Lakhpati Didi Yojana In Marathi: लखपती दीदी योजना नेमकी काय आहे? याविषयी एक वर्ष उलटून गेले तरीसुद्धा जनतेला पुरेशी माहिती नाही आहे. ज्या प्रकारे महाराष्ट्रा मध्ये राज्यु सरकारने लाडकी बहीण योजना राबविण्यास सुरुवात केली तेव्हापासून सर्व जणू महिलांना भुरळच पडली. परंतु लाडकी बहीण महत्तवपूर्ण केंद्र सरकारची लखपती दीदी हि योजना देखील आहे. जिच्या मार्फ़त करोडो गरीब महिलांना, तरुणींना स्वतःचा सर्वांगीण विकास आणि स्वतःचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे.
मागील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमार्फ़त महिला तासेंचु तरुणी यांना स्वतःचा उध्योक सुरु करण्या करीत आणि पायावर उभं राहून स्वतःचा आर्थिक विकास करण्याकरिता मदत केली जाणार आहे. जेणेकरून महिलांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. तर आज आपण या आर्टिकल मध्ये Lakhpati Didi Yojana In Marathi संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यात कोण अर्ज करू शकतो, पात्रता काय आहे, कागदपत्रे काय लागतील आणि अर्ज कसा भरायचा याची पूर्णतः चर्चा करणार आहोत.
महत्वाचे बघा: लाडकी बहीण योजनेची आजची मोठी अपडेट: Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi
लखपती दीदी योजना काय आहे? What Is Lakhpati Didi Yojana In Marathi?
आज जर आपला देश विकसनशील देश असला तरी देखील अजून पण महिलांना सामाजिक दृष्ट्या पाहिजे तसे स्वातंत्र्य मिळाले नाही आहे. त्याकरताच सरकार प्रत्येक वर्षी महिला कल्याणाकरिता आणि आर्थिक विकासाकरिता विविध योजना देशभर राबवित असते. मग ते लेक लाडकी योजना असो वा लाडकी बहीण योजना या योजना फक्त महिलांना थोडी आर्थिक मदत करते.
परंतु महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःच्या व्यवसाय करायला मदत करत नाही. Lakhpati Didi Yojana राज्य सह संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजनेचे खूप सारे वैशिष्ट्ये आहेत. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे सरकार लखपती दीदी योजना मार्फ़त महिलांना स्वतः चा व्यवसाय करण्या करीत 1 लाख ते 5 लाखापर्यंत आर्थिक मदत देखील करते. सोबतच लागणारे सर्व प्रशिक्षण देऊन महिलांना व्यवसायाचे लागेल ते प्रशिक्षण देखील देते.
त्या मुळे आता पर्यंत जवळ जवळ देशभरातील दोन कोटी महिला ह्या लखपती बनल्या आहेत. सरकारने अंकी तीन कोटी महिला लखपती बनवण्याचे उद्धीष्ट्ये समोर ठेवले आहेत. त्यामुळे आपण जर अद्याप या योजनेचा अर्ज केला नसेल तर सर्व आर्टिकल वाचा आणि सांगितल्याप्रमाणे अर्ज करा.
महत्वाचे बघा: Ration Card EKYC Online Maharashtra: लवकर करा राशन कार्ड EKYC, नाही तर होणार हे तोटे
लखपती दीदी योजनेचे महिलांना होणारे फायदे
Lakhpati Didi Yojana संपूर्ण देशात राबवून सर्व महिलांना उद्यमी बनण्यास प्रेरित करण्याचा सरकारचा मोठा मानस आहे.ज्या करीत सरकारने महिलांना कौशल्य ट्रेनिंग ते सुद्धा मोफत देणे सुरु केलं आहे. सोबतच ज्या महिलांना स्वतःच्या बिजनेस उभारायचा आहे त्यांना बिनव्याजी कर्ज देखील दिले जाणार आहे. जे महिलांना लखपती बनविण्याकरिता एक मोठे पाऊल आहे.
- या योजनेमार्फ़त महिलांना तसे युवतींना एक उद्यमी बनण्या करीत प्रोत्साहित केले जाते.
- महिलांना बिनव्याजी पाच लाख रुपयाचे कर्ज ते सुद्धा बिना कुठल्या सुरक्षा दिले जाणार आहे.
- योजनेचा देशातील सर्व महिलांना, मग ते दिव्यांग असो किंवा ट्रान्सजेंडर असो त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- तीन करोड महिलांपेक्षा सुद्धा अधिक महिलांना लखपती दीदी योजना मार्फ़त लखपती बनवण्याचा वीला सरकारने हाती घेतला आहे.
- महिलांना वीस पेक्षा जास्त संस्था आणि मंत्रालयासोबत विविध योजनाद्वारा जोडले जाईल.
- महिलांना उदारनिरवाह आणि संतांचा व्यापार वाढविन्याकारतीत प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
- महिलांकडून बनवलं गेलेलं उत्पादन अथवा प्रॉडक्ट ला ग्लोबल मार्केट सोब्तजुडले जाईल आणि देशभर पोहोचण्याकरिता देखील मदत करण्यात येणार आहे.
- लखपती दीदी योजना साठी पात्र झालेल्या महिलां प्रत्येक वर्षी 1 लाख उत्पनाची गॅरंटी देखील मिळणार आहे.
- बँकेचे कर्ज वेळेत तर भरले तर व्याजापासून मुक्तता देखील महिलाना मिळणार आहे.
लखपती दीदी योजनेची पात्रता
- योजनांसाठी अर्ज करणारी महिला हि भारताची नागरिक असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिला अथवा युवतीचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- लखपती दीदी योजनेचा लाभ फक्त बचत गटातील सहभागी महिलांचं मिळणार आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या परिवाराची वार्षिक इनकम तीन लाख पेक्षा कमी असेल तरच योजनेचा लाभ मिळणार आहे.
- महिलेच्या परिवारातील कोणीही सरकारी नोकरीवरती रुजू नसावे. असल्यास महिलेला अपात्र ठरवण्यात येणार आहे.
लखपती दीदी योजनासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- महिलेचं पॅन कार्ड
- उतपन्नाचा दाखला
- महिलेचा रहिवासी दाखला
- शाळेचा दाखला, मार्कशीट/बोनाफाईड
- स्वतःचे बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- महिलेचे पासपोर्ट फोटो
Lakhpati Didi Yojana Online Apply
योजनेचा अर्ज हा ऑनलाइन केल्या जात नाही त्यामुळे अर्जदार महिलांना ऑफलाइनक अर्ज करायचा आहे. तासाठी खालील परिमाणे सांगितलेल्या पद्धतीचे अनुसरण करू शकत आणि Lakhpati Didi Yojana चा साठी पात्र होऊ शकता.
- जरी ऑनलाईन अर्ज करता येत नाही तरी मटार सरकारने सर्व सूचना देण्याकरिता एक ऑफिसियाला वेबसाईट प्रसारित केलेली आहे.
- सर्वप्रथम आपणास सरकारची योजना वेबसाइट lakhpatididi.gov.in वर जावे लागणार आहे.
- तेथे गेल्यावर तुमची नोंद करून खाते बनवणे आवश्यक आहे.
- नोंदणी करण्या करीत साइन उप नावाच्या पर्यायावर क्लीक करावे लागणार.
- मग आपल्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमची सर्व जे मागितली आहे ती वैक्तिक माहिती टाकावी लागणार आहे.
- ते सर्व माहहती भरणं झाल्यावर तुमि जो मोबईल नंबर टाकला त्यावर एक OTP येईल, त्याच OTP चा उपयोग करून तुमाला लाग इन करायचे आहे.
- तुमच्या पुढे लखपती दीदी योजना फ़ॉर्म नावाचा एक पर्याय दिसेल त्याला ओपन करायचे आहे.
- तिथे तुमच्या पुढे जो फॉर्म ओपन होईल त्यावर व्यवस्थित माहिती भरून आणि काही कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायचे आहे.
Lakhpati Didi Yojana Form Apply Offline
- सर्वप्रथम तुम्हाला बचत गटामध्ये शामिल व्हावे लागेल.
- नंतर पंचायत समितीत मध्ये जाऊन बाळ व महैला विकास विभागाला भेट देऊन तेथून Lakhpati Didi Yojana Form मागावा लागेल. अथवा ऑनलाईन देखील डाउनलोड कर शकता.
- फॉर्म मिळाल्यानंतर सर्व माहिती अचूक भरावी लागेल, सर्व माहिती भरण्या झाल्यावर त्या फॉर्म सोबत निकषानुसार सर्व कागदपत्रे देखील जोडावे लागतील.
- नंतर ते सर्व तुमाला बाळ विकास विभागाकडे सबमिट करावे लागतील.
- फॉर्म आणि कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्हाला तेथून एक पोचपावती मिडल. जे तुम्हाला एकदम सांभाळून आणि व्यवस्थित ठेवायची आहे.
Lakhpati Didi Yojana GR | Download |
निष्कर्ष
लखपती दीदी योजना जी केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे. ते नेमकं काय आहे, योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणती कागदपत्रे लागतील, पात्रता निकष काय आहे, लाभ कशाप्रकारे मिळणार आहे आणि योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा या विषयी संपूर्ण माहिती आपन या आर्टिकल मध्ये बघितली आहे. आम्हाला आशा आहे कि आपणाला हि माहिती वाटली असेल.
जर तुमच्या घरातील महिलेने अजून सुद्धा या योजनेचा अर्ज भरला नसेल तर , सागितलेल्या प्रक्रियांचे पालन करून तुम्ही हा अर्ज भरू भाकणार आहेत. अर्ज भरतांना काही अडचणी येत असतील तर नामक कंमेंट मध्ये सांगायला विसरू नका, आम्ही तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद.
FAQs
-
Que- लखपती दीदी योजनेची कर्जाची रक्कम किती आहे?
Ans: केंद्रसरकार द्वारे सुरु केलेल्या लखपती दीदी योजनेच्या कर्जाची रक्कम हि 1 ते 5 लाखांपर्यंतची आहे. जी पात्र महिलेला मिळणार आहे.
-
Que- लखपती योनेसाठी कोण पात्र आहे?
Ans: लखपती दीदी योजनेकरिता पात्र फक्त बचत गटातील महिला राहतील. त्यामध्ये देखील ज्या महिलांचे वय अठरा पेक्षा जास्त आणि पन्नास पेक्षा कमी आहे आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा अधिक नाही तेच महिला पात्र राहणार आहेत.