सरकारी योजना
सन्मान धन योजना मार्फत या नागरिकांना मिळणार 10,000/- रु.। Kamgar Sanman Dhan Yojana 2025
राज्यसरकारने Kamgar Sanman Dhan Yojana 2024 मध्ये सुरु केली आहे. योजनेमार्फ़त प्रति वर्ष 10,000/- रुपयाची मदत देऊन योग्य सन्मान देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बाल संगोपन योजना मार्फत महाराष्ट्र शासन देणार प्रतिमाह 2550/- रुपये। Bal Sangopan Yojana साठी असा करा अर्ज
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना हे देखील आहे. परंतु हि योजना महिलांसाठी नाही आहे, तर १८ वर्षा आतील बालकांकरिता हि योजना आहे.
जिल्हा परिषदेची अपंगांसाठी घरकुल योजना, १ लाख २० हजार मिळणार अनुदान। Apanga sathi Gharkul Yojana
जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील अपंगांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. हि योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या टप्प्या मध्ये सुरु केली जाणार आहे.
Bandhkam Kamgar Bhandi Yojana: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांड्याचा सेट,आताच करा अर्ज
Bandhkam Kamgar Bhandi Yojana मार्फ़त बांधकाम कामगारांना ५००० रुपये आणि ३० घरेलू भांड्यात संच मोफत मिळणार आहे. जे कामगारांना उपयुक्त ठरणार आहेत
Annasaheb Patil Karj Yojana। अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, असा करा ऑनलाइन अर्ज.
तरुणांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ( Annasaheb Patil Karj Yojana) मार्फ़त सरकार मदत करत आहे.15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.
महामेष योजना साठी करा अर्ज आणि मिळवा 75% अनुदान। Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana
सरकार Yashwantrao Holkar Mahamesh Yojana राबून 75% अनुदान देत आहे. ज्यामुळे नवीन नवीन युवा या व्यापाराकडे वळतील आणि त्यांना रोजगार प्राप्त होईल.