Buffalo And Cowshed Yojana: सर्वप्रथम राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना “जय महाराष्ट्र”. राज्यसरकार नव नवीन योजना ची घोषणा राज्यातील जनतेच्या कल्याणाकरिता करत असतात. त्यातातच आता सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
ती म्हणजे ज्या शेतकरी बांधव शेती सोबत पशुपालन देखील करता त्यांना आता गाय आणि म्हैस गोठा बांधण्याकरिता लाखो रुपये अनुदान मिळणार आहे. ज्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना अतिशय मोठी मदत होणार आहे. शेतकरी हा जगाचा राजा असतो, परंतु वाढत्या प्रदूषण आणि निसर्गाच्या अस्तिरतेमुळे या जगाच्या पोशिंदा वर उपासी राहण्याची वेळ आलेली आहे.
त्यात महागाई एवढी वाढली कि, शेतकऱ्याला स्वतःच्या पोपटाला चिमटा घेऊन दिवस काढावे लागत आहे. त्यामुळेच शेतकऱयांना शेती सोबत जोड धंदा देखील असणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे आणि व्यापाराकडे शेतकऱ्यांना प्रेरित करत आहे. तर आज आपण त्यापैकीच एक योजना Buffalo And Cowshed Yojana विषयी सविस्तर माहिती बघा आहोत.
महत्वाचे बघा: महामेष योजना साठी करा अर्ज आणि मिळवा 75% अनुदान। Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana
गाय, म्हैस गोठा योजना नेमकी काय आहे
काही शेतकरी बांधव शेती सोबत पशु पालन देखील करताना दिसतात. परंतु जसे हवे तसे गाय आणि म्हैशींचे संगोपन ते करू शकत नाहीत.पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जनावरांची सोय करणे अत्यंत आवश्यक राहते. पावसाळ्यात प्राण्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते, त्यात जर त्यांना पाण्यातच ठेवण्यात आले तर विविध आजार देखील उध्दभवू शकतो.
म्हणून माणसाप्रमाणे गाय आणि म्हैस च्या डोक्यावर देखील छत असणे आवश्यक आहे. त्याकरताच राज्यसरकारने हाय आणि म्हैस गोठा योजना राबविणाचा संकल्प केला आहे. ज्यामध्ये शेतकऱयांना आपली पशु संगोपनाकरिता पक्का आणि मजबूत गोठा बांधण्यास आर्थिक अनुदान स्वरूपतच मदत केली जाणार आहे.
महत्वाचे बघा: Annasaheb Patil Karj Yojana। अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, असा करा ऑनलाइन अर्ज.
योजनेमार्फत मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप
सरकारने सुरु केलेल्या Buffalo And Cowshed Yojana मार्फ़त राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जवळ असलेल्या पशु संख्येनुसार अनुदान मिळणार आहे.
- जर शेतकऱ्याकडे २ पासून ६ पर्यंत जनावरे असेल तर निकषानुसार त्यांना ७७,००० रुपयांचे अनुदान गोठ्या करीता दिले जाणार आहे.
- एखाद्या शेतकऱ्याकडे जर ६ ते १२ पर्यंत पशु अथवा जनावरे असतील तर शेतकऱ्याला योजना मार्फ़त १,४४,००० रुपये मिळणार.
- ज्या शेतकऱ्याकडे १२ ते १८ पर्यंत गायी, म्हशी असतील तर तो शेतकरी २,१०,००० रुपया पर्यंतच्या अनुदान मिळण्यास पात्र राहील.
अर्जारदार जर सर्व निकषयानुसार पात्र ठरला तर अनुदानाचे सर्व पैसे त्याने सबमिट केलेल्या बँक खात्यात जमा थेट होणार आहेत.
योजनेचे पात्रता निकष
गायी, म्हैस गोठा योजनांसाठी पात्र होण्याकरिता खालील महत्वपूर्ण पात्रता निकष माहित असणे गरजेचे आहे. कारण जर का तुम्ही या पात्रता निकषांमध्ये बसतच नसाल तर तुम्हाला गोठ्याकरिता अनुदान मिळणार नाही.
- योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जेदारकडे कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त १८ जनावरे असावीत तरच तो योजनेसाठी पात्र राहील.
- शेतकऱ्याकडे कोठा बांधणीकरिता स्वतःची भूमी असणे देखील महत्वाचे आहे.
- गोठ्या बांधणीकरिता ७.७ मीटर लांब आणि ३.५ मीटर रुंद भूमी आवश्यक आहे.
- जबनावरांच्या चर्या साठी ७७:२ मीटर जागा असणे देखील अनिवार्य आहे.
- जनावरांना पाणी पिण्याकरिता २०० लिटर पाणी बसणारी पाण्याची टाकी देखील असावी
- सोबतच २५० लिटर ची जनावरांचे मूत्र संकलनासाठी टाकी असावी.
योजनेचे होणारे फायदे
- सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याला पशुपालन करीत जो त्रास होतो तो कमी होईल.
- सोबतच गायी किंवा म्हशी चे दूध उत्पन्न करिन दुग्ध व्यवसाय देखील शेतकरी करू शकतात.
- शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल.
- जनावरांना देखील स्वछ वातावरण मोडेल आणि त्याचे आरोग्य देखील उत्तम राहील.
- कुठलकीच बिमारी किंवा व्हायरस तुमच्या गायी म्हशींना लागणार नाही, त्यामुळे तुमचे आर्थिक हानी होणार नाही.उलट उत्पन्न वाढण्यास मदतच होईल.
- हिवाळा असो व पावसाला जनावरांना पक्का गोठा असल्यामुळे त्रास होणार नाही.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
तुम्हाला जर गायी आणि म्हैस गोठा अनुदान योजनेचा लाभ घ्याच असेल तर त्याचा राज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती, हे माहित असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला अर्ज करताना किंवा फॉर्म भारतात अडचण येऊ शकेल.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- गोठयासासाठी जागा असल्याचे पुरावे(फोटो)
- रहिवासी दाखला
- गोठ्याच्या जागेचा आठ अ
- जनावरे असरल्याचा पुरावा(फोटो)
- सातबारा उतारा
बँक खाते आणि मोबाईल नामाबर अर्जदाराच्या आधारकार्डशी संलग्न असणे बंधनकारक आहे. कारण योजनेसाठी अर्जदार हा सर्व निकष नुसार पॉटर आहे कि नाही ते अतिशय बारकाईने तपासले जाणार आहे. आणि नंतरच अर्जेदारच्या बँक खात्यात अनुदान मिळणारे पैसे जमा केले जाणार आहेत. पैसे खात्या आल्यानंतरच गोठ्याचे बांधकामास सुरुवात करावी.
असा करावा लागणार अर्ज
हि योजना राज्य सरकार पंचायत समिती मार्फ़त राबवित आहे. तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये जाऊन भेट द्यावी लागेल, अथवा ग्रामपंचायत मध्ये चौकशी करावी लागेल. तेथून अर्ज नमुन घ्यावा लागेल आणि ते न चुकता व्यवस्थित पूर्ण भरावा लागेल.
सांगितलेले सर्व कागदपत्रे जाऊन तो अर्ज तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती मध्ये जाऊन पशुपालन विभागामध्ये सबमिट करावा लागणार आहे. नंतर तेथे तुम सर्व निकष मध्ये बसता कि नाही ते चेक केल्या जाईल आणि मग तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करून तुम्हाला गोठ्याच्या बंधमाचे आदेश दिले जातील. तुमचा गोठा बांधकाम झाल्यावर ते निरीक्षण करण्याकरिता संबंधित विभागाचे अधिकारी देखील येणार आहेत.
निष्कर्ष
शेतकरी म्हंटले तर त्यांच्या कडे गायी /म्हशी ह्या असतेच. परंतु त्यांचे संगोपन व्यवस्तीत रित्या झाले तर ते सुरक्षित आणि तंदुरुस्त सुद्धा राहते. परंतु काही शेकऱ्यांना त्या पासुंन आवश्यक खाद्य झेपावत नाही. म्हणून ऊन, पाऊस आणि थंडी मदे देखील पशूंना नुसत्या चाऱ्या चर्च जीवन जगावे लागते. याचा परिणाम असा होतो कि, अधिक बिमाऱ्या त्यांना होत रहातात.
म्हणून अशा वेळेस सरकारची हि योजना अत्यंत उपयुक्त ठरते. जर तुमच्या कडे गायी किंवा म्हशी आहेत तर लवकरात लवकर त्यांच्या आरोग्यासाठी गोठा मिळवण्याकरिता फॉर्म भरा. तुमचे नातेवाईक किंवा मित्र असतील तर त्यांना सुद्धा हि माहिती नक्की शेअर करा, धन्यवाद.
FAQs
-
Que: गाय गोठा अनुदान किती आहे?
Ans- शासनाने काढलेल्या नवीन जी आर अनुसार गाय गोठा हे किमान दोन गायी असतील तरच मिळणार आहे. दोन ते सहा गायी करीता ७७ हजार रुपयांचे अनुवाद सरकारी योजनेतून दिले जाणार आहे. तसेच जर ६ ते १२ गायी असतील तर १ लाख ४४ हजाराचे अनुदान, १२ ते १८ गायी असतील तर २ लाख १० हजार रुपये अनुदान गाय गोठा बांधण्याकरिता दिले जाणार आहे.
-
Que: गायी गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
Ans- गायी गोठा अनुदान योजना हि सरकार जिल्हा परिषदेमार्फ़त राबवित असते. योजनेचा अर्ज करण्याची प्रकीरिया हि ऑनलाइन नसून ऑफलाइन स्वरूपाची आहे. त्यामुळे योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पंचायत समिती मध्ये जाऊनच फॉर्म भरावा लागणार आहे. किंवा जिल्हापरिषदेमध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म भारत येऊ शकतो.
-
Que: गाय, म्हैस गोठा योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
Ans- योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, जॉब कार्ड, बँक खातेबुक, ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र, मोबाईल नंबर, मेल आयडी, जमिनीचा सातबारा किन्वा आठ अ, पासपोर्ट फोटो आणि पशु असल्याचा पुरावा एवढे कागदपत्र आवश्यक असणार आहेत. नाहीतर तुम्हाला अपात्र सुद्धा होण्याचे शक्यता असेल.