Ration Card KYC: 31 जुलै पर्यंत करून घ्या हे काम, नाहीतर बंद होणार तुमचे राशन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्याला तर माहीतच आहे कि मागील काही महिन्यांपासून सर्व योजनांमध्ये नवीन नवी अपडेट हे येताच असतात. त्याचप्रमाणे आता मोफत राशन योजना जे महाराष्ट्र शासन राबवते आहे, त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाची अपडेट शासनाने दिली होती. ती म्हणजे Ration Card KYC आहे.

नवीन वर्ष सुरु होताच रेशनकार्ड धारकांसाठी हि Ration Card KYC करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासोबतच हे सुद्धा जाहीर केले आहे कि एक रेशनकार्ड धारक कुटुंबातील सर्वच सदस्यांची KYC झाली असेल तरच राशन मिळणार आहे. शासनाने आता एक अंतिम संधी दिलेली आहे. 31 जुलै पर्यंत जे हि प्रक्रिया सुरु राहणार आहे, त्यानंतर मात्र तुम्हाला हि केवायसी करता येणार नाही.

Ration Card KYC: 31 जुलै पर्यंत करून घ्या हे काम, नाहीतर बंद होणार तुमचे राशन.

अशी करा मोबाईल वरून Ration Card KYC

तुम्हाला तुमच्या राशन कार्डची kYC जर घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून करायची असेल तर आधी तुम्ही मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन “मेरा इकेवायसी” हे एप घ्या. हे एक सरकारी एप आहे, जे कि इन्स्टॉल करावे लागेल. नंतर ते ओपन करा आणि ऐप वापरण्यासाठीची परमिशन मागेल हे द्या. नंतर तुमच्या पुढे एक नोटीफाकेशन येईल ते सांगेल कि तुमच्या कड फेक वारोइफिकेशनसाठी एप नाही आहे.

त्यासाठी तुम्हाला परत प्ले स्टोअर मध्ये जाऊन “आधार फेस आरडी” हे एप इन्स्टोल करू सोडा. आत्ता पार्ट तुम्हाला “मेरा इकेवायसी” या एप वरती यावे लागेल. तिथे ते आधी ओपन न होणारे एप ओपन होईल आणि तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल.

त्यानंतर व्हेरिफाय लोकेशन हे पर्याय येईल ते व्हेरिफाय करून घ्याचे आहे. जर का समाज ते होत नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल चा लोकेशन सुरु करावे लागेल.ते झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारण्यात येईल, तेथे आधार नंबर जे असेल ते टाका आणि जेनरेट ओटीपी पर क्लिक करा.

तुमच्या आधार ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर हा ओटीपी जाईल. आलेला ओटीपी टाका आणि खालील जो कॅपच्या कोड दिला आहे ते सुद्धा भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट झाल्या झाल्या तुम्हाला Face EKYC कारवी लागेल.

त्यासाठी निळ्या बॉक्स मध्ये येणाऱ्या Face EKYC पर्यायावर क्लिक करा. पुढे तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल ते accept करून परमिशन द्यावी लागेल. नंतर तुमाला काही स्टेप संयत येतिल. त्या बघा आणि प्रोसिड बटनावर क्लिक करून तुमचा फेस कॅमेरा मध्ये दाखवा. ते झाले कि तुमचे फेस व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.

आता तुमची केवायसी खर्च झाली कि नाही हे बघण्यासाठी परत महाराष्ट्र निवडा, लोकेश व्हेरिफाय करा आणि आधार नंबर टाकून ओटीपी घ्या. ते ओटीपी टाकून सबमिट करा. आता तुमच्या पुढे तुमची थोडक्यात माहिती येईल ज्यामध्ये Ration Card KYC स्टेट्स हे Y दाखवेल.

निष्कर्ष

ज्या नागरिकांना घरी बसून आपल्या राशन कार्डची केवायसी कराची आहे त्यांच्या साठी खास हि माहिती आम्ह दिली आहे. कारण घरातील सदस्यांची केल्यास करायला सेतू मध्ये गेले तर सहजच चारपाचशे रुपये जातील. त्यामुळे अगदी मोफत हि संपूर्ण प्रोसेस आम्ही उपलब्ध करून दिली आहे. काही अडचण आल्यास आम्हाला कंमेंट्स मध्ये कळवा, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

1 thought on “Ration Card KYC: 31 जुलै पर्यंत करून घ्या हे काम, नाहीतर बंद होणार तुमचे राशन”

Leave a Comment