CMWaliYojana – आमच्या विषयी माहिती
नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम आपले CMWaliYojana या ब्लॉग साइट वर स्वागत आहे. मंडळी आपल्या राज्यातीळ नागरिक हे मेहनती तर खूप आहेत परंतु त्याच्या पर्यंत सरकारी योजना पोहोचत नसल्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सर्वांगीण विकासाला जणू चलनाचा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे हि बाबा लक्षात घेऊन अश्या नागरिकांपर्यंत सर्व सरकारी योजना पोहोचण्यासाठी आम्ही हि ब्लॉग वेबसाइट आपल्या सेवेमध्ये आणली आहे.
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
टीप : मित्रांनो cmwaliyojana.com हि एक सरकारी साइट नसून एक ब्लॉग साइट आहे. त्यामुळे या साइट ला सरकारी समजून नये. तसे आम्ही दिलेल्या माहितीची सरकारी जीआर सोबत जुळवून बघावी.
CMWaliYojana या साइट वर दिली जाणारी माहिती
- सरकारी योजना: केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने राबवलेल्या सर्व सरकारी योजना जसे रोजगार योजना, कर्ज योजना, स्कॉलरशीप योजना, बांधकाम कामगारांसाठीच्या योजना आणि घरकुल योजना सारख्या सार्क सरकारी योजनांची माहिती तुम्हाला या कॅटिगिरी आम्ही देणार आहोत.
- शेतकरी योजना: राज्यातील आणि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी हि एक विशेष कॅटेगिरी आम्ही बनवली आहे. ज्यामध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या योजना असणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना कर्ज योजना, अनुदान योजना आणि पीक विमा योजनांसारख्या सर्वच योजनांची सोप्या पद्धतीने माहिती आम्ही या कॅटेगिरीत देत आहोत.
- महिला योजना: खास महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना मग ते लाडकी बहीण योजना असो किंवा लखपती दीदी योजना असो. यांसारख्या सर्व महिलांसाठी सरकारने सुरु केलेल्या योजनांची उपडेट आणि सविस्तर माहिती यामध्ये मिळून जाणार आहे.
- नवीन योजना: राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत सुरु केल्या जाणाऱ्या नवनवीन सर्व योजनांची माहिती आणि अपडेट तुम्हाला या कॅटीगिरी मध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
मनोगत
मंडळी हि साइट जरी सरकारी नसली तरी सुद्धा सर्व सरकारी योजनेची माहिती तुम्हाला समजेल आणि त्यानुसार योजनांचा लाभ तुम्हाला घेता येईल हाच आमचा प्रयत्न असणार आहे. सामान्य माणसाच्या विकासाकरिता या योजना प्रत्येक नारीकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांना लाभ मिळावा एवढाच आमचा उद्देश आहे. सरकारने सुरु केलेल्या सर्व नाव नवीन योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्र, पात्रता आणि अर्ज का भरायचा याची विस्तारपूर्वक माहिती cmwaliyojana.com च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद.
संपर्क पद्धती
तुम्हाला योजनेविषयी काही शंका असेल किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी Contact Us पेज ला जाऊन आम्हाला संपर्क करू शकता. तसेच आमच्या सोशल मीडिया ला सुद्धा जुडून तुम्हाला संपर्क करता येणार आहे.
Instagram:- https://www.instagram.com/cmwaliyojana?igsh=b3BuejNkYmRkMGh1
Facebook:- https://www.facebook.com/profile.php?id=61572223781269&mibextid=ZbWKwL
Email Id:- akashabhagat38@gmail.com