Mofat Pith Girni Yojana: राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्याकरिता राज्य सरकारने आणखी एक योजना सुरु केली आहे. ती म्हणजे Mofat Pith Girni Yojana होय. या योजनेमार्फ़त महिलांना मोफत पिठाची गिरणी आली जाणार आहे. ज्यामुळे महिला स्वतःच्या व्यवसाय सुरु करून स्वतःच्या कमाईवर परिवाराचे उदर्निर्वाह करण्यास सक्षम देखील होणार आहेत.
हि योजना राज्यातील महिला व बालविकास मंत्रालयामार्फ़त आणि स्थानिक जिल्हा परिषदांमार्फ़त राबविण्यात येत आहे. ज्या प्रमाणे महिलासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत, त्यामुळे महिला देखील नक्की पुरुषाप्रमाणे सक्षम बनण्यासाठीच पुढे सरसावत आहेत.
महिलांचा विकास अर्थात संपूर्ण राज्याचा देखील विकासाकडे वाटचाल झालेली असणार आहे. आपण जर अद्याप Mofat Pith Girni Yojana चा लाभ घेतला नसेल किंवा अर्ज केला नसेल तर पुढील माहिती बघून तुम्ही अर्ज करून मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण खाली आपण योजनेची पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे सोबतच अर्ज कसा करायचा यांची देखील माहिती बघणार आहोत.
महत्वाचे बघा: लाडकी बहीण योजनेची आजची मोठी अपडेट: Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi
Mofat Pitha Girni Yojana Maharashtra 2025: मोफत पिठ गिरणी योजना काय आहे
महिलांना रोजगार मिळवण्यासाठी एक तर शेतात राब राब राबावे लागते किंवा स्वतःचे घर सोडून दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करण्या करीता जावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन सरकार महिलांकरिता स्वतःचा व्यवसाय करण्या करीत Pink E Rickshaw Yojana, Mofat Pith Girni Yojana , मोफत शिलाई मशीन सारख्या विविध योजना राबवत आहेत.
मोफत पिठाची गिरणी देऊन महिलांना स्वतःच्या घरीच स्वयं रोजगार निर्माण करता येऊ शकणार आहे. ज्या त्यामुळे राज्यातील महिला ह्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्यांना दुसरायवर अवलंबून राहावे लागणार नाही.
या योजनेने ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या विकासबरोअबर स्वतःच्या कुटुंबाचा देखील विकास करू शकणार आहेत. ज्या महिला गरीब आहेत आणि त्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा हि कमी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेऊन स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याची हि संधी त्यांना मिळणार आहे.
महत्वाचे बघा: New Schemes Only For Women 2025: फक्त महिलांसाठी शासनाच्या विविध योजना, बघा संपूर्ण माहिती
मोफत पिठ गिरणी योजना चे फायदे
- राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्टया मागास महिलांना घरच्या घरी स्वतः व्यवसाय करून रोजगार प्राप्त होणार.
- महिला आत्मनिर्भर होऊन स्वतःचा संपूर्ण खर्च स्वतः उचलू शकतील.
- योजनेसाठी पात्र झालेल्या लाडक्या बहिणींना स्वतःचे गाव आणि घर सोडून दुसरीकडे नोकरी साठी जाण्याची गरज भासणार नाही.
- स्वतःच्या परीवाला देसखील महिला आर्टिक मदत करू शकतील.
- योजने मार्फ़त बिलकुल मोफत पिठाची गिरणी सरकार देणार आहे.
- समाजातील महिलेंकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन देखजील बदलेल.
मोफत पिठ गिरणी योजनाचे पात्रता निकष
महाराष्ट्रातील महिलांना तेव्हाच Mofat Pith Girni Yojana चा लाभ मिळेल जेव्हा महिला खालील प्रमाणे सांगितल्या गेलेल्या निकषांमध्ये बसेल. ज्या महिला या पत्रात निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आहे.
- Mofat Pith Girni Yojana साठी अर्ज करणारी महिला हि महाराष्ट्राची नागरिक असायला हवी.
- योजनेचा लाभ फक्त गरमीने भागातील गरीब महिलांनाच दिला जाणार आहे.
- शहरी विभागातील महालेने अर्ज केला तरी तो अपात्र ठरवण्यात येईल.
- आरजे करणाऱ्या महिलेच्या परिवारातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीवर असल्यास त्या महिलेला अपात्र केल्या जाईल.
- जर महिलेने या आधी राज्य किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही मोफत पिठ गिरणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- १८ ते ६० या वयोगातलीच महिला योजनेसाठी अर्ज करू शकतील.
- ज्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख २० पेक्षा जास्त नाही त्यांनाच मोफत पीठ गिरणी मिळणार आहे.
- एक परिवारातील फक्त एकाच महिलेला अथवा युवतिला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- अर्जदार महिला हि किमान १२ उत्तीर्ण असावी.
मोफत पिठ गिरणी योजनांसाठी लागणारे कागदपत्रे
Mofat Pith Girni Yojana चा फॉर्म भरत असतांना खाली प्रमाणे जी कागदपत्रे सांगितली आहेत ते असणे अतिशय गरजेचे आहे. हे कागदपत्रे अर्ज भरताना सुरुवातीलाच लागणार आहे, नाहीतर तुम्ही अर्ज भरू शकणार नाहीत. त्यामुळे सावधगिरीने सर्व कागदपत्रे अडीच जमा करून घ्यावीत.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- मेल आयडी
- लाईट बिल
- पासपोर्ट फोटो
- पिठ गिरणी घेणाकरिता कोटेशन
योजना राबविण्याचे उद्दिष्ट
राज्यातील महिलांना आत्मनिरभर बनविण्याकरिता सरकारचा हा एक अतिशय महत्वाचा प्रयोग आहे. या योजनेमुळे राजहतील महिलांना मोफत पीठ गिरणी मिळणार ज्याचा फायदा घेऊन लाभार्थी महैला स्वतःचा वाय्व्साय स्वतःच्या गाव मध्ये करू शकतील. ज्यामुळे त्यांना कुटुंब मध्ये एक करता धरता समजल्या जाईल. कुटुंबाच्या ताणें मारत बोलण्यामुळे राज्यात खूप महिला ह्या टोकाचे पॉल उचलून जीवन संपवत असतात.
जर महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला चार पैसे कमवले तर त्यांना घरचंच ताणें ऐकण्याची गरज पडणार नाही आणि मलीलेचा मृत्यूदर देखील कमी होईल. कुटुंबासोबत समाजाचा देखील दृष्टिकोन बदलेल आणिसमाजात मनाचे स्थान महिलांना मिळण्यास मदत होणार आहे. त्याचप्रकारे राज्यातील महिला बेरोजगारी चे प्रमाण देखील कमी व्हावे असे असंख्य उद्दिष्ट्ये या योजनेतून पूर्ण करण्याचा मानस सरकारचा आहे.
असा करा मोफत पीठ गिरणी योजना करीत अर्ज
Mofat Pithachi Girni Yojana करीत आपल्याला जिल्हपरिषद कार्यालयामध्ये किव्वा तुमच्या ग्राम पंचायत मध्ये जाऊन ऑफलाईन प्रकारेच करावा लागणार आहे. सध्या सरकारने ऑनलाईन प्रक्रिया सुरु केलेली नाही. बुलढाणा जिल्हा मध्ये ऑफलाईन अर्ज सुरु झाले आहेत.
- सर्वप्रथ योजनेच्या पात्रता निकशांमध्ये बसता कि नाही ते चेक करणं घ्यावे.
- नंतर सांगितलेले सर्व कागदपत्रे गोळा करावेत.
- नंतर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये अथवा जिल्हा परिषदेमध्ये जाऊन योजनेचा अर्ज घ्यावा.
- त्यावर जी माहिती मागितली ती पूर्णपणे न चुकता भरावी.
- सोबत मागितलेले सर्व कागदपत्रे देखील जोडावेत.
- अर्ज आणि कागदपत्रे महिला व बाळ विकास विभागातील संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करावीत.
- या पद्धतीने आपण या योजनेचा लाभ घेऊन मोफत पिठाची गिरणी मिळवू शकता आणि स्वतःच व्यवसाय गटाचं सुरु करू शकता.
- अशा एकदम सध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही योजनेचा अर्ज भरून मोफत पीठ गिरणी मिळवू शकणार आहेत आणि स्वतःचा चांगला व्यवसाय करू शकता.
अर्ज करतेवेळी घ्यावयाची काळजी
अर्ज हा एकदाच करावा जर तुमि अर्ज २ वेळा केला असेल तर तुमि योजनेमधून बॅड देखील होऊ शकता. अर्ज भरतांना कुठलीच अजून माहिती भरू नका त्याने तुमि योजनेपासुन अपात्र होणार. जिया आवश्यक कदपत्रे ते आवश्यक जोडावी. आणखी कत्तली अडचण आल्यास कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला कळवा आमी पूर्णपणे मदत करूयात.
निष्कर्ष
Mofat Pith Girni Yojana खरंच राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता सारखाच अतिशय स्तुती करण्यायोग्य प्रयत्न आहे. या योजनेचा आत्तापर्यंत ज्या हि महिलांनी लाभ घेतला आहे, त्या स्वावलंबी बनून चांगले जीवन जगात आहेत. सोबतच परिवाराचा देखील उदरनिर्वाह करत आहेत. हि माहिती जास्ती जास्त महिलांपर्यंत पोहोचवणे हेच आपली राज्यच्या विकासासाठी मोठी मदत होईल, धन्यवाद.
FAQs
-
Que: मोफत पीठ गिरणी योजनेचा अर्ज कसा करावा?
Ans- राज्यसरकार मोफत पीठ गिरणी योज हि खेड्यातील महिलांसाठी सुरु केलेली अनुदान स्वरूपाची योजना आहे. जे कि जिल्हा परिषदेमार्फ़त राबविली जाते. योजनेचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच भरावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला पंचायत समिती मध्ये जाऊन अर्ज घेऊन, ते भरून, तेथेच सबमिट करावा लागणार आहे. योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही गावातील ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी करू शकता.
-
Que: मोफत पीठ गिरणी योजनेसाठी कोणती कागदपत्र लागतील?
Ans- योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महिलाच पात्र असणार आहेत. त्यामुळे अर्जदार महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड,लाईट बिल, बँकेचे पासबुक, मोबाईल नंबर, बारावीच मार्कशीट, पासपोर्ट फोटो, मेल आयडी आणि पीठ गिरणीचे कोटेशन एवढे कागदपत्र असणे आवश्यक आहेत.