CMWaliYojana

नमस्कार, मी आकाश भगत, महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक युवक. मी एक प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी जवळपास ४ वर्षांपासून गुगल साठी काम करत आहो. माझ्या CMWaliYojana या ब्लॉग साईट च्या माध्यमातून मी राज्यातील शेतकरी, युवक आणि महिलांनकरिता सरकाने काढलेल्या नवीन नवीन योजना पुरवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. Read More 

Kadba Kutti Machine Yojana 2025

सरकार देणार कडबा कुट्टी मशीन साठी अनुदान,आत्ताच करा अर्ज। Kadba Kutti Machine Yojana 2025

महाराष्ट्र सरकारची Kadba Kutti Machine Yojana हि राज्यातील शेकऱ्यांसाठी सुरु केली. त्यांना ५०% अनुदानावर कडबा कुट्टी मशीन देणार आहे.

Kamgar Sanman Dhan Yojana 2025

सन्मान धन योजना मार्फत या नागरिकांना मिळणार 10,000/- रु.। Kamgar Sanman Dhan Yojana 2025

राज्यसरकारने Kamgar Sanman Dhan Yojana 2024 मध्ये सुरु केली आहे. योजनेमार्फ़त प्रति वर्ष 10,000/- रुपयाची मदत देऊन योग्य सन्मान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Tadpatri Anudan Yojana 2025

Tadpatri Anudan Yojana 2025|ताडपत्री खरेदीसाठी मिळणार 50% अनुदान, आत्ताच करा अर्ज.

राज्यसरकारने Tadpatri Anudan Yojana 2025 सुरु केली आहे. ताडपत्री अनुदान योजना मार्फ़त ताडपत्री वर ५०%अनुदान मिळवणार आहे. अर्धी किंमतच द्यावयाची.

Free Pipeline Anudan Yojana

शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत पाईपलाईन अनुदान। Pipeline Anudan Yojana साठी असा करा अर्ज

Pipeline Anudan Yojana मार्फ़त शेतकऱ्यांना शेतीचे सिंचन करण्याकरिता आणि चांगले उत्पन्न काढण्याकरिता सरकारमार्फत खालील प्रकारे लाभ मिळणार आहे.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकार फळबागेसाठी देणार 100% अनुदान। Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana मार्फ़त शेतकऱ्याला १००% अनुदान ऐकून ५३५६१/- रुपयाचे सरकार देणार आहे कशाप्रकारे खालील प्रमाणेबघणार आहोत.

Birsa Munda Krushi Kranti Yojana

Birsa Munda Krushi Kranti Yojana: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मार्फ़त शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान.

शेतकऱ्याला जर नवीन विहीर खोदायची असेल तर त्याला Birsa Munda Krushi Kranti Yojana मार्फ़त २,५०,०००/- रुपयांचे अनुदान मिळणार आहे.