Mofat Laptop Yojana Maharashtra: मोफत लॅपटॉप योजनेसाठी 31 तारखेच्या आत करा अर्ज, नाहीतर मिळणार नाही लाभ.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat Laptop Yojana Maharashtra: मे महिन्यापासून राज्यभर मोफत लॅपटॉप योजनेचे वारे पाहू लागले आहेत. या योजनेच्या माध्यमातून गरजू आणि होतकरू मुलांना सरकार मोफत लॅपटॉप देऊन त्यांच्या शिक्षणासाठी आणि पुढील भविष्यासाठी मदत करत आहेत. हि योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील जे विद्यार्थी दहावी नंतर सायन्स विषयांमधील शिक्षण घेत असतील त्यांनाच दिला जाणार आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंक ला ओपन करा.

Read Also: Free Laptop Yojana Maharashtra: विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप,हे लागणार कागदपत्र, लवकर करा अर्ज.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

2 thoughts on “Mofat Laptop Yojana Maharashtra: मोफत लॅपटॉप योजनेसाठी 31 तारखेच्या आत करा अर्ज, नाहीतर मिळणार नाही लाभ.”

Leave a Comment