Bandhkam Kamgar Bhandi Yojana: मागील वर्षी पासून बांधकाम कामगारांकरिता सरकार विविध उपक्रम राबवित आहेत. राज्यातील प्रत्येक गरीब व्यक्ती हा विकासाच्या मुख्य प्रवाह मध्ये येण्याकरिता बांधकाम कामगार योजना सारख्या असंख्य योजना सरकार राबवित आहेत. बांधकाम कामगार हा महारष्ट्राच्या विकासातील एक महत्वपूर्ण घटक आहे. आज राज्यात मोठं मोठ्या इमारती, रस्ते होत आहेत.
परंतु ते बांधण्याकरी अतिशय श्रम करणारे बांधकाम कामगार मात्र आजही झोपडयातच राहताना दिसतात. कुठलाही हि ऋतू असला तरी त्यांना जेथे काम तेथे स्वतःचा परिवार घेऊन भ्रम करावेच लागते. त्यांच्या या संघर्षाचे मात्र कौतुक तर आहेच परंतु दुःख देखील तेवढेच आहे, कारण त्याची येणारी पिढी देखील त्याच प्रथम कर्तव्य समजून करत असतात. समाजातील नितळ घटक मात्र उच्च शिक्षण घेऊन मोठं मोठे पदावर पोहोचतात.
आता मात्र राज्य सरकारने देखील यांची दाखल घेत त्यांच्या करीता घरकुल योजना, आरोग्य योजना, मुलं मुलींकरिता शिष्यवृत्ती योजना आणि Bhandi Yojana सारख्या राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी Bandhkam Kamgar Bhandi Yojana चे ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्र, पात्रता निकष आणि अर्ज ऑनलाईन कसा भरायचा याची सविस्तर माहिती माहहती बघणार आहोत.
महत्वाचे बघा: बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000-1,00,000 रु. शिष्यवृत्ती Bandhkam Kamgar Scholarship Yojana
Bandhkam Kamgar Bhandi Yojana 2025: बांधकाम कामगार मोफत भांडी योजना
राज्यामध्ये २०२० मध्ये बांधकाम कामगार योजना ची सुरुवात करण्यात आली होती. त्यामधीलच एक कार्यक्रम म्हणजे Bandhkam Kamgar Bhandi Yojana आहे. जी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळा मार्फ़त संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे.
योजने मार्फ़त पात्र बांधकाम कामगारांना ५००० रुपये आणि ३० घरेलू भांड्यात संच मोफत मिळणार आहे. जे कामगारांना स्वयंमापक बनविण्याकरिता उपयुक्त ठरणार आहेत.योजनेमार्फ़त महाराष्ट्र मध्ये आत्तापर्यंत ५ लाखापेक्षा अधिक नोंदीत बांधकाम कामगारांनी घेतला आहे.
आपण जर अद्याप या योनेचा लाभ घेतला नसेल तर आत्ताच खाली सर्व माहिती बघून ऑनलाइन अर्ज करावा. जेणेकरून आपण Bandhkam Kamgar Bhandi Yojana चा लाभ घेऊन २० हजाराची भांडे आणि ५ हजाराची आर्थिक मदत देखील मिडेल.
बांधकाम कामगार भांडी योजना ची पात्रता
तुम्ही जरी बांधकाम कामगार असले तरी सुद्धा भांडी योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील प्रमाणे जे पात्रता सांगितली आहे, त्यामध्ये आपण बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार. म्हणून सर्व पात्रता निकष पूर्णपणे समजून घ्यावीत.
- महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या Bandhkam Kamgar Bhandi Yojana साठी राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार, रस्ता आणि इमारत कामगार पात्र ठरतील.
- अर्जरदार हा १८ ते ६० वर्षा मधीलच वयाचे बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
- अर्जदाराने एक वर्षात ९० दिवसापेक्षा अधिक दिवस काम केलेले असावे, तेव्हाच तो कामगार योजनेकरिता पात्र होईल.
- अर्जदार हा संबंधित विभागामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगार आसावा.
- अर्जेदारचे परिवाराचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक नसावे.
बांधकाम कामगार भांडी योजनेचे फायदे
सामाजिक जीवन जगात असताना मानवाला विविध वस्तूंची गरज भासत असते. तसेच बांधकाम कामगारांचे जीवन हे फिरते असते. ज्याप्रकारे एक मराठी मन आहे कि “विंचवाचे गारुड त्याच्या पाठीवर” त्याच प्रमाणे बांधकाम कामगारांना सुद्धा त्याचे सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊनच जिथे काम तिथे राहावे लागत असते.
परंतु योजनेचा लाभ घेऊन जर त्याने मोफत भांडी सेट घेतला तर त्याला त्याच्या स्थायिक घरचे भांडे सर्वत्र घेऊन फिरण्याची गरज पडणार नाहि. अनेक कामगार हे नवीन भांडे विकत घेत असतात, ते सुद्धा विकत घेण्याची गरज पडेल नाही आणि होणार अतिरिक्त खर्च वाचणार आहे.
पात्र कामगाराला योजनेअंतर्गत ऐकून ३० भांड्यांचा संच दिला जाणार आहे. त्यामध्ये छोट्या चमचा पासून, गांज, कुकर पासून ते जेवायच्या टाटा पर्यंत सर्वच भांडे असतील. त्यामळे स्वतःच्या मेहनतीचे पैसे भांड्यासाठी खर्च करण्याची गरजच भासणार नाही आहे. आणि जे पैसे वाचवलेले असतील त्याचे तो चांगले अण्णा धंन्य खरेदी करून परिवाराचे चांगलेपलं पोषण करू शकेल.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा अर्ज करत असतात खालील कागदपत्रे हि बंधनकारकच आहेत, ते असलीतलं तेव्हाच बांधकाम कामगार भांडी योजनेचा अर्ज तुम्ही भरू शकणार आहात.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- कामगार आयडी
- वर्षातील ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
योजना मार्फ़त मिळणार हि ३० भांडी
देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या बांधकाम कामगारास सरकारी योजनेमार्फ़त मिळणार भांड्याचा सर्व संच ची लिस्ट तुम्ही खालील प्रमाणे बघू शकता.
- ताट – ०४
- वाट्या – ०८
- ग्लास – ०४
- झाकणासहित पातेले- ०३
- मोठा चम्मच – ०२
- २ लिटर चा जग – ०१
- मसाला डब्बा – ०१
- झाकणासह डब्बा – ०३
- परात – ०१
- प्रेशर कुकर – ०१
- कढई – ०१
- मोठी स्टील टाकी – ०१
महत्वाचे बघा: बांधकाम कामगार घरकुल योजना| Bandhkam Kamgar Gharkul Yojana 2025
योजनेचा असा करा ऑनलाईन अर्ज
- मोफत भांडी संच मिळवण्याकरिता सर्वप्रथम वर सांगितलेले सर्व कागदपत्रे गोळा करून घ्यावीत.
- नंतर Bandhkam Kamgar Bhandi Yojana चा ऑनलाइन अर्ज करण्याकरिता सरकारच्या ऑफिसिअल वेबसाईट वर जावे लागेल.
- साईट ओपन केल्यानंतर Profile Login या पर्यायावर क्लीक करा.
- नांतर आधार कार्ड वारीत नंबर आणि तुमचा आधारही संलग्न असलेला मोबाईल निमाबर टाकून तुमचे खाते तयार करून लॉग इन करावा.
- नांतर तुमाला बांधकाम कामगार भांडी योजना च्या पर्यायावर क्लीक करून Online Registration Form वर क्लीक करावे.
- नांतर तुमच्या पुढे एक डॅशबोर्ड उघडेल, तेतेहे तुमाला Bandhkam Kamgar Bhandi Yojana चा अर्ज येईल.
- त्यामध्ये ना चुकता सर्व स्वतःची माहिती भरावी लागेल. सोबत जे कागदपत्र उपलोड करायचे सांगितले ते उपलोड देखील करावे लागतील.
- शेवटी सर्व माहिती चेक करून घ्यावी आणि अर्ज सबमिट करावा.
Bandhkam Kamgar Bhandi Yojana | Apply Online |
निष्कर्ष
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आत्तापर्यंत सर्वात अधिक सरकारी योजनांपासून वंचित राहिलेला वर्ग म्हणजे बांधकाम कामगार आहेत. कारण त्यांचे जीवन हे अतिशय संघर्ष दायी असते.
एकाठिकाणे ते कधीच राहत नाही, कारण एक ठिकाणचे काम संपले तर त्यांना सर्व कुटुंब घेऊन दुसऱ्या ठिकाणी जावं लागत. अश्या धावपळीमुळं ते कुठल्याच योजनेचा अर्ज देखील करतनाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्या साठीच ह्या योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे त्यांना लाभ घेता येईल. तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार असाल तर लवकरात लवकर योजनेचं लाभ घेण्यासाठी अर्ज करा, धन्यवाद.
FAQs
-
Que: कामगार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans- ज्या कामगारांचे वय वर्ष १८ ते ६० दरम्यान असेल तोच कामगार योजनेचा लाभ घेऊ शकेल आणि त्या कामगारांचे १२ महिन्यातील ९० दिवस तर कामावर उपस्थिती असावी. तेव्हाच अर्जदार कामगाराला योजनेमार्फ़त सर्व सुविधा मिळणार आहेत.
-
Que: कामगार कार्ड म्हणजे काय?
Ans- कामगार कार्ड हे नोंदणीकृत कामगारांनाच दिले जाते.ज्याद्वारे कामगार विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. हे कामगार कार्ड राज्य सरकारने इमारत, रस्ते बांधकाम कामगारांकरिता एक प्रकारे सुरक्षाच प्रदान केली आहे. ज्या कामगारांकडे हे कार्ड असेल तोच सरकारने काढलेल्या नवनवीन योजनांचा लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
-
Que: बांधकाम कामगार नोंदणी कुठे करावी?
Ans- संबंधित क्षेत्रातील इमारत व बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्या कडे बांधकाम कामगार नोंदणी करता येईल. अथवा सरकारने प्रसारित केलेल्या ऑफिसिअल साईट वर जाऊन देखील नोंदणी करू शकता. त्याची संपूर्ण प्रक्रिया हि तुम्हाला CMWaliYojana.Com या साइट वर बघायला मिडेल. त्यामुळे आताच गूगल मध्ये सर्च करा आणि विविध योजनांचा लाभ घ्या.