते ते मात्र आजकालच्या आधुनि ट्रॅक्टरांमुळे होत नाही. मात्र गरीब शेतकरी स्वतः बैल विकतही घेऊ शकत नाही त्यामुळे राज्यशासनाने Bail Jodi Anudan Yojana राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Bail Jodi Anudan Yojana Maharashtra काय आहे?

शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बैल जोडी विकत घेण्यासाठी महाराष्ट्र शासन हे Bail Jodi Anudan Yojana मार्फत अर्थीक मदत करणार आहे. ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनी करता बैल जोडीची आवश्यकता आहे परंतु त्यांना ते विकत घेण्यासाठी मागे पुढे बघावे लागत असेल, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो हि योजना राज्य कृषी विभाग पंचायत समिती मार्फत राज्यभर राबवत आहे. योजनेच्या माध्यमातून जे अर्जदार पात्र असतील त्यांना स्वतःची खरेदी कारणासाठी ऐकून 50,000 हजाराचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती अधिकृत जीआर वर दिलेली आहे.

योजनेचे उद्देश

राज्यामध्ये गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना शेती करत असतांना त्यांना पैसे नसल्यामुळे अडथळे येऊ नये. त्याचप्रकारे शेतकऱ्यांना अधिक बळकट करण्याचे काम 50,000 हजाराचे अनुदान देऊन करणे.

यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्यांचे अस्तित्व कुठे तरी हरवत असल्यामुळे कुठेतरी त्यांचे अस्तित्व टिकून ठेवता यावे तसेच ट्रॅक्टर मुले बैल जोडी कोणीच ववगटांना आपल्याला दिसत नाही आणि या योजनेच्या माध्यमातून तरी शेतकरी बैल जोडी घेण्यास प्रोत्साहित होतील असे उद्देश समोर ठेऊन हि योजना सुरु करण्यात आली आहे.

योजनेसाठीची पात्रता निकष

Bail Jodi Anudan Yojana करीत अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा एक नागरिक असावा. त्याचप्रमाणे तो एक शेतकरी असणे सुद्धा आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावाने शेती असेल तरच त्यांना बैल जोडीसाठीचे अनुदान मिळू शकेल. जर अर्जदाराकडे आधीच बैलजोडी असेल तर त्यांने परत अर्ज केल्यास त्याला अपात्र करण्यात येईल. तसेच जर अर्जदाराने या आधी योजनेअंतर्गत अनुदान घेतले असल्यास त्याला परत लाभ दिला जाणार नाही. हि योजना फक्त नवीन अर्जदारांना बैलजोडी खरेदी करण्यासाठीची योजना आहे.

लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 7/12, 8-अ
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • बँक खाते
  • आधार कार्ड सोबत बँक खातेबुक लिंक असलेले
  • जुनी बैलगाडी असल्याचा तपशील किंवा पुरावा

योजनेचा लाभ कसा घ्यावा?

Bail Jodi Anudan Yojana हि सध्या महाराष्ट्रभर राबविली जात आहे आणि योजनेसाठी अर्ज सुद्धा सुरु झाले आहेत. तुम्हाला जर खरंच बैलजोडी खरेदीसाठी शासनामार्फ़त अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या परिसरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थित असलेल्या पंचायत समितीमध्ये जावे लगेल.

पंचायसमितीच्या कृषी विभागामार्फत हि योजना राबवण्यात येत आहे त्यामुळे कृषी विभागातून योजनेचा अर्ज मिळवून घ्या, नंतर सर्व माहिती त्या अर्जमध्ये बैलजोडी नसेल किंवा असेल याची सविस्तर माहिती टाका. आता सर्व झाकायावर तुम्हाला वरिलप्रमे जे कागदपत्रे सांगितली आहेत ते अर्जासोबत जोडून संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे सबमिट करा.

निष्कर्ष

ज्या प्रमाणे आपल्या भारतात गायीला अतिशय मनाचे स्थान दिले गेले आहे त्याचप्रमाणे आपल्या देशात बैलालासुद्धा अतिशय महत्व आहे. अधुनीयीकरणामुळे शेती क्षेत्रामध्ये नवीन नवीन अंर्दाडण्यात येऊ लागले आहे आणि बैलाची आवश्यकता आणि महत्व हे कमी कमी होत चालले आहे. हे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर आपल्याला आपली संस्कृत जपावी लागली आणि या संस्कृत एक अविभाज्य घटक हा बैल आहे. त्यामुळे राज्यतील शेतकऱ्यांना बैल घेण्यासाठी आणि वागण्यासाठी प्रेरित करणारी योजना आहे. ज्याचा लाभ देशातील प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावा, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment