जिल्हा परिषदेची अपंगांसाठी घरकुल योजना, १ लाख २० हजार मिळणार अनुदान। Apanga sathi Gharkul Yojana

Apanga sathi Gharkul Yojana: जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अपंगांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. हि योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या टप्प्या मध्ये सुरु केली जाणार आहे. या योजनेमार्फ़त आता दिव्यांग बांधवांना सुद्धा स्वतःचे घर प्राप्त होणार आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता कुठलीही आत ठेवलेली नाही आहे. त्यामुळे आटा लाभ घेणे अधिक सोयीस्कर झाले आहे.कुठल्याही अर्जदाराने आपले कागदपत्र घेऊन अर्ज भरल्यानंतर तो योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. दरवर्षी जिल्हा परिषदे मार्फ़त सरकार विविध योजना राबवित असते.

खास तर दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन योजना, इलेकट्रीक रिक्षा आणि आत्ता विना अट १०० % अनुदानावाली अपंगांसाठी घरकुल योजना देखील २०२५ मध्ये राबविण्यास सुरुवात झाली आहे. परंतु राज्यातील बहुतांश अपंग बांधवाना या योजनेची माहितीच मिळत नाही त्यामुळे ते लाभ पासून वंचितच राहतात. हि माहिती जास्त जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवावी.

महत्वाचे बघा: ग्राम पंचायत अपंग योजना: Gram Panchayat Apang Yojana 2025

अपंगांसाठी घरकुल योजना काय आहे

अपंगांसाठी घरकुल योजना हि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदे मार्फ़त राबविण्यात येत असते. या योजने सोबत दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाह करण्यासाठी १०००० रुपयाचा निर्वाह भत्ता आणि तीनचाकी सायकल किव्वा इलेक्टरीत स्कूटी देखील दिली जाते. त्याकरिता १ लाख रुपया ची तरतूद केलेली आहे. जेणेकरून ते त्याच्या स्वतःला लागल्या वस्तू स्वतः घेऊन येऊ शकतील.

ज्यामुळे त्यांना स्वतःचे जीवन जगण्यास मदत मिळते. सोबतच त्यांचा स्वताबद्धलचा आत्मविश्वास देखील कायम राहतो. सरकारने जी अपंगांसाठी घरकुल योजना सुरु केली आहे त्यामार्फ़त अपंग बांधवांना स्वतःचे मालकीचे घर बांधण्याकरिता १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठी मदत होणार आहे.

मित्रांनो अपंग बांधवांना एक मोट्या मदतीचा हात हा राज्य सरकारने या योजनेच्या माध्यमातुल देऊ केला आहे. तसे तर वेगळी वेगळ्या योजना हे अपंगांसाठी सरकार राबवित असते. सरकारच्या योजनांमुळे अपंग/ दिव्यांग बांधवांना जीवन जगण्यास सोपे होते. त्यांचा स्वतःवरचा आत्मविश्वास बळकट होण्यास मदत होते आणि ते स्वावलंबी जीवन जगण्यास सज्ज होत असतात.

महत्वाचे बघा: या महिलांना Maharashtra मध्ये 3 Cylinder Free मिळणार आहे, बघा कोणती कागदपत्रे लागतील.

योजनेचे उद्देश

  • स्वतःच्या हक्काचे घर अपंग बांधवांना मिळणे
  • राज्यातील दिव्यांग बांधवाना आत्मनिर्भर बनवणे.
  • त्यांची समजतील जीवनशैली सुधारणे.
  • समाजाचा त्यांच्या प्रति बघण्याचा दृष्टिकोन बदलणे
  • स्वतः साठी राहण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी स्थित आणि पक्के आश्रय प्रदान करणे.
  • त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची अर्ज पडू नये. यासाठी सरकारचे हे प्रयत्न आहेत.
  • निराधार दिव्यांगांना सक्षम बनवणे.
  • त्यांना आधार देऊन आत्मनिर्भर बनवण्यास मदत करणे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

  • जिल्हा परिषद ची अपंगांसाठी घरकुल योजना साठी पात्र होण्याकरिता दिवंग व्यक्ती हा ४०% अथवा त्यापेक्षा अधिक असणे गरजचे आहे. नाहीतर तो या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
  • अपंग बांधवांकडे राज्यसरकारने प्रदान केलेलं अधिकारीक आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे तहसील दाराचा रहिवासी दाखला असायला हवा.
  • योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा ग्रामीण भागातील असायला हवा.
  • अर्जेदारने याआधी कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • अर्जदाराचे ४०% दिव्यांग असल्याचा दाखला
  • यापूर्वी लाभ न घेतल्याचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • घरकुलासाठी आठ-अ

अपंग घरकुल योजनेचे फायदे

आता सरकारच्या दुव्यांग बांधवांसाठी सुरु केलेली योजना अपंग घरकुल योजनांचे असंख्य फायदे आहेत. कारण एक अपंग व्यक्ती म्हटले कि त्याला कसलाच आधार नसतो, त्यामुळे नेहमी सरकारच्या योजनांमधून ते आधार मिळवण्याचा प्रयत्न करत असतात.

अपंग घरकुल योजनेच्या माध्यमातून अपंग बांधवांना स्वतःचे पक्के घर मिळणार आहे. सोबत संडास आणि बाथरूम साठी सुद्धा विशेष अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे पक्के घर बांधण्यासाठी अधिक संघर्ष करण्याची गरज पडणार नाही. आत्मनिर्भय पणे कुटुंबासाठी घर प्राप्त होणार. सोबतच दिव्यांग बांधवा कडे साजचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो.

असा करा योजनेसाठी अर्ज

दिव्यांग घरकुल योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे. योजनेची अधिक माहहती साठी जवळील पंचायत समिती ला आवश्य भेट द्या.

  • जिल्हा परिषद मार्फ़त अपंगासाठी घरकुल योजनासाठी सर्वप्रथम जे कागदपत्र सांगितली ते गोळा करून घ्यावीत.
  • नंतर जवळील पंचायत समिती मध्ये जाऊन तेथून योजनेचा अर्ज घ्यायचा.
  • त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती न चुकता व्यवस्तीत भरावी.
  • अर्जावर स्वतःची स्वाक्षरी करावी.
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जिल्हा परिषदेमध्ये अथवा पंचायत समितीतील संबंधित कार्यालयात जमा करावीत.

निष्कर्ष

राज्यातील अपंग बांधव हे यांचे जीवन हे अधिकतर असते. परंतु जर त्यांना स्वतःच घर असले तर ते सुरक्षित राहू शकतील. स्वतःचे पक्के घर असले तर ते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी इतर काही व्यवसाय देखील करू शकतील. त्यामुळे आपल्या एरिया मध्ये जर कोणी अपंग असेल तर त्यांना हि माहिती नक्की सांगा, धन्यवाद.

FAQs

  1. Que: घरकुल साठी काय कागदपत्रे लागतात?

    Ans- दिव्यांग घरकुल योजनांसाठी अर्जदाराकडे ४० % दिव्यांग प्रमाणपत्र असावे, सोबतच अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, या पूर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आणि घर जिथे बांधणार आहे त्या जागेचा आठ-अ. एवढे कागदपत्रे असतील तर विद्यानग घरकुल योजनेचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.

  2. Que: घरकुल योजना किती पैसे मिळतात?

    Ans- अर्जदार व्यक्ती हा सपाट प्रदेशामध्ये घर बांधत असेल तर त्याला एक लाख वीस हजार येवडा निधी मिळतो. परंतु जर डोंगराळ प्रदेशाचा रहिवासी असेल आणि तिथे घर बांधत असेल तर एक लाख तीस हजार रुपयाचा निधी मिळणार आहे. तसेच संडास व बाथरूम बांधण्याकरिता वेगळा निधी दिला जाणार आहे.

  3. Que: जिल्हा परिषद अपंग घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

    Ans- अपंग घरकुल योजना हि महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेमार्फ़त राबवित असते. त्यामुळे घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज देखील ऑफलाइन पद्धतीनेच जिल्हा परिषदेमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे करावा लागणार आहे.

Leave a Comment