CMWaliYojana
नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More
टायपिंग येत असेल तर सरकार देणार 6,500 रुपये, लवकर करा अर्ज: Amrut Yojana Maharashtra
विद्यार्थ्यांसाठी सरकार अमृत योजना महाराष्ट्र अंतर्गत शासकीय संगणक टंकलेकन बेसिक कोर्स उत्तीर्ण झाल्यास 6,500 रुपये प्रोत्साहन स्वरूपात देणार आहेत
बांधकाम कामगारांना मिळणार 1 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती
मागील दोन वर्षांपासून या बांधकाम कामगारांवर सरकार विशेष लक्ष देत आहे आणि त्यांना या आधुनिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचा प्रयत्न करत आहे.
Ration Card EKYC Online Maharashtra: लवकर करा राशन कार्ड EKYC, नाही तर होणार हे तोटे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेली योजना आनंदाचा शिधा हे सुद्धा मिळण्याकरिता Ration Card EKYC Online Maharashtra मध्ये करणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेची आजची मोठी अपडेट: Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi
Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi: सरकारची लाडकी बहीण योजनाचे आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये नऊ हप्ते जमा झालेले आहेत.
आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय, कार्ड कसे काढायचे आणि Abha Health Card Benefits In Marathi
Abha Health Card Benefits In Marathi: सरकारने प्रत्येक नागरिकांसाठी आभा हेल्थ कार्ड सुरु करून एक चांगले आणि सुरक्षित असे सुरक्षा कवच बनवले आहे.
शेतीसाठी मिळणार मोफत वीज, सोलर कृषी पंप साठी 90% अनुदान: Magel Tyala Krushi Pump Yojana
राज्यसरकारने शेतकऱ्याला मोफत वीज कशी देता येईल यावर संशोधन सुरु केले आणि Magel Tyala Krushi Pump Yojana सुरु केली आहे.