Gay Palan Yojana Maharashtra: गायीचे पालन करत आहात, तर 2025 मध्ये सरकार देणार 30,000 हजाराचे अनुदान.
आपल्या संस्कृती प्रमाणे आपण गायीला माता मानत असतो. Gay Palan Yojana Maharashtra गायीचे पालन पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरु केली.
Read more
Solar Favarni Pump Yojana 2025: शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदानावर सोलर फवारणी पंप, बघा योजनेची संपूर्ण माहिती.
शेतकरी बांधवांनो Solar Favarni Pump Yojana 2025 हि महाराष्ट्र शासनांच्या कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येत असते. पिकांना फवारणी होणे हे अतिआवश्यक असत.
Read more
Bail Jodi Anudan Yojana: बैल खरेदीसाठी शासन देणार 50,000 हजाराचे अनुदान, अर्ज झालेत सुरु

शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बैल जोडी विकत घेण्यासाठी महाराष्ट्र शासन हे Bail Jodi Anudan Yojana मार्फत अर्थीक मदत करणार आहे.
Read more
PM Kisan 20th Installment: पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार नाही, नवीन नियम लागू

पंतप्रधान यांनी सुद्धा तेथे एक सभा घेऊन गेले आहेत, त्यावेळेला PM Kisan 20th Installment जुलै महिन्याच्या 20 तारखेच्या आत जमा होण्याचे चे संकेत सुद्धा दिले.
Read more
Tadpatri Yojana 2025: शेतकऱ्यांना मिळणार ताडपत्री खरेदीसाठी अनुदान, बघा अर्जाची संपूर्ण पद्धती
छोट्या आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने Tadpatri Yojana 2025 सुरु केली. हि योजना राज्यसरकार जिल्हा परिषद आणि पंचायती अंतर्गत राबवत असते.
Read more
Pik Vima Yojana Apply Online: नवीन पीक विमा योजनेचा अर्ज मोबाईल वर 10 मिनिटात भरा, बघा संपूर्ण माहिती.
नैसर्गिक प्रकोपामुळे किंवा संकटामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची भरपाई शासनामार्फत घेण्यासाठी 2025 ला Pik Vima Yojana Apply Online करणे आवश्यक आहे.
Read more
Electric Tractor Yojana: इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 1.5 लाखाचे अनुदान, बघा संपूर्ण माहिती
शेतकऱ्यांसाठी Maharashtra Electric Tractor Yojana एक मोठे गिफ्ट आहे. ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी शेतकऱ्याला 1.5 लाखाचे अनुदान दिले जाईल.
Read more
Pik Vima Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी खुशखबर..,पीक विमा जमा होण्यास सुरवात, बघा यादी मध्ये तुमचे नाव
शेतकरी बांधवांना 2025 मध्ये Pik Vima Yojana ची संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना यामुळे स्वतःचे कर्ज फेडता येऊ शकेल, शेतीला खर्च लावता येईल
Read more
Borewell Yojana Maharashtra: बोरवेल करा आणि महाराष्ट्र शासना कडून मिळवा 80% अनुदान.
शेतात विहीर खोदायची विचार केला तर पाच ते सहा लाख रुपये खर्च येऊ शकतो. जर Borewell Yojana Maharashtra चा अर्ज केला तर सरकार 80% अनुदान देणार आहे.
Read more
Gai Gotha Yojana 2025| गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत गोठा निर्मिती साठी मिळणार 3 लाख रुपये.
गायी, म्हशी यांना ठेवण्यासाठी Gai Gotha Yojana 2025 राबविली जाते. या योजने अंतर्गत पात्र अर्जदारांना गोठा निर्मितीसाठी 100% अनुदानाची रक्कम दिली जाणार .
Read more