Bandhkam Kamgar Laptop: बांधकाम कामगार हा शब्द ऐकून आजही अनेको नागरिकांच्या मनात तिरस्काराची भावना आपल्याला बघायला मिळते. परंतु कितीही त्यांचे काम वाईट असो व मेहनतीची असो ते शेवटी आहेत तर मानवच ना.
याचाच विचार करून आता समाजा मध्ये रुबाबाब जगात येण्यासाठी राज्यशासनानाने Bandhkam Kamgar Laptop Yojana राबवायला सुरुवात केली आहे. बहुतांश कामगारांना योजनेविषयी माहित तर राहते परंतु त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करता येतो याची मात्र माहिती कोणीही सांगत नाही. तर चला आपण योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
Rani Durgavati Yojana Maharashtra 2025: व्यवसायासाठी या महिलांना सरकार देत आहे १००% अनुदान
Maharashtra Bandhkam Laptop Kamgar Yojana: कोणाला मिळणार मोफत लॅपटॉप, संपूर्ण माहिती
जन्मापासून ते मोठे होई पर्यंत सुद्धा त्यांना संघर्ष जोडलेलाच असतो. हाच कमी आणि करण्यासाठी आणि चांगले शिक्षण कामगार पाल्यांना घेता येण्यासाठी राज्यशासन हि योजना राबवत आहे.
या योजनेसाठी दहावी उत्तीर्ण असलेले आणि अकरावीत सायन्स, इंजिनियरिंग किंवा डोक्क्टर चे शिक्षण घेत असलेले मुलंच अर्ज करू शकणार आहेत. तसेच कामगार पाल्यला दहावी मध्ये किमान 50% गुण तरी असणे आवश्यक आहे. जर अर्जदाराचे वार्षिक उत्पादन सहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र त्याल अपात्र करण्यात येणार आहे.
Bandhkam Kamgar Laptop Yojana Apply: असा करा अर्ज
Bandhkam Kamgar Laptop Yojana साठी जर अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला अर्जाची प्रत हि घ्यावी लागेल. त्या फ्रॉम मध्ये जी आवश्यक माहिती आहे ती ना चुकता भरावी लागणार आहे. नंतर ते सर्व कागदपत्र आणि फ्रॉम घेऊन तुम्हाला बांधकाम कामगार कल्याण विभागामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याजवळ सबमिट करावे लागतील. तुम्ही दिलेल्या अर्जाची व्यवसाठीत पडताळणी करून तुमची चौकशी करण्यात येईल. जर तुम्ही सर्व अटींमध्ये पात्र होत असाल तर तुम्हाला शासन मोफत लपत देणार आहे.
मोफत लॅपटॉप साठी लागणारे कागदपत्रे
- बोनाफाईट
- कामगार नोंदणी प्रमाणपत्र
- पिता आणि पाल्यांचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
निष्कर्ष
बांधकाम कामगारांना त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी Bandhkam Kamgar Laptop Yojana एक महत्वाची योजना बानू शकते. कामगारांच्या पाल्यांना घरी बसून शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवण्यासाठी लॅपटॉपचा योग्य आणि चांगला उपयोग घेता येईल. हे लॅपटॉप अगदी मोफत मिळत असल्यामुळे लाभार्थ्यांनाच चाळीस हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांनी लॅपटॉपची अर्ज करावा, धन्यवाद.






माझे नाव संतोष रामनाथ पवार मी सेंट्रिंग या क्षेत्रात काम करतो
Lyabtop dya
Hoo
Bandhkam kamgar yojana