बांधकाम कामगार घरकुल योजना| Bandhkam Kamgar Gharkul Yojana 2025

निवडणूकच्या काळात ज्याप्रमाणे योजनाचा पाऊस पडला, त्याच प्रमाणे लाभार्थी देखील योजनेचा लाभ घेण्याकरिता उत्सुक आहेत. सरकारने राज्यातील सर्व जनतेकरिता विविध योजना वेगवान गतीने राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे बांधकाम कामगार घरकुल योजना हुई देखील आहे. जे हि बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत, खास त्यांच्या करीत हि योजना राबविण्यात येत आहे.

बांधकाम कामगारांसाठी फक्त हीच योजना नव्हे तर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना, आरोग्य विषयक योजना, शिक्षण खर्च योजना, आवश्यक वस्तू ची पेटी योजना सारख्या असंख्य योजना ची सुरुवात केली घेई आहे. आपण आज या आर्टिकल मध्ये बांधकाम कामगार घरकुल योजना साठी कोण पात्र असेल, योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार, त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतील, योजनेमार्फ़त किती रुपये अनुदान मिळणार या सर्व बाबींवर प्रकाश टाकण्याचे काम करणार आहोत.

बांधकाम कामगार घरकुल योजना काय आहे?

सरकार मार्फ़त नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु बांधकाम कामगार घरकुल योजना फॉर्म भरणे अनिवार्य राहणार आहे. फॉर्म भरल्या नंतर जे हि कामगार पात्रता निकष पूर्ण करतील त्यांना सरकार मार्फत पक्के घर बांधण्याकरिता अनुदान मिळणार आहे. जेणे करून कामगारांचे आवास स्थान देखील पक्के होईल. जिथे अर्जरदाराची घर बांधण्यायोग्य जमीन आहे त्या नुसार त्यांना अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अर्जदारांना वेगळा वेगळा लाभ घेता येणार आहे.

असा मिळणार आर्थिक लाभ

  • ग्रामीण भागातील पात्र बांधकाम कामगाराला 1 लाख रुपये लाभ मिळणार आहे.
  • नगर परिषद क्षेत्रात मोडणाऱ्या बांधकाम कामगारास 1.50 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
  • महानगर पालिका क्षेत्रातील कामगारास 2 लाख रुपये अनुदान या योजने मार्फत दिले जाईल.
  • मुंबई महानगर क्षेत्रातील कामगारास देखील 2 लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे.

बांधकाम कामगार घरकुल योजना पात्रता निकष

  • जो हि कामगार अर्ज करेल त्याचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार किमान पंधरा वर्षांपासून तरी महाराष्ट्रात वास्तव्य करत असावा.
  • कामगाराने एक वर्षातील किमान 90 दिवसापेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम गेलेले असणे आवश्यक राहील.
  • अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा तेव्हाच त्याला बांधकाम कामगार घरकुल योजना चा लाभ घेता येणार.

योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता अटी

  • अर्जदार हा मुलाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • बाहेर राज्यातील कुठल्याही बांधकाम कामगारास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • जीवित नोंदणी असलेले कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • बांधकाम कामगार घरकुल योजना चा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराचे वय 18 पेक्षा अधिक आणि 60 पेक्षा कमी असावे.
  • कामगारांचे स्वतःचे पक्के घर नसावे.
  • बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता कच्चे अथवा पड़के जून घर उसने गरजेचे आहे.
  • कामगारा कड़े स्वताच्या मालकीची जमीन असेल तरच त्याना आर्थिक मदत मिल शकणार आहे.

बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे

1स्वतःचे आधार कार्ड
2पॅन कार्ड
3रहिवासी दाखल
490 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
5कायमचा पत्ता चा पुरावा
6मेल आयडी
7मोबाईल नंबर
8काम करत असलेल्या कामाचे ठिकाण
9नोंदणी अर्ज
10तीन पासपोर्ट फोटो
11बँकेचा पास बुक ची झेरॉक्स
12जन्माचा दाखला
13ठेकेदाराकडून कामगार असल्याचा दाखला
14महानगर पालिकेचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाण पात्र
15ग्रामसेवकाचे बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
16स्वयंघोषणापत्र

खलील प्रमाणे करा अर्ज

  • सेतु मधे जाऊंन बांधकाम कामगार घरकुल योजनेचे अर्ज घ्यावे. अथवा काली दिल्या लिंक ला ओपन करून डाउनलोड करावेत.
योजना अर्ज डाउनलोड
योजना अर्ज डाउनलोड
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती नचिकेत व्यवस्थित भरावी आणि सोबत निकषानुसार सांगितले गेलेले कागदपत्रे देखील जोडावे. शेवटी ते सर्व घेऊन कामगार कार्यालयात जाऊन सबमिट करावेत.

निष्कर्ष

सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ घेणे आपले अधिकार आहेत. कारण जो कोणी योजनेसाठी पात्र असतो तोच या योजनांचा धनी म्हणजे लाभ घ्या लायक असतो. ज्या प्रकारे बांधकाम कामगार घरकुल योजना हि फक्त बांधकाम कामगाराकरिता राबविण्यात इतर आहे. ज्यामुळे त्याचे हित होत आहे, त्याचप्रकारे इतरही योजनांचा लाभ सर्वांनी घेतलाच पाहिजे .त्याकरताच आम्ही सर्व जाणतेपर्यन्त नवनवीन योजना पोहोचवण्याचा पर्यटन करत आहोत. त्यात आपण देखील सहकार्य करणार हीच अपेक्षा.

Leave a Comment