Ladki Bahin Yojana Gift: जून महिण्याचे लाडक्या बहिणींना पैसे जमा झाल्यानंतर आटा सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघता आहेत ते म्हणजे जुलै महिन्याची. परंतु अनेक महिलांना जून महिन्यचा हातात सुद्धा खात्यामध्ये जमा झाल्यानाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी जरा स्म्भ्रमात बदल्यागत दिसत आहेत.
परंतु आता काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे, कारण राज्यशासन ज्या खरोखर पात्र महिला आहेत त्यांना नक्कीच लाभ दिला जाईल. त्यासाठी एक छोटी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेब साईट वर गेल्यानंतर तुमचा लॉग इन पासवर्ड टाका आणि लॉग इन करा. नंतर तुम्हाला तिथे तुमची जी काही असेल ती तक्रार करायची आहे.
तुमची तर्कार बरोबर असेल आणि तुम्हाला पात्र असून जून चा हप्ता नसेल दिल्या गेला तर तुम्हाला शासन तो तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे. आताच्या नवीन अपडेट नुसार लाडक्या बहिणींना शासन राखबंधांच्या आधी जिस्ट देणार असल्याचीसुद्धा माहिती मिळते आहे. ते असे कि, रक्षाबंधन च्या आधी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये टाकले जाणार आहे. जर तुम्हाला सुद्धा या गिफ्टचं लाभ घ्याचा असेल तर आम्ही सांगितल्या प्रमाणे नक्कीच तक्रार करा आणि रक्षाबंधचे गिफ्ट मिळावा.
योजनेबाबत काही शंका असेल किंवा अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्स ऍप ग्रुप मधून मिळवू शकता. हि माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचावा, धन्यवादच,