CMWaliYojana
नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More
Mulina Mofat Shikshan Yojana 2025| आता मुलींना मोफत शिक्षण योजना मार्फत घेता येणार उच्च शिक्षण
थोडे श्रेय Mulina Mofat Shikshan Yojana ला देणे सुद्धा वावगे अजिबातच ठरणार नाही. कारण या योजनेच्या माधयमातून एकदम मोफत पूर्ण शिक्षण मुलींना दिले जाते.
Jaltara Yojana Maharashtra 2025| जलतारा योजनासाठी अर्ज करा आणि 4800 रुपये मिळवा.
पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत जातांनाचे चित्र पाहतच आहोत. याच्यावरतीच उपाय म्हणून सरकारने Jaltara Yojana Maharashtra हा उपक्रम हाती घेतला आहे.
Ladki Bahin Karj Yojana 2025| लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजार रुपयांचे कर्ज
आता महाराष्ट्र शासनाची Ladki Bahin Karj Yojana ला राज्यातील महिला किती प्रतिसाद देतात, ते बघून साकार पुढील कर्जाचे धोरण बनवतील.
Kanda Chal Anudan Yojana 2025| कांदाचाळ अनुदान योजनासाठी अर्ज झालेत सुरु, बघा संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांच्या कांद्याचे अशा वेळेत संरक्षण व्हावे यासाठी सरकारने Kanda Chal Anudan Yojana राज्यामध्ये राबण्यास सुरुवात केली आहे.
Pashusavardhan Yojana Maharashtra 2025| शेळी- मेंढी, गायी-म्हशी आणि कुक्कुट वाटप योजना
गरीब व्यक्ती कडे सहसा एवढा पैसे राहत नसतो, हि बाब लक्षात घेऊन सरकार पशुसंवर्धन विभागामार्फत Pashusavardhan Yojana Maharashtra राबवत असते.
Post Office Loan Yojana| पोस्ट खातेधारकांना पोस्ट ऑफिस कर्ज योजना मार्फत मिळणार कर्ज
पोस्ट अंतर्गत Post Office Loan Yojana सुरु केली आहे. पोस्टमध्ये खाते असलेली नागरिकांना पोस्ट ऑफिस कर्ज योजना मार्फत कमी व्याज वर कर्ज प्रदान केले जाणार.