Electric Tractor Yojana: आता ट्रॅक्टर सुद्धा इलेक्ट्रिक आलेले आहेत. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या वाढत्या महागाई मध्ये आर्थिकज खर्च कमी होण्यासाठी पर्याय निर्माण झाला आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेती करत असतांना डिझेलचे ट्रॅक्टरचा उपयोग करणे न परवडणारे होते. आता मात्र शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे.
Maharashtra Electric Tractor Yojana: इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अनुदान योजना
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी Maharashtra Electric Tractor Yojana एक मोठे गिफ्ट आहे. कारण शासन एक ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी शेतकऱ्याला 1.5 लाखाचे अनुदान दिले जाईल. या योजनेमुळे सर्व शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतील.
कारण डिझेल च्या ट्रॅक्टरने शेती करतांना महागडे डिझेल घेऊन शेताला जोताने फार महागडे होत होते. मात्र ट्रॅक्टर हा कमी वेळेत उत्तम प्रकारे उत्पादन काढणारे उपकरण असल्यामुळे शेतकरी अधिक फायदा होत नसतांना शेतकरी वापरत होते. आत्ता मात्र या वर पर्याय उपलब्ध Electric Tractor Yojana निर्माण करणार आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चा वापर करून शेतकरी हा कमाल 75% खर्च वाचवू शकेल. ज्याच्यामुळे राज्यातील शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊ शकतील.
अनुदानाची घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला उपलब्ध करून देण्यासाठी हिरवा कंदील राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दाखवला आहे. डिझेल ट्रॅक्टर चे अणेक दुषपरिमाण आपण बघत असतो, डिझेल च्या भावामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, तसेच हवा प्रदूषण आणि वायुप्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणात होते.
हेच दुष्परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करण्यास प्रेरित करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी Electric Tractor Yojana मार्फत दीड लाखाचे अनुदान देण्याची घोषणा सुद्धा 30 जून 2025 ला केली आहे. लवकरच या योजनेची अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरु होणार असून राज्यातील प्रत्येक शेतकरी अर्ज करू शकेल. ज्या शेतकऱ्यांना बाकीची रक्कम भरण्याकरिता सुद्धा पैसे नसेल तर अशा शेतकऱ्यांना सरकार अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देणार आहे.
निष्कर्ष
इत्तर ट्रॅक्टर पेक्षा इलेकट्रीक ट्रॅक्टर मध्ये अनेक नवीन फीचर्स या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये मिळणार आहे. भलेही या योजनेची आताच घोषणा झाली असून लवकरच राज्यातील शेतकऱ्यांजवळ योजनेमार्फत मिळालेले ट्रॅक्टर असतील. योजना सुरु होताच सर्व माहिती तुम्हीच आमच्या व्हाट्स अप्प ग्रुप ला मिळवू शकाल, त्यासाठी लवकर जॉईन करून घ्या. धन्यवाद.