मुलगी 21 वर्षाची झाल्यावर मिळणार 6 लाख 7 हजार 128 रुपये, लवकर करा अर्ज: Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra 2025

Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra: महिलांना बालपणापासून ते म्हातारपण पर्यंत किती कष्ट भोगावे लागत होते हे आपणास पूर्णपणे माहीतच आहे. जुन्या काळातील विविध प्रथा, परंपरा ने त्याचे जीवन जगणेच कठीण केले होते. आज देखील समाजात वावरत असतात महिलांप्रती द्वेष आपल्याला आढळत असतो.

हे सर्व परिणाम आहेत ते म्हणजे अशिक्षिततेचे. कारण देशातील महिलांना अजूनसुद्धा पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही आहे. एखाद्या घरी मुलगी जन्मास आली कि, तिला घरचे जणू परिवारावरचे ओझेच समजत असतात. तिला तिच्या इच्छेप्रमाणे जीवन जगताच येत नाही. तर शिक्षण खूप दूरची गोस्ट झाली.

आज एकविसाव्या दशकात देखील पन्नास टक्के आरक्षण असताना हि स्त्री पुरुष समानता नाही आहे. महिलांना योग्य शिक्षण मिळावे, समाजात मान मिळावा म्हणून त्यांना नेहमी धडपडच करावी लागते. त्यांच्या मदतीसाठीच आणि जीवन सुधारण्यासाठी केंद्रसरकारची Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra अतिशय प्रभावी ठरलेली आहे. हि योजना काय आहे आणि योजनेचा लाभ कसा घेता येईल. याची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

महत्वाचे बघा: महिला स्वयंरोजगार योजना: Mahila Swaym Rojgar Yojana

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी- Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra 2025

Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra 2025 In Marathi
Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra 2025 In Marathi

योजनेचे नाव बेटी बचाओ बेटी पढाओ हे बघून आपणास योजनेचा उद्देश थोडा फार समाजालाच असेल. Beti Bachao Beti Padhao Yojana हि योजना Maharashtra सहित संपूर्ण देशभर 12 जानेवारी 2015 पासून राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रसरकारच्या अतिशय मोठी योजनापैकी हि देखील एक योजना आहे.

ज्याप्रमाणे मुलीला जीवन जगणे काठाची होत होते, मुलगी जर पोटात असेल तर तर तिला पोटातल्या पोटातच मारून टाकत होते. कारण सर्वांना वंशाचा दिवा हवा होता. मुली ह्या विनाकारणचा खर्च आहे असे समाजातील काही लोकांना वाटत होते.

म्हणून मुलींचे जीवन तिच्या पालकांना जाड जाऊ नये, तिचे चांगल्या प्रकारे संगोपन व्हावे, तिच्या शिक्षणाचे टेन्शन कमी होईल याच उद्देशाने सरकारने अनेको योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी Beti Bachao Beti Padhao Yojana हि एक महत्वाची आहे. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते असणे आवश्यक आहे.

कारण या खात्यामध्ये मुलगी जन्माला आली तेव्हापासून आपणास मुलीच्या नावाने प्रति वर्ष पैसे मुलगी 14 वर्षाची होय पर्यंत जमा करावे लागणार आहे. नंतर सरकार तुमच्या पैशाला दुप्पट करून देणार आहे. जे तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर निम्मी रक्कम काढू शकता. जेव्हा मुलगी 21 वर्षां ची होईल तेव्हा पूर्ण रक्कम देखील मिळणार आहे.

महत्वाचे बघा: Lakhpati Didi Yojana In Marathi। महिलांना मिळणार 5 लाख रुपये, लखपती दीदी योजनासाठी असा करा अर्ज

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना महाराष्ट्र पात्रता

  • अर्ज करणारी व्यक्ती हि भारताचा नागरिक असावा.
  • देशातील मुलीन्नाच या योजनेचं लाभ मिळणार आहे.
  • मुलीचे पालकच योजनेचा अर्ज करू शकतील.

1000 हजार रुपये प्रति महिना जमा केल्यावर मिळेल 6,07,128/- रु.

मुलीचा जन्म झाला तेव्हापासून जर आपण बेटी बचाओ बेटी पढाओ योजनांचा अर्ज भरून बँक खात्यात प्रतिमहिना 1000 हजार रुपये जमा केल्यावर मिळेल 6,07,128/- रुपये येवाडी रक्कम मिळणार आहे. तुम्हाला मुलगी 14 वर्षाची होई पर्यंतच तिच्या खात्यात पैसे भरायचे आहेत.

म्हणजे वर्षाचे 12 हजार रुपये भरावे लागेल आणि तुमची 14 वर्षात ऐकून रक्कम 1,68,000 रुपये जमा होणार आहे. परंतु सरकारकडून मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर 6,07,128/- रु तुम्हाला मिळणार आहे. अर्थात तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या तीनपट पेक्षा जास्त रकम परत मिळणार आहे.

1.5 लाख रूपये प्रति वर्ष जमा करा आणि मिळवा 72,00,000/- रूपये

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजनान्तर्गतBeti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra) जर तुम्ही मुलीच्या नवाने तिच्या खात्यावर 1.5 लाख रूपये प्रति वर्ष जमा केले तर मुलगी 21 वर्षाची झाल्यावर मिळणार 72,00,000/- रूपये. तुम्हाला या योजनेमार्फ़त फक्त 14 वर्षच भरावी लागणार आहे.

या संपूर्ण कालावधी मध्ये ऐकून तुमची ऐकून रक्कम 21,00,000 लाख रुपये जमा होणार आणि मुलगी 21 वर्षाचीझाल्यावर तिच्या पुढील वाटचालीकरता याच पैशाचे 72,00,000/- रूपये मिळणार आहेत. ज्यामुळे मुलीच्या पालकांना खूप मदत होणार आहे.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे उद्देश

देशात मुलींचा जन्मदर वाढवणे, सामाजिक जीवनमान सुधारणे, मुलींना स्वावलंबी बनवणे हे उद्देश्य समोर ठेऊन सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरु केली आहे. कारण मुलगी शिकली तर ते संपूर्ण कुटुंबाचा विकास करत असते हे आपण सर्वाना कळून चुकले आहेच.

पालकांनी मुलीला कमी न समाजता मुलाप्रमाणेच वागणूक द्यावी आणि मुलामुलींमधील भेदभाव संपुष्टात यावा. मुलीला जर शिक्षण घेण्याची संधी दिली तर ते देखील घराण्याचे नाव पुढे नेऊ शकते आणि वणव्याच्या विव्या पेक्षा देखील अधिक प्रभावी पणे नाव प्रकाशमय करू शकते.

योजनेमार्फ़त होणारे फायदे

  • संपूर्ण देशातील मुलींच्या भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होईल.
  • मुलामुलीत जो भेदभाव पसरलेला आहे ते संपेल
  • मुलीच्या शिक्षणाची चिंता पालकांना करण्याची गरज पडणार नाही.
  • परिवारास बचत करण्याची सवय होईल आणि फालतू खर्च बचावनार
  • जेवढे पैसे भरावे लागतील त्याच्या किती तरी अधिक पटीनं पैसे परत मिळतील.

बेटी बचाओ बेतो पढाओ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • जन्माचा दाखला
  • आधार कार्ड
  • पालकांचे ओळखपत्र
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल दाखला
  • पासपोर्ट फोटो
  • मुलीचे बँक खातेबुक

असा करा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनांचा अर्ज

तुमच्या घरी देखील मुलगी असेल तर आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनांसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपणास सांगितलेले कागदपत्रे गोळा करावी लागतील. योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येऊ शकतो.

Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra Apply 2025
Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra Apply 2025

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • वेबसाईट ला भेट दिल्यावर तुमच्यासमोर साईटचा मेनू ओपन होईल.
  • त्यावर तुम्हाला Women Empowerment Scheme असा पर्याय दिसेल.
  • त्या पर्यायावर क्लीक करून ओपन करा, एक नवीन पेज तुमच्या पुढे ओपन होईल.
  • त्या पेज वर Beti Bachao Beti Padhao Yojana नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्या समोर सूचनांचे पेज ओपन होईल, त्या सर्व सुच वाचा आणि त्याचे पालन करून व्यवस्तीत अर्ज भरा.

ऑफलाईन पद्धतीने असा करा अर्ज

  • सर्वात आधी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा (Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra) अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक मध्ये भेट द्यावी.
  • तेथे मागण्यात आलेली सर्व कागदपत्रे दाखवायची आहे.
  • नंतर तेथूनच तुमाला योजनेचा अर्ज दिल्या जाईल.
  • तो अर्ज नाचूकता भाराचा आहे.
  • अर्जासोबत कागदपत्रे जोडून अर्ज तेथच सबमिट करायचा आहे.
  • अशा सोप्या पद्धतीने आपण योजनेचा अर्ज करू शकता.

निष्कर्ष

देशातील मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेता सरकारने हि योजना राबवण्याच्या संकल्प हाती घेतला आहे. योजनेमार्फ़त मुलीसोबत मुलीच्या संपूर्ण कुटुंबाचे देखील कल्याण होणार आहे. जर आपल्या परिसरात देखील मुलीचा जन्म झाला असेल तर त्यांना हि माहिती नक्की सान्गा. ज्यामुळे त्यांना देखील योजनेचा लाभ घेता येईल, धन्यवाद.

FAQs

Que: बेटी बचाओ बेटी पढाओ योजना म्हणजे काय?

Ans– स्त्री बघून हत्या रोखण्यासाठी, मुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तसेच मुलीला शिक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मार्फ़त मदत केली जाणार आहे. ज्यामुळे मुलगी हि परिवारावर ओझं राहणार नाही आहे.

Que: बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरु करण्यात आली?

Ans– केंद्र सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (Beti Bachao Beti Padhao Yojana In Maharashtra) 26 जानेवारी 2015 रोजी सुरु केलेली आहे.

Leave a Comment