शेतकरी योजना
Tadpatri Anudan Yojana 2025|ताडपत्री खरेदीसाठी मिळणार 50% अनुदान, आत्ताच करा अर्ज.
राज्यसरकारने Tadpatri Anudan Yojana 2025 सुरु केली आहे. ताडपत्री अनुदान योजना मार्फ़त ताडपत्री वर ५०%अनुदान मिळवणार आहे. अर्धी किंमतच द्यावयाची.
शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत पाईपलाईन अनुदान। Pipeline Anudan Yojana साठी असा करा अर्ज
Pipeline Anudan Yojana मार्फ़त शेतकऱ्यांना शेतीचे सिंचन करण्याकरिता आणि चांगले उत्पन्न काढण्याकरिता सरकारमार्फत खालील प्रकारे लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकार फळबागेसाठी देणार 100% अनुदान। Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana
Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana मार्फ़त शेतकऱ्याला १००% अनुदान ऐकून ५३५६१/- रुपयाचे सरकार देणार आहे कशाप्रकारे खालील प्रमाणेबघणार आहोत.
Birsa Munda Krushi Kranti Yojana: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मार्फ़त शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान.
शेतकऱ्याला जर नवीन विहीर खोदायची असेल तर त्याला Birsa Munda Krushi Kranti Yojana मार्फ़त २,५०,०००/- रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
तुमच्या पिकांना 90% अनुदानावर तार कुंपण योजना मार्फत करा सुरक्षित। Shetila Tar Kumpan Yojana चा असा भरा अर्ज.
सरकारने जनावरापासून पिकाच्या सरंक्षण करता यावे म्हणून Shetila Tar Kumpan Yojana मार्फत 90% अनुदानावर शेताला कुंपण देऊन शेजार्याला मदत केली आहे.
मागेल त्याला विहीर योजना मार्फत मिळणार 5 लाख रुपये अनुदान। Magel Tyala Vihir Yojana साठी असा करा अर्ज.
मागेल त्याला विहीर योजना (Magel Tyala Vihir Yojana) अंतर्गत राज्यसरकार पात्र शेतकऱ्याला कमाल 4 लाख रुपये शेतामध्ये विहीर बांधण्यासाठी देणार आहे.