आजकाल स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकरिता तरुणांनाही इच्छा तर खूप असते परंतु पैशाच्या अभावामुळे ते सुरु करू शकत नाहीत. अशाच तरुणांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ( Annasaheb Patil Karj Yojana) मार्फ़त सरकार मदत करत आहे.
ज्यामुळे तरुणानं स्वतःचा व्यापार उद्योग सुरु करता येणार आहे. स्वतःच्या वायपर साठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमार्फ़त ट्रॅक्टर, ट्रक, जेसीबी सारखे वाहने खरेदी करण्याकरिता 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.
राज्यातील बेरोजगारी उच्चांक गाठत असल्यामुळे सरकारने युवक आणि युवती च्या हाताला काम लागावे, मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे स्वतःचा उद्योग करणे हा एक उत्तम पर्याय बनलेला आहे. सरकारने राज्यातील आर्थिक मागास घटकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता वर्ष 1998 मध्ये अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती.
त्याद्वारे सरकार विविध कर्ज व्याज परतावा योजना राज्यातील जनतेकरिता राबविल्या जात आहेत. योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता निकष काय आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, योजनेची वैशिष्ट्ये आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
महत्वाचे बघा: Mahila Udyogini Yojana Maharastra| महिला उद्योगिनी योजना डिटेल In Marathi
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना चे फायदे
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मार्फ़त स्वतःचा व्यापार सुरु करण्या साठी आणि वाढवण्यासाठी कर्ज देण्यात येते.
- गावातच ट्रॅक्टर घेऊन व्यापार करायचा असेल तर ट्रॅक्टर घेण्याकरिता देखील कर्ज मिळते.
- पिवळ्या नंबर प्लेट वाली टॅक्सी घ्याची असेल तर त्याकरिता तुमि कर्ज घेऊ शकता.
- जेसीबी, क्रेन सारख्या मोठं मोठ्या मशीन विकत ग्याचा असेल तर त्याकरिता देखील योजना मार्फ़त कर्ज घेऊ शकता.
- अर्जदाराने जर 15 लाख रुपया पेक्षा अधिक कर्ज घेतले असेल तर 15 लाख पर्यंतच्या कर्जावरील व्याज 12% पर्यंतच्या व्याजाची रक्कम योजनेअंतर्गत परत मिडते. अर्थात 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्जच मिळते असे समजायला हरकत नाही.
- योजनामार्फ़त फक्त जे हि कर्ज बँकेमार्फ़त मंजूर होईल त्याच कर्जावरील व्याजाचा परतावा देण्यात येणार आहे.
- पात्र अर्जदाराला मिळणार लाभ हा थेट आधार कार्ड सी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे.
- शासनाने आकारलेल्या अटी नुसार अर्जरदाराला लाभ देण्यात येनार आहे. जो अर्जदाराला पुढील 5 ते 7 वर्षाच्या कालावधीत पार्ट करावे लागणार आहे.
महत्वाचे बघा: महामेष योजना साठी करा अर्ज आणि मिळवा 75% अनुदान। Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाची पात्रता निकष
जर अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमार्फ़त कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर खालील पटत निकष सांगितली आहेत त्या मध्ये बसने बंधनकारक आहे. नाहीतर तुम्ही योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास अपात्र होऊ शकता.
- मुख्यतः अर्जदार हा मराठा किंवा ज्या प्रवर्ग करीत कर्ज योजनेचे महामंडळ निर्माण झालेले नाही अश्या प्रवलगातीलच अर्जदार योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
- Annasaheb Patil Karj Yojana चा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने याआधी कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार आर्थिक बाबतीत देखील मागास असलेला हवा. अर्थात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपया पेक्षा अधिक असू नये, म्हणजे शासने आखून दिलेल्या नॉनक्रिमिलियर च्या मर्यादेतच असावे.
- योजनेशी संबंधित व्यवसाय सुरु केल्यानंतर किमान सहा महिन्यामध्ये आपल्या व्यापाराचे दोन फोटो उपलोड करावेत.
- योजनेचा लाभ घेण्याकरीदा अर्जेदारचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावेत.
- मुख्य म्हणजे अर्जेदारचा रहिवास मूळचा महाराष्ट्रात असणे गरजेचे आहे.
- योजनेमार्फत जर एकाच परिवारातील रक्ताचे नाते असलेले व्यक्ती कर्जाकरिता सहकर्जदार बनले असतील, तर या प्रकारच्या केस मध्ये सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ मान्यता देते. फक्त मुख्य अर्जेदारचे नाव हे प्रथम कर्जदार म्हणून असणे गरजेचे आहे.
- जो व्यक्ती आरजे करेल त्याला योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती व पात्रता निकष मान्य असल्याचे स्वयंघोषणापत्रक ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.
- जर अर्जदाराने या आधी इतर कुठल्याही महामंडळामार्फ़त संबंधित व्यापारासाठी कर्ज घेतले असेल तर त्याच्या व्याजाच्या परताव्या च्या 12% पैकी जे व्याज परतावा त्यांना मिळत असेल ते काटून देण्यात येणार आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनांसाठी लागणारे कागदपत्रे
खालील सर्व कागदपत्रे नाचूरकता जमा करायची आहेत. नंतर पंधरादिवसाच्या आत संबंधित अधिकारी सर्व चेक करून तुमचा अर्ज मंजूर झाला कि नाही अथवा अर्जात काही त्रुटी आली असल्यास त्याची माहिती तुमाला दिली जाणार.
- अर्जदाराचे उद्यम आधार कार्ड
- रहिवासी असल्याचा पुरावा: गॅस पुस्तक/ टेलिफोन बिल/ बँक पासबुक/ रेशन कार्ड पासपोर्ट
- मोबाईल नंबर
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
- स्वयंघोषणापत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
- बँकेचे कर्ज मंजुरी पत्र
- कर्जाचे वितरण पत्र
- बँक पासबुक स्टेटमेंट
- व्यवसायाचा नोंदणी केल्या असल्याचा पुरावा
- व्यवसायाचा फोटो
- अर्जरदाराचा व्यवसायचा प्रकल्प अहवाल
असा करा ऑनलाईन अर्ज
- सर्वप्रथम वरती सांगितल्या प्रमाणे सव कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून घ्याची आहेत.
- नंतर सरकारने प्रसारित केलेल्या ऑफिशियल साईट वर जायचे आहे. त्यासाठी तुम्हाला www.udhyog.mahaswayam.gov.in हे गुगल वर सर्च करायचे आहे.
- नंतर सरकारची अधिकृत साईट ओपन होईल, तुमच्या पदे एक डॅशबोर्ड येईल.
- तेथे नवीन नोंदणी या पर्यायावर क्लीक करा.
- जी माहिती मागण्यात येईल ती स्वतःची सर्व माहिती व्यवस्थित नचूकता भरा.
- सोबतच तुमचा मोबाईल न्माबर सुद्धा टाकाचा आहे.
- तेथे तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार करण्यात येईल, तो तुमाला कायमचा लक्षात ठेवायचा आहे. कारण त्याचे काम पुढे अनेक वेळ पडणार आहे.
- नंतर पुन्हा होम पेज ला येऊन तुमच्या आयडी आणि पासवर्ड ने तुमाला लॉग इन कायचे आहे.
- तो लॉग इन झाल्यानंतर तुमाला कर्ज योजनांचे पयाय दिसतील. त्यापैकी तुमाला जे हवे ते पर्याय निवडचे आहे.
- पुढे एक नवीन पेज ओपन होईल, त्यावर स्वतःची माहिती आहे आणि आवश्यक काही कागदपत्रे देखील स्कॅन करून अपलोड करायची आहेत. सर्व अपलोड बटनावर क्लीक करून तुमचा अर्ज अण्णासाहेब पाटील कर्ज योजना करीत भरल्या गेला.
- या नंतर संबंधित अधिकारी सर्व कागदपत्रे चेक करतील आणि तुमाला पुढील बाबी कडवतील.
- आशा अगदी सोप्या प्रक्रियेने अर्ज करून तुमि योजनेमार्फ़त कर्ज घेऊ शकता आणि चांगला स्वतःचा व्यापार सुरु करू शकता.
निष्कर्ष
राज्यातील बरेचसे युवक आणि शेतकरी हे आर्थिक दुर्बलतेमुळे स्वतः कुठले वाहन घेऊन व्यवसाय सुरु करण्यास मागे पुढे बघत असतात.त्यामुळेच आटा सरकार अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमार्फ़त लाखो रुपयाचे कर्ज बिजनेस सुरु करण्यासाठी देणार आहे. विशेषतः हि आहे कि पंधरा लाख रुपया पर्यंतचे कर्ज हे बिनव्याजी मिळणार आहे.
म्हणजे जेवढे कर्ज काढले तेवढेच भरावे लागेल. आणि जर पंधरा लाख पेक्षा अधिक कर्ज घेतले तर त्यावर व्याज द्यावे लागेल. राज्यातील तरुणांना स्वतःचा बिजनेस सुरु करण्यासाठीची अतिशय महत्वाची हि योजना आहे. तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हि माहहती नक्की पोहोचावा, जेणेकरून ते स्वतःचा व्यापार सुरु करू शकतील.
FAQs
-
Que: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे?
Ans- राज्यसरकार अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फ़त कर्ज योजा राबवित आहे. ज्यामध्ये 15 लाख पर्यंतचे कर्ज हे बिनव्याजी असणार आहे. योजनेमार्फ़त जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर सारखे वाहन घेण्याकरिता कर्ज दिले जाते. हे कर्ज फेडण्यासाठी कमाल सात वर्षाचा कालावधी सुद्धा मिळणार आहे.
-
Que: अण्णासाहेब पाटील कर्ज योजनासाठी कोण पात्र आहे?
Ans- हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे, त्यामुळे अर्ज कारण व्यक्ती हा महाराष्ट्राचं रहिवासी असणे गरजेचे आहे. अर्जदारावर किंवा त्या गटावर कुठलेच थकबाकी नसायला हवे. याआधी योजनेमार्फ़त अर्जदाराने कोणत्याच व्यवसायासाठी कर्ज घेतलेले नसावे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला हवं आणि अर्जदार हा किमान 18 वर्षावरील असायला हवे.