---Advertisement---

बाल संगोपन योजना मार्फत महाराष्ट्र शासन देणार प्रतिमाह 2550/- रुपये। Bal Sangopan Yojana साठी असा करा अर्ज

By CMWaliYojana

Updated on:

Follow Us
Bal Sangopan Yojana Maharashtra
---Advertisement---

Bal Sangopan Yojana Maharashtra: बाल संगोपन योजना हि महाराष्ट्र शाशनाची राज्यातील बालकांकरिता सुरु केलेली अतिशय महत्वाची योजना आहे. कारण निवडणूक सामोर ठेवून मतदारांना खुश करण्यासाठी सुरु केलेलं अनेक योजना आपण बघितल्याचं असतील. सरकार मताधिक्य बनत.

परंतु ज्या बालकांच मतदान देखील पडत नाही, त्याच्या आई- वडिलांचं छत डोक्यावरून निघून जात.अशा मुला-मुलीचं काय? हा प्रश्न आपणाला देखील नेहमी पडतच असेल. आज याच प्रश्नाचं निराकरण आपणास मिळणार आहे.

कारण महाराष्ट्र शासनाची बाळ संगोपन योजना हीच या प्रश्नच उत्तर आहे.चला तर Bal Sangopan Yojana Maharsthra नेमकी काय आहे, त्यासाठी लागणारे कागदपत्रे, पात्रता निकष, अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महत्वाचे बघा: जननी सुरक्षा योजना माहिती मराठी 2025| Janani Suraksha Yojana In Marathi

बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन 2025 काय आहे?

बाल संगोपन योजना यालाच दुसरे नाव महाराष्ट्राची माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना हे देखील आहे. परंतु हि योजना महिलांसाठी नाही आहे, तर १८ वर्षाआतील बालकांकरिता हि योजना आहे. जी महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे. या योजने अंतर्गत गरजू मुलं अथवा मुलींना आर्थिक मदत म्हणून सुरुवातीला सरकार प्रति माह ४२५ रुपये प्रदान करत होते. नंतर ती रक्कम वाढून ११२५/- रुपये प्रति माह करण्यात आली.

आता वाढत्या गरज आणि वाढती दरवाढ लक्षांत घेता सरकार बालकांना प्रति माह २५५० रुपये देण्याचे संकेत मिळालेले आहेत.आजकाल जरा एखाद्या मुलाचे बाबा किंवा आई निधन पावले तर त्याला बाकीचे कुटुंबातील सादरी ओझं समजून डायरेक्ट अनाथ आश्रम मध्ये टाकून देत असतात. किंवा जर आई वडिलांचे घटस्फोट झाला तरी देखील हाच निर्णय घेण्यात येतो. परंतु असे न करता त्या मलाच जर बाल संगोपन योजनेचा अर्ज भरला तर त्या मुलाला वयाच्या १८ वर्ष पर्यंत सरकार आर्थिक मदत देणार आहे.

मुलगा असो व मुलगी दोनी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहे. एवढेच नाही जर बालकाचे पालक गंभीर आजाराला सामोरे जात असतील तरी सुद्धा त्या मुलाला या योजेचा लाभ घेता येणार आहे. आणि मुलाचेभविष्य देखील सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जर अप्लाय आसपास जर कोणी ब्लॅक असेल तर त्याला दूर ना करता आपल्या परिवाराचा हिस्सा बनवा आणि योजनेचा लाभ घेऊन मुलाचे चांगल्या प्रकारे संगोपन करा.

महत्वाचे बघा: लाडकी बहीण योजनेची आजची मोठी अपडेट: Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

बाल संगोपन योजनाचा उद्देश्य

काही पालक वैक्तिक कारणामुळे बालकाचे व्यवसहितक संगोपन करू शकत नाहीत, त्यांना शिक्षण देण्यास असमर्थ असतात. अशा बालकाला बाळ संगोपन योजना मार्फ़त प्रति माह मदत सरकार करणार आहे.

या योजनेमुळे राज्यातील गरीब बालकाला आर्थिक अडचणींवर मात करून शिक्षण घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यास मदत होईल. ज्या मुलाचे आई वडील दोघही नाही अथवा कोविड महामारी मध्ये त्यांचे निधन झाले आहे अशा पालकांना देखील महिला व बालविकास विभागामार्फ़त आर्थिक मदत देण्याचे उद्देश सरकारचे आहे.

बाल संगोपन योजनेसाठी पात्रता निकष

  • बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन मार्फ़त राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वात प्रथम अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • दर्जेदार बालकाचे वय हे ० ते १८ वर्षापर्यंत असावे. या पेक्षा अधिक वयाचे ब्लॅक या योजनेमधून बाद करण्यात येतील.
  • जे बालक अनाथ असतील, बेघर असतील, ज्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला असेल आणि ज्या मुलांना खरंच योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे. तेच या योजनेसाठी पात्र होणार आहेत.

बाळ संगोपन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • बालकाचे आधार कार्ड आणि पालकाचे आधार कार्ड
  • पालकाचे पासपोर्ट फोटो
  • रेशन कार्ड
  • बालकाचा जन्माचा दाखला
  • उत्पन्नच दाखला
  • बॅंकचे पासबुक
  • पालकाचे मुत्यू प्रमाणपत्र

बाळ संगोपन योजनांचा अर्ज असा करा

  • सर्वप्रथम वरती सांगितलेले सर्व लागणारे आवश्यक गदपत्रे गोळा करावीत.
  • नंतर Bal Sangopan Yojana महाराष्ट्र शासन च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी खाली तुम्हाला Online Apply बटनावर क्लीक करावयाचे.
  • नंतर तुमच्या पुढे एक नवीन डॅशबोर्ड येईल. जे सरकारच्या सामाजिक महिला व बाल विकास विभागाचा असेल.
  • वेबसाइट च्या मुख्य मेनू वर तुमाला Apply Online नावाचा पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लीक केल्या नंतर तुमच्या पुढे बाळ संगोपन योजनेचा अर्ज येईल.
  • त्या अर्जामध्ये जी वयक्तिक माहिती मागितली आहे ती पूर्णतः भरायची आहे.
  • नंतर जी कागदपत्र उपलोड करावयास सांगितली ती व्यवस्थित उपलोड करून घ्याची आहेत.
  • आरजे सबमिट करण्या अगोदर ते चेक करून घ्यावा आणि जी माहित आपण भरली आहे ती अचूक आहे कि नाही बघावे.
  • नंतर सर्व झाल्यावर सबमिट बटनावर क्लीक करून अर्ज सबमिट करावा.
  • अशा पारकर आपण अर्ज भरून योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
बाल संगोपन योजना अर्ज Download
महाराष्ट्र शासन नवीन GR Download
बाल संगोपन योजना Apply Online

निष्कर्ष

आज आपण या आर्टिकल मध्ये ज्या मुलाना सहारा नाही त्यांच्या साठी सरकारने सुरु केली योजनांची संपूर्ण माहिती बघितली आहे. योजनेचा अर्ज करताना कुठलीही अडचण येतअसेल तर आमाला कंमेंट्स मध्ये नक्की कळवा. आमची टीम तुमाला नक्की मदत करेल, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

---Advertisement---

Leave a Comment