अल्पभूदारक शेतकरी योजना मार्फ़त शेतकऱ्यांना होणार हे फायदे। Alpabhudark Shetkari Yojana 2025

Alpabhudark Shetkari Yojana: अल्पभूदारक शेतकरी योजना जे छोट्या शेतकऱ्यांकरिता कुठल्या वरदानपेक्षा कमी नाही आहे. कारण शेतकरी जरी जगाचा पोशिंदा असला तरी सर्वाधिक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी निसर्ग साथ दितो तर पिकाला हमी भाव मदत नाही आणि कधी हमी भाव चांगला असतो तर निसर्ग साथ देत नाही आणि शेतकऱ्याला उत्पादन कमी होत असते.

या सर्व चक्रामध्ये जे अल्पभूदारक शेतकरी असतात याचेच सर्वात जास्त नुकसान होते. त्यामुळेच राज्यातील शेतकरी हे विविध कर्ज आपल्या शेती च्या विश्वासावर काढतात परंतु ते भरू शकत नाहीत. त्यामुळेच राज्यातील अल्पभूदारक शेतकरी हे आत्महत्या करण्यास बांधील होतात. त्यामुळेच सरकार विविध योजना राबवून या आत्महत्या थांबविण्याचा प्रयत्न करत असतात.

सोबतच अल्पभूदारक शेतकरी हा समृद्ध बनविण्याकरिता त्यांना योजना मार्फत अनुदान देऊन त्यांना आर्थिक मदत देखील करतात. नेमके अल्पभूदारक शेतकरी योजना काय आहेत आणि त्याचा लाभ कास घ्याचा याविषयी सविस्तर माहिती आपन या आर्टिकल मध्ये बघणार आहोत. सोबतच या योजनेचे फायदे कोणते त्यावर देखील चर्चा करणार आहोत.

अल्पभूदारक शेतकरी योजना काय आहे

राज्यातील शेतकरी कल्याणाकरिता महाराष्ट्र सरकारने अल्पभूदारक शेतकऱ्यांकरिता “अल्पभूदारक शेतकरी योजना” सुरु केली आहे. या योजनेमार्फ़त शेतकऱ्यांना विविध योजना चा लाभ घेता येऊ शकतो. योजनांच्या माध्यमातून शेतकयांना आपल्या शेती करीता अनेक संसाधने देखील सरकार देणार आहे.

ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्याकरिता आणि अधिक उत्पादन काढण्याकरिता मदत होणार आहे. छोटे शेतकरी हे पूर्णतः शेतीवर अवलंबून असतात त्यामुळे त्यांचा विकास होण्याकरिता सरकार शेळी पालन योजना, मोफत फवारणी पंप योजना सारख्य असंख्य योजना सुरु केल्या आहे. अण्णासाहेब पाटील योजना मार्फत शेतकऱयांना ट्रॅक्टर सारखे तंत्र देशील अनुदानावर दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना शेती अतिरिक्त आणखी उत्पादन स्रोत निर्मण झाले आहेत.

अल्पभूदारक शेतकरी योजनातील फायदे आणि प्रकार

अल्पभूदारक शेतकरी योजना चा लाभ अधिक तर छोट्या शेतकऱ्यांना मिळतो. अपांतु आपणास अल्पभूदारक शेतकरी म्हणजे कोण हे माहित आहे का? जर नसेल तर आपणस सांगण्यास आनंद होईल कि अल्पभूदारक शेतकरी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे ५ एकर पेक्षा कमी शेती आहे त्यांना सरकार अल्पभूदारक प्रमाणपत्र देत असते.

आपल्या राजयातच नाही तर संपूर्ण देशभर ८०% शेतकरी हे अल्पभूदारक शेतकरीच आहेत. आणि त्यांचं अतिशय वाईट कठीण काळात जीवन जगावे लागत असते, त्यामुळेच राज्यसरकार ताठ केंद्र सरकार देखील अल्पभूदारक शेतकरी योजना मार्फ़त कल्याणकारी योजना राबवत असते. त्या विषयी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघुयात.

१) कर्ज योजना

अल्पभूदारक शेतकऱ्यांना शेती करतांना खूप सारी संस्स्यांना सामोरे जावे लागत असते. सर्वात मोठी अडचण म्हणजे पैश्याची. शेतकऱ्यांना शेती करीत आवश्यक खाते, बियाणे, तंत्र घेण्याकरिता सरकार विविध योजना राबवित असते. शेतकऱ्यांना अनुदानावर देखील अतिशय सरळ पद्धतीने सरकार बँकेमार्फ़त कर्ज मंजूर करत असते.

२) आधुनिक तंत्रज्ञान

शेती हि पारंपारिक पद्धतीने करणे सोपे राहिलेले नाही आहे. सोबत शेतीकरिता पाणी देखील व्यवसहित नियोजानानेच वापरावे लागते. म्हणून आधुनिक तंत्रज्ञाने शेतून कश्या प्रकारे उत्पादन घ्याचे. पाण्याचे नियोजन कसे करायचे या सर्व गोष्टींचे सरकार मार्फ़त ट्रेंनिंग दिली जाते. ज्यामुळे शेतकरी अधिक गुणवत्तादर्शक पीक घेऊन चांगला भाव मिळवत आहे.

३) सरकारी मदत

कधी कधी निसर्ग साथ देत नाही. काडी अतिवृष्टी मुले शेतकरी त्रस्त होतात तर कधी सुक्या दुष्काळाने. अषा परिस्थिती मध्ये अल्पभूदारक शेतकऱ्यांवर जर फाशी घेण्याचीच वेळ येते. कारण जेवढे पैसे असते ते सर्व शेती मध्ये लावले गेले असते. काही शेतकरीतर पिकाचा भरोशावर कर्ज देखील काढत असतात. अश्या वेळेला सर्व शेतकरी सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवत असतात. ये वेळेला सरकार पीक विमा योजना मार्फ़त नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा ची रक्कम देत असते. अथवा ज्या शेजाऱ्यांनी कर्ज काढले त्यांचे कर्ज माफ देखील केले जाते.

४) आधुनिक संसाधने

शेतीसाठी आधुनिक संसाधनांचा वापर केल्याशिवाय शेती करणे कठीणच झाले आहे. कारण आत शेतात काम करणारे माजून हे मोठं मोठ्या शहरामध्ये स्थायिक होत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञाचा वापर करावा लागत आहे. अल्पभूदारक शेतकरी हि महागडी संसाधने घेऊ शकत नाहीत म्हणून राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मार्फ़त बिनव्याजी कर्ज योजना राबविली आहे. सोबतच त्यावर अनुदान देखील देण्यात येणार आहे.

५)सामाजिक आणि आरोग्य साठी योजना

अल्पभूदारक शेतकऱ्यांकरिता सरकारने विमा, पेन्शन योजना, आरोग्याच्या देखील विविध योजना काढल्या आहेत.ज्याचा फायदा आत्तापर्यंत कोट्यवधी नागरिकांनी घेतला आहे. जर एखाद्या शेतकऱ्याच्या घरातील कोणती तब्बेत अतिशय चिन्ताचानक असेलआणि त्याला शस्त्रक्रिया करायची असेल तर सरकारी आरोग्य योजनेतून ५ लाखापर्यंत मोफत उपचार करण्यात येत आहे.

निष्कर्ष

अल्पभूदारक शेतकरी हा स्वतःच्या शेतीच्या निघणाऱ्या उत्पन्नामुळे स्वतःचे कुटुंबाचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करू शकत नाही . त्यामुळे तो मजुरी करत असतो, जेणेकरून कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकतील. परंतु जर का शासनाने सुरु केलेल्या योजना चा लाभ घेतला तर अल्पभूदारक शेतकरी देखील समृद्ध होऊ शकतो. गरज आहे ती फक्त जागृकतेची.

Leave a Comment