पोखरा योजना महाराष्ट्र मार्फत मिळणार 100% अनुदान: Pokhara Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pokhara Yojana Maharashtra: पोखरा योजना हि महाराष्ट्र राज्यातील एक महत्वपूर्ण योजना आहे. जी राज्यातील शेतकऱ्यासाठी जीवन अमृतापेक्षा कमी नाही आहे. या योजनेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या नावाने देखील संबोधले जाते. पोखरा योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यसरकार तसेच कृषी विभाग विविध योजना राज्यभर राबवित असतात. परंतु ते मात्र समाजाच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाहीत.

त्यामुळे ह्या योजना कोणत्या आहे? त्याचा लाभ आपण कसा घेऊ? त्यासाठी पात्रता काय? कोणते कागदपत्रे लागतील? कसा अर्ज भाराचा? हे सर्व प्रश्न त्यांना उद्भवाचे तर दूरच राहतील. त्यामुळेच सर्व शेतकरी बांधवांना विंनंती आहे कि, या आर्टिकल ची लिंक जास्तीत जास्त ग्रुप ला पाठवा. जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना माविण नवीन योजनेविषयी माहिती मिळेल. तर चला आपण Pokhara Yojana Maharashtra नेमकी काय आहे आणि 100% अनुदान कसे मिडेल या विषयी सविस्तर माहिती बघुयात.

Read Also: Magel Tyala Krushi Pump Yojana चा लाभ घेण्याकरिता संपूर्ण माहिती.

पोखरा योजना महाराष्ट्र मार्फत मिळणार 100% अनुदान: Pokhara Yojana Maharashtra

Pokhara Yojana Maharashtra In Marathi- पोखरा योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकरी आनंदी राहिला तरच राज्याचा विकास होईल. म्हणून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याकरिता सरकारने Pokhara Yojana Maharashtra राबविण्याचा संकल्प केला आहे. हा एक सरकारचा एक मोठा आणि क्रांतिकारक उपक्रम देखील म्हणला जातो. कारण नाव नवीन तंत्रज्ञान अमलात आणू शेतीचा विकास करण्यास चालना देण्याचे काम पोखरा योजना महाराष्ट्र च्या माध्यमातून चालू आहे. जा शेतजमिनीला हवामानानुसार जे पीक जास्त होईल असेल पीक कुठले आणि त्यासाठी लागणार संपूर्ण खर्च सरकार देणार आहे.

थोडक्यात शेतकऱ्याचे परंपरागत पीक सोडून जे अधिक महाग आणि अधिक उत्पन्न करून देऊ शकतात अशा पिकांना वाव देऊन त्याकरिता शेतकर्या हवी ती मदत सरकारच करणार आहे. सोबतच महाडीबीटी पोखरा योजना चा फॉर्म भारत तर 100% अनुदान देखील प्राप्त होणार आहे. परंतु हि माहिती बहुतांश शेतकऱ्यांना माहीतच नसल्यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करत आहेत. चाल तर बघू पोखरा योजनेतून कोणते कोणते मिळणार लाभ.

Read Also: Farmer ID Maharashtra 2025: फार्मर आयडी नसेल तर नाही मिळणार योजनेचा लाभ, मोबाईल वरूनच करा रजिस्ट्रेशन

पोखरा योजना यादी महाराष्ट्र

खालील प्रमाणे Pokhara Yojana Maharashtra अंतर्गत असलेल्या सर्व योजनांची यादी दिलेली आहे. ज्याचा लाभ आपण महाडीबीटी मार्फत 100% अनुदानावर मिळवू शकणार आहोत.

  • शेताच्या बांधावर/ गटामध्ये वृक्ष लागवड
  • शेतामध्ये फळबाग लागवड
  • हवामानास अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा
  • नेट शेड हाऊस
  • पॉली हाऊस
  • 1000 चौ मी. चे पोळी टनेल
  • भाजीपाला, फुल शेती आणि अन्य रोप पिकाकरिता उच्च दर्जाची साहित्य
  • कुकुटपालन व्यवसाय
  • रेशीम उद्योग
  • मधमाशी पालन
  • मत्यपालन शेती
  • गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप कंपोस्ट आणि सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट
  • शेतामध्ये शेततळे
  • शेती करीता ठिंबक सिंचन आणि तुषार सिंचन
  • शेत मध्ये अनुदानित विहीर
  • असलेल्या विहिरीचे पुनर्भरण
  • हवामानास अनुकूल वनांचे पायाभूत व प्रमाणित प्रकारचे बियाणे तयार करणे
  • शेतीसाठी शून्य मशागत तंत्रज्ञान
  • शेतीकरिता सलग समतल चार मॉडेल
  • खोल सलग समपातळी चर
  • शेतामध्ये गुरे प्रतिबंध चर
  • शेतीभोवती अनघड डागली बांध
  • बाथ बंधारे
  • मातीचा नाला
  • मातीचा लहान बांध
  • सिमेंट चा नाला आणि बांध
  • जुने जलसाठ्यामधून गाळ काढणे, दुरुस्ती करणे, गाळ काढणे
  • पुनर्भरण शाफ्ट
  • शेती आणि सार्वजनिक क्षेत्रावर बांबू लागवड आणि वृक्ष लागवड
  • शेती करीत सर्व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण
  • शेती करण्याकरिता आवश्यक असलेले सर्व संसाधने अवजारे केंद्र
  • बियाण्यावर प्रकिया करणारे उपकरणे
  • बियाणे सुकवणी यार्ड
  • बियाणाची साठवण करण्याकरीता गोदाम

पोखरा योजनासाठी पात्रता निकष

पोखरा योजना महाराष्ट्रचा लाभ घेण्याकरिता सरकारने काही पात्रता निकष ठेवण्यात आली आहेत. त्या सर्व पात्रता निकषांची यादी आपण खालील प्रमाणे बघू शकता. जर या निकषांमध्ये तुम्ही बसले तरच तुम्हला योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • पोखरा योजना महाराष्ट्र साठी पात्र होण्याकरिता अर्जदार हा राज्याचा राहिवासी असणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे स्वतःची शेती असणे अति आवश्यक आहे. असलेल्या शेतीचा वापर शेती करण्याकरिता असायला हवा.
  • अर्जदाराचे बँकेत खाते असावे आणि ते त्याच्या आधारकार्डस संलग्न असणे देखील गरजेचे राहील.
  • योजनेचा लाभ घेण्याकरिता वयाची अट दिलेली नाही आहे.
  • ज्या हिल्ह्याकरिता योजना लागू करण्यात आली आहे अर्जदार देखील त्याच जिल्ह्यातील असेल तरच योजनेचा लाभ मिळणार आहे.

पोखरा योजना महाराष्ट्र्र साठी लागणारे कागदपत्र

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • स्वतःचा मोबाईल नंबर
  • स्वतःच्या नावाने सातबारा
  • जमिनीचा नोंदणी पुरावा
  • स्वतःचे बँक पासबुक
  • पॅन कार्ड

खालील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

खालीलप्रमाणे जो तक्ता दिला आहे, त्या तक्त्यामध्ये जे जिल्ह्यांची नाते दिलेली आहेत त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोखरा योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही सुद्धा यापैकी जल्ह्यामध्ये राहत असाल तरच योजनेचा अर्ज करता येणार. नाहीतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही.

1अमरावती
2अकोला
3वाशीम
4यवतमाळ
5बुलढाणा
6वर्धा
7हिंगोली
8बीड
9परभणी
10नांदेड
11लातूर
12जालना
13उस्मानाबाद
14जळगाव
15इत्यादी.

असा करा ऑनलाईन अर्ज

  • जर तुमाला वरची माहिती बघून वाटत असेल कि आपण Pokhara Yojana Maharashtra करीत पात्र आहोत. आणि योजनेचा लाभ घ्याचा आहे, तर सर्वप्रथम संपूर्ण कागद पत्रे गोळा करून ठेवा.
  • नंतर योजनेच्या ऑफिशियल वेब साईट ला भेट देण्याकरिता आणि अर्ज भरण्याकरिता खालील Click Here बटनावर क्लिक करा.
Pokhara Yojana Maharashtra Click Here
  • तुमच्या समोर होम पेज चा डॅशबोर्ड ओपन होईल.
  • त्यावर एक नवीन नोंदणी पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लिक करून तुमचे नवी खाते तयार करा.
  • स्वतःची सर्व जी माहिती मागितली जाईल ते न चुकता भरा.
  • नंतर कुठला योजनेचा लाभ घ्याचा टॉवर क्लिक करून त्याचा अर्ज भरा.
  • या विषयी अधिक माहिती करीत गावातील रोजगार सेवकाला भेट द्या.
  • अशाप्रकारे अतिशय सोप्या व सरळ पद्धतीने पोखरा योजना चा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता, आणि तुमच्या शेतामध्ये चांगली फळबाग फुलवून चांगले उत्पन्न सुद्धा घेऊ शकणार आहात.

निष्कर्ष

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवता येईल याच दृष्टिकोनातून राज्य सरकारने पोखरा योजना महाराष्ट्र राज्यभर रराबविण्यास सुरुवात केली आहे. जिच्या माध्यमातून सरकार हे १०० % अनुदान देऊन राज्यातील शेतकऱ्यांना बिजनेस साठी मदत करत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती सोबत एक अधिक उत्पनाचा सोर्स बनवता येणार आहे.

योजनेमार्फ़त कुठल्या कुठल्या व्यवसायासाठी अनुदान दिले जाणार आहे आणि कुठल्या शेतीच्या कामाकरीता मदत दिली जाणार आहे हे आपण बघितलेच आहे. सोबतच योजनेचा अर्ज कसा करायचा आणि लाभ कसा घ्याचा याविषयी सुद्धा विस्तारित माहिती बघितली आहे. आम्हाला आशा आहे कि आर्टिकल मधील माहिती तुम्हाला कामाची आणि चांगलं वाटली असेल. अशाच सरकारच्या नवीन नवीन योजनांचा लाभ घेण्याकरिता येणाऱ्या नोटिफिकेशन ” होय” उत्तर द्यायला विसरू नका, धन्यवाद.

FAQs

  1. Que: पोखरा योजनेसाठी कोण पात्र आहे?

    Ans- योजना हि महाराष्ट्र सरकारद्वारा संचालित केली जात आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे गरचेचे आहे. त्याच्या नावाने उपजाऊ शेती असायला बंधनकारक आहे, ज्या जिल्ह्याकरिता पोखरा योजना सुरु केली आहे अर्जदार देखील त्या जिल्ह्याचा शेतकरी असावा आणि त्याचे बँकेमध्ये खाते असावे. एवढे पात्रता निकष पूर्ण केले तर शेत्कायाला योजने मार्फ़त १००% अनुदान दिले जाईल.

  2. Que: पोखरा योजनेचा अर्ज कुठे करायचा?

    Ans- सरकारने आरजेप्रकीर्या हि महाडीबीटी पोर्टल द्वारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात तुम्ही महाडीबीटी च्या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment