Aadhar Card Update Online: आजच्या डिजिटल युगात घर बसूनच सर्वे कामे होणे शक्य आहे. मग तुमचे जुने आधार कार्ड अपडेट करणे का शक्य नाही आहे. सर्वच शक्य आहे फक्त तुम्ही जसे सांगतो तसे करा. आपण आपले आधार कार्ड बघतो, तेव्हा आपल्याला आपला फोटो बघून हे आपणच आहो कि नाही हे यावर सुद्धा शंका होऊ लागते.
कारण तुम्ही तुमचे आधार कार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाले असतील त्यामुळे तुमच्या आधार कार्ड वर तुमचा तोच जुना फोटो असेल. जुना पत्ता असेल आणि जुनाच मोबाईल नंबर सुद्धा असले. आणि ते अपडेट करण्यासाठी सेतू मध्ये जावे लागते, तेथे त्याला शंबर रुपये सुद्धा द्यावे लागते आणो सोबत वेळ जातो तो वेगळा. त्यामुळे आज आपण या आर्टिकल मध्ये Aadhar Card Update Online कसे करायचे हे बघणार आहोत.
Aadhar Card Update Online In 2025 : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खालील प्रक्रिया अवलंबवा
तुमच्या जुन्या आधार कार्ड वरती तुमचे नवीन कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड करायची ते खालील प्रमाणे बघा.
- सर्वप्रथम तुम्हाला myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईट ला ओपन करायचे आहे.
- नंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पहिलाच पर्याय हा डॉक्युमेंट अपडेट चा दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
- तेथे तुम्हाला एकदम मोफत तुमचे कागदपत्रे अपडेट करता येणार आहेत.
- मग Click To Submit या निळ्या रंगाच्या बटनावर क्लीक करायचे आहे.
- नंतर तेथे तुम्हाला तुमचा आधार नंबर मागेल, ते भरून खालील कॅपच्या सुद्धा भरायचा आहे आणि नंतर Log In With OTP या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- नंतर तिथे तुमचा आधार कार्ड चा नंबर भरावा लागेल सोबत कॅपच्या भरा आणि Send OTP या बटनावर क्लिक करा.
- मग तुमच्या आधारही जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल.
- तो सहा अंकाचा ओटीपी तेथे भरावा लागेल आणि मग लॉग इन बटनावर क्लीक करा
- लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे काही पर्याय येतील, त्यापैकी तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट पर्यायावर क्लीक करून नेक्स्ट करायचे आहे.
- परत एकदा नेक्स्ट करायचे आहे.
- नंतर तुमच्या पुढे स्टेप येतील ज्या पूर्ण केल्या नंतर तुमचे आधार कार्ड उपडेट ची प्रक्रिया पूर्ण होईल.
- त्यापैकी पहिली स्टेप मध्ये तुमचे नाव, गाव, हे सर्व बरोबर आहे का त्यावर क्लिक करून घ्याचे आहे आणि व्हेरिफाय करायचे आहे .
- नंतर दुसऱ्या स्टेप मध्ये तुमचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे. जे कि 2 MB पेक्षा जास्त आकाराचे नसावेत.
- येथे पहिले तुम्हाला तुमच्या कोणत्याही ओळखपत्राचा फोटो अपलोड करावा लागेल.
- तुम्ही तेथे तुमचे पॅन कार्ड, रेशन कार्ड सारखे कोणतेही एक कागदपत्र अपलोड करू शकता
- त्या नंतर तुमचा पत्ता व्हेरिफाय करावा लागेल, त्यासाठी सुद्धा भरपूर पर्याय असतील त्यापैकी एक निवडून तुमि अपलोड करू शकणार आहेत.
- नंतर काही चेक बॉक्स क्लिक करायचे आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा
- हि संपूर्ण प्रक्रिया एकदम मोफत आहे. त्यामुळे एकही रुपया पेमेंट करण्याची गरज नाही आहे.
- शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा आणि तुमची संपूर्ण प्रकीर्या पूर्ण झाली आहे.
- जे एकपावती तुमच्यापुढे येईल ती डाउनलोड करावी लागेल. कारण त्या मध्ये तुमचा आधार नामाबर आणि तुमचा एसआरएन नामाबर असणार आहे, जो आपण स्टेट्स चेक करण्यासाठी पारू शकू.
- अशा प्रकरणे तुम्ही एकदम फ्री Aadhar Card Update Online पद्धतीने करू शकता.
Aadhar Card Update Address Online
- तुम्हाला वरती सांगितल्या प्रमाणे गुगल वरती myaadhaar.uidai.gov.in ह्या वेबसाईट ला ओपन करा.
- नंतर तेथे तुम्हाला लॉंग इन बटन दिसेल, त्यावर क्लिक करा
- मग तुम्हाला तुमचा आधार नामाबर टाकावा लागेल आणि कॅपच्या भराव लागेल.
- लॉग इन विथ ओटीपी बटनावर क्लीक करावे.
- नंतर तुमच्या मोबाईल नामाबर वरती एक ओटीपी येईल, ते भरून लॉग इन करावे.
- नांतर काही पर्याय तुच्यापुढे येतील त्यामध्ये Update Address हा सुद्धा एक पर्याय असेल.
- त्यावर क्लिक करा, नंतर Update Aadhar Card Online असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा
- मग निळ्या बटनावर Processed Update Aadhar असे नाव येईल त्यावर क्लीक करा.
- मग तुम्हाला तुमच्या विषयी काही माहिती लागेल.
- जर लग्न झालेली मुलगी असेल तर Care Of च्या जागी नवऱ्याचे नाव भरा आणि जर का मुलगा किंवा मुली असेल तर बाबाचे नाव टाकू शकता.
- खाली तुम्ही तुमचा सर्व पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे.
- खाली एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, तुम्ही मतदान कार्ड सुद्धा अपलोड करू शकता.मग नेक्स्ट बटनावर क्लिक करा .
- तुम्ही जो पत्ता ते बरोबर आहे का ते बघा, जर काही चूक झाली असेल तर तिथे ईडीच्या सुद्धा करता येईल.
- मग टिकमार्क करून क्लोज करा आणि नेक्स्ट बटनावर क्लीक करा.
- आता शेवटचा टप्पा म्हणजे पेमेन्टचा, त्यासाठी तुम्ही मोबाईल वरूनच गूगल पे, फोन पे ने पेमेंट करू शकता.
- येथे फक्त तुमचे पन्नास रुपये कात होणार आहे. नंतर तुमच्या पुढे एक पावती येईल जी व्यवस्तिथ डाउनलोड करून ठेवा.
- अशा सोपी पद्धतीने तुम्ही तुमच्या Aadhar Card Address Online Update करू शकता.
Aadhar Card Link Mobile Number
- सर्वात आदी वरती सांगितलेल्या अधिकृत लिंक वरती जायचे आहे. तिथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Check Aadhar Validiti हा पर्याय येईल. त्यावरती क्लिक करून घ्याचे आहे.
- तिथे तुमचा आधार नंबर आणि कॅपच्या भरून सबमिट केल्यावर तुमच्या मोबाईल नंबर आधार सी लिंक असेल तर सांगेल आणि नसेल तर तेथे ते सुद्धा सांगेल.
- नंतर गुगल वरती परत ippbonline.com हे शेअरच करायचे आहे.
- एक डॅशबोर्ड तुमच्या पुढे ओपन होईल, साईटच्या मेनू मध्ये सर्व्हिस रिक्वेस्ट असा पर्याय दिसेल, तेथे यायचे आहे आणि त्यामधील तीन नंबरच्या पर्यायावर गेल्यावर पालीला पर्याय क्लिक करायचे आहे
- नंतर तुमच्यापुढे एक नवीन डॅशबोड येईल
- स्क्रोल करत झाले आल्यावर तिथे तुम्हाला Aadhar- Mobile Update असा पर्याय दिसेल.
- त्याला टिक मार्क करायचे, नंतर खाली जायचे आहे
- तिथे तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर माहिती भरायची आहे, लक्षात ठेवा जो नंबर लिंक करायचा आहे तोच इथे भरवा लागणार आहे.
- परत खाली येऊन चेक मार्क करायचे आणि कॅपच्या भरायचा आहे. नंतर सबमिट बटनावर क्लिक करून घ्याचे आहे.
- अशा पद्धतीने तुमची Aadhar Card Link Mobile Number करण्याची प्रक्रिया यशस्वी झालेली असेल.
निष्कर्ष
आज आपण या आर्टिकल मध्ये Aadhar Card Update Online कशा पद्धतीने करता येते याविषयी सर्व डिटेल माहिती बघितली आहे. सोबतच आधार कार्डचा पत्ता आणि मोबाईल नंबर सुद्धा कशा पद्धतीने अपडेट करायचे हे देखील विस्तारित स्वरूपात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेत काही अडचण येत असेल तर आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की सांगा.
FAQs
Que: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल?
Ans- सर्वप्रथम सरकारची अधिकृत साईट ला भेट द्यावी लागेल. तेथे लॉग इन करून घ्यावे लागेल आणि नंतर तुम्हाला Aadhar Update नावाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. सांगितलेल्या सूचनेचे पालन करून तुम्ही अगदी स्प्या पद्धतीने आधार अपडेट एकदम मोअफाट करू शकता.
Que: मोबाईल वरून आधार कार्ड कसे लॉग इन करायचे?
Ans- myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत पोर्टल वरती जा, तिथे लॉग इन बटन दिसेल त्यावर क्लिक करा, तुमचा आधार नंबर टाका आणि कॅप्चा भरा. नंतर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल, तो टाकून तुम्ही लॉग इन करू शकता.