सरकारी योजना

Free Laptop Yojana Maharashtra

Free Laptop Yojana Maharashtra: विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप,हे लागणार कागदपत्र, लवकर करा अर्ज.

आता खास विध्यार्थ्यांसाठी Free Laptop Yojana Maharashtra सुरु केली आहे. ज्यामुळे विध्यार्थ्यांना स्वतः लॅपटॉप विकत घेण्याची गरज पडणार नाही आहे.

Pantpradhan Aawas Yojana Gramin Maharashtra

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र 2025: Pantpradhan Aawas Yojana Gramin Maharashtra

पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र 2025 मध्ये माहिती नुसार एक पक्के घर बांधण्यासाठी 1.20 लाख रुपये ते 1.50 लाख रुपया पर्यंत अनुदानित रक्कम मिळणार

Mudra Yojana In Marathi 2025

PM Mudra Yojana In Marathi: बिजनेससाठी मुद्रा योजना मार्फत मिळणार 20 लाखाचे कर्ज, हि लागणार कागदपत्रे

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM Mudra Yojana In Marathi) मार्फ़त सुमारे 10 लाखपर्यंत कुठलेही तारण न ठेवता लोन दिले जाणार आहे. जास्तीत जास्त 20 लाख कर्ज मिळेल

Kukut Palan Yojana 2025 Maharashtra

Kukut Palan Yojana 2025: कुक्कुट पालन योजना मार्फ़त सरकार देणार 75% अनुदान, अर्ज झाले सुरु

कुक्कुट पालन योजना (Kukut Palan Yojana) महाराष्ट्रासाठी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यास 75% अनुदान अर्थात 1,06,000/- रुपये एवढे अनुदान मिळणार आहेत.

Rojgar Sangam Yojana Maharashtra: रोजगार संगम योजना मार्फत महाराष्ट्रातील तरुणांना मिळणार बाहेर देशात नोकरी?

रोजगार संगम योजना महाराष्ट्र (Rojgar Sangam Yojana Maharashtra) राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत करणार आहे.

Vidya Vetan Yojana Maharashtra 2025

Vidya Vetan Yojana Maharashtra: राज्यातील तरुणांना मिळणार प्रतिमाह 10,000/- रुपये, अर्ज झाले सुरु.

Vidya Vetan Yojana Maharashtra चा उद्देश्यच हे आहे कि, राज्यातील तरुणाईला रोजगार मिळण्यासाठी त्यांचा कौशल्य विकास करणे आणि रोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवणे.