CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

Pink E Rickshaw Yojana Maharashtra 2025

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फत मिळणार इलेकट्रीक रिक्षा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 5000 ई रिक्षा बाबतचे आदेश दिले. जे Pink E Rickshaw Yojana Maharashtra मार्फ़त लाडक्या बहिणींना दिले जाणार

Maharashtra 3 Cylinder Free Yojana

या महिलांना Maharashtra मध्ये 3 Cylinder Free मिळणार आहे, बघा कोणती कागदपत्रे लागतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक वर्षात 3 Cylinder Free देण्याची घोषणा केली आणि काही दिवसातच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Maharashtra सुरु करण्यात आली.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra in

Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra साठी असा करा ऑनलाईन अर्ज, बघा संपूर्ण माहिती

जेष्ठ नागरिकांना Mukhyamantri Teerth Darshan Yojana Maharashtra योजना मार्फ़त हे दर्शन घेण्याचे भाग्य लाभणार आहे. 30,000 रुपयाचे अनुदान देण्यात येईल

Lakhpati Didi Yojana In Marathi

Lakhpati Didi Yojana In Marathi। महिलांना मिळणार 5 लाख रुपये, लखपती दीदी योजनासाठी असा करा अर्ज

Lakhpati Didi Yojana राज्य सह संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. महिलांना स्वतः चा व्यवसाय करण्या करीत 1 लाख ते 5 लाखापर्यंत आर्थिक मदत देखील करते.

Annasaheb Patil Karj Yojana 2025

Annasaheb Patil Karj Yojana। अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, असा करा ऑनलाइन अर्ज.

तरुणांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ( Annasaheb Patil Karj Yojana) मार्फ़त सरकार मदत करत आहे.15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.

Yashwantrao Holkar Mahamesh Yojana

महामेष योजना साठी करा अर्ज आणि मिळवा 75% अनुदान। Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana

सरकार Yashwantrao Holkar Mahamesh Yojana राबून 75% अनुदान देत आहे. ज्यामुळे नवीन नवीन युवा या व्यापाराकडे वळतील आणि त्यांना रोजगार प्राप्त होईल.