CMWaliYojana
नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More
शेततळे अनुदान योजना मार्फ़त 2025 मध्ये मिळणार Magel Tyala Shettale, असा करा अर्ज.
शेततळे अनुदान योजना नेमकं काय आहे आणि त्यामार्फ़त Magel Tyala Shettale Anudan कसे मिळेल, योजनेचे फायदे, पात्रता निकष आणि लागणारे कागदपत्रे.
जिल्हा परिषदेची अपंगांसाठी घरकुल योजना, १ लाख २० हजार मिळणार अनुदान। Apanga sathi Gharkul Yojana
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अपंगांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. हि योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या टप्प्या मध्ये सुरु केली जाणार आहे.
अल्पभूदारक शेतकरी योजना मार्फ़त शेतकऱ्यांना होणार हे फायदे। Alpabhudark Shetkari Yojana 2025
Alpabhudark Shetkari Yojana: अल्पभूदारक शेतकरी योजना जे छोट्या शेतकऱ्यांकरिता कुठल्या वरदानपेक्षा कमी नाही आहे. शेतकऱ्यांना विकासाची दिशा मिळत आहे.
लाडक्या बहिणींना Mofat Pith Girni Yojana मार्फत मिळणार पिठाची गिरणी, असा करा अर्ज
आपण जर अद्याप Mofat Pith Girni Yojana चा लाभ घेतला नसेल किंवा अर्ज केला नसेल तर पुढील माहिती बघून तुम्ही अर्ज करून मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेऊ शकता.
Bandhkam Kamgar Bhandi Yojana: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांड्याचा सेट,आताच करा अर्ज
Bandhkam Kamgar Bhandi Yojana मार्फ़त बांधकाम कामगारांना ५००० रुपये आणि ३० घरेलू भांड्यात संच मोफत मिळणार आहे. जे कामगारांना उपयुक्त ठरणार आहेत
गाय, म्हैस गोठ्याकरिता मिळणार 4 लाखाचे अनुदान। Buffalo And Cowshed Yojana साठी असा करा अर्ज
Buffalo And Cowshed Yojana: सर्वप्रथम राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना "जय महाराष्ट्र". राज्यसरकार नव नवीन योजना ची घोषणा जनतेच्या कल्याणाकरिता करत असतात