या महिलांना मिळणार मोफत सूर्य चूल योजना चा लाभ। Free Chulha Yojana चा 2025 मध्ये मोबाईवरून असा करा अर्ज.

Free Chulha Yojana 2025: मोफत सूर्य चूल योजना काय आहे, हे तुमच्या कानावर तर आलेच असेल. परंतु योजना नेमकं कोणासाठी आहे आणि लाभ कसा घायचा याची तंतोतंत माहिती ते देखील मारातही मध्ये अजून आपल्याला भेटली नसेल. Free Chulha Yojana हि भारत सरकारने सुरु केलेली एक कल्याणकारी योजना आहे.

देशभर ज्यापराकारे महागाई वाढत आहे, जिचे शिकार हि देशातील आणि राज्यातील सर्व गरीब जाणत होत आहे. गॅस ची दरवाढ मागील वर्षी आपण बघितलीच असेल. त्यामुळे गरीब कुटुंब हे गॅस देखीलविकत घेऊ शकत नाहीत. परंतु उज्वला योजनेच्या माध्यमातून मिळाले गॅस तर आहे. पण ते भरून घेण्याकरिता पैसे राहत नाही.

दुसरीकडे सर्व महिलांना आता गॅस वर स्वयंमापक आणि इतर कामे करण्याची देखील सवय झाली आहे. त्यामुळेच आता केंद्रसरकारने मोफत सूर्य चूल योजना आणली आहे. ज्यामुळे या महागाई मध्ये एक फार मोठी मदत झाली आहे. काय आहे हि योजना, योजनेचा अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे आणि कागदपत्र काय लागतीं या सर्व गोष्टींची माहिती आपण अत्यंत सोप्या भाषेत खालील प्रमाणे बघणार आहोत.

महत्वाचे बघा: मुख्यमंत्री Magel Tyala Krushi Pump Yojana चा लाभ घेण्याकरिता संपूर्ण माहिती.

या महिलांना मिळणार मोफत सूर्य चूल योजना चा लाभ। Free Chulha Yojana चा 2025 मध्ये मोबाईवरून असा करा अर्ज.

Free Chulha Yojana In Marathi- मोफत सूर्य चूल योजना

Free Chulha Yojana In Marathi
Free Chulha Yojana In Marathi

गॅस घेणे हे गरीब कुटुंबाच्या खिशाला परवडत नसायचा. परंतु आता मात्र गॅस च्या ऐवजी सूर्य चूल हि अत्यंत परवडणारी आहे. कारण Free Chulha Yojana मार्फ़त देशातील गरीब आणि गरजू कुटुंबातील महिलानाहे चूल एकदम फ्री मिळणार आहे. सोबतच तिचा अतिरिक्त कुठला खर्च देखील नसणार आहे. एकदा चूल घेतली तर तिला जवळपास १० ते १५ वर्ष बघायची आवश्यकत पडणार नाही.

कारण ती चूल सौर ऊर्जा वर चालणारी असणार आहे. जी आपणास निसर्गकडन वरदान स्वररूपात एकदम फ्री मिळालेली आहे.हि चूल चालवण्यास फक्त पावसाळ्यामध्ये थोडा त्रास होऊ शकतो. पण त्यावरही एक उपाय आहे तो म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाशपडेल त्याची ऊर्जा आपण एक बॅटरी मध्ये साठून ठेऊ शकणार आहो आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ते वापरता येणार आहे.

जर स्वखर्चातून विकते घेण्याचा विचार केला तर हीच सूर्य चूल जवळपास २५ हजाराची मिडते. परंतु सरकारच्या मोफत सूर्य चूल योजना मध्ये ते फ्री मिळत असल्याने एक रुपयाचा देखील खर्च महिलाना लागणार नाही आहे. गरज आहे ती फक्त ऑनलाईन अर्ज भरण्याची. ज्याची सव प्रक्रिया आपणाला पुढील प्रमाणे बघाता येईल.

महत्वाचे बघा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता मिळणार प्रति वर्ष 15,000 रुपये: Namo Shetkari Yojana Maharashtra 2025

फ्री सोलर चुल्हा योजनाचे पात्रता निकष

सरकारची Free Chulha Yojana चा लाभ घेण्याकरिता खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागणार आहेत. त्यामुळे सर्व माहिती पूर्णपणे बघावी.

  • भारत सरकारची मोफत सूर्य चूल योजना साठी पात्र फक्त गरजू आणि मागासलेल्या परिवातील महिलाच राहणार आहेत.
  • ज्या महिलेच्या कुटुंबाकडे दारिद्र्यरेषे कार्ड आहे, त्यांनाच या योजनेचा आहे.
  • एक संयुक्त कुटुंबातील फक्त एकाच महिलेला पात्र करण्यात येणार आहे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करताना तहसीलदाराला उतपन्नाचा दाखला गरजेचं राहील.

फ्री सोलर चुल्हा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Free Chulha Yojana चा लाभ घेण्याकरिता खालील प्रमाणे सांगितलेली कागदपत्रे असणे बंधनकारक आहेत. त्यामुळे सर्व कागदपत्रे असतील तरच योजनेसाठी अर्ज करावा.

  • महिलेचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • तहसीलदाराला उत्पनाचा दाखला
  • आधार सोबत संलग्न असलेला मोबाईल नंबर

मोफत सूर्य चूल योजनेचा लाभ

मोफत सूर्य चूल योजना (Free Chulha Yojana) हि भारत सरकारने २०२३ पासून राबविण्यास सुरुवात केली आहे.मात्र २०२५ मध्ये या योजनेचा अधिक विस्तर करण्याचे काम चालू आहे. गरीब आणि गरजू महिलाना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मार्फ़त हि सूर्य चूल प्रदान करण्यात येत आहे. या सूर्य चुलीचे देखील तीन वेगेळे वेगळे प्रकार आहेत.

एक सिंगल बर्नर सोलर चूल, डबल बर्नर सोलर चूल आणि डबल बर्नल वली हायब्रीड चूल आहे. ज्या महिलेला ज्या सूर्य चुलीची आवश्यकता आहे, ती ऑनलाईन अर्ज मध्ये माणसं करू शकते.

मोफत सूर्य चूल योजनेचे फायदे

महिलांना डोळ्यामध्ये धूर जाण्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे. आजकाल दिवसेंदिवस वाढणारी महागाई पासून आपण जाणूनच आहेत. गॅस सिलेंडर चे वाढते भाव हे सामान्य माणसाला न परवडणारा आहे. आज गरीब कुटुंबाकडे गॅस तर आहे परंतु ते भरून घेण्याकरिता पैसे नाही आहेत, म्हणून ते गॅस तसेच ठेऊन आहेत.

परंतु आता मात्र गॅसची सुद्धा आवश्यकता पडणार नाही आहे, आणि नेहमी नेहमी महागाईचा सामना देखील करायचे काम पडणार नाही आहे. कारण मोफत सूर्य चूल योजनेमार्फ़त मोफत सूर्य चूल मिळणार आणि त्याची चार्ज देखील मोफत मिळणार्या सूर्य किराणामधूनच होणार आहे.अशापरकरे बहुमोलाचे फायदे योजनेचे होणार आहेत.

मोफत सूर्य चूल योजना साठी असा करा ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम सर्व पात्रता निकषांमध्ये तुम्ही बसता का याचे निराकरण करून घ्या.
  • नंतर सांगितलेले सर्व कागदपत्रे गळा करून घ्यावीत, जेणेकरून अर्ज भारतात गडबड होयला नको.
  • नंतर मोफत सूर्य चूल योजना च्या अधिकारीक संकेतस्थळ iocl.com वरती जावे.
  • तुमच्या पुढे एक होम पेज छा डॅशबोर्ड येईल.
  • त्यावर मेन्यूमध्ये तुम्हाला Free Solar Chulha Yojana नावाचा पर्याय दिसेल.
  • त्यावर क्लीक केल्यावर तुमच्या पुढे योजनेचा अर्ज येईल.
  • अर्जात मागण्यात आलेली तुमची सर्व वयक्तिक माहिती भरावयाची आहे.
  • माहिती भरन झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे उपलोड करून तुम्हांला हा अर्ज सबमिट करावयाची आहे.
  • या पद्धतीने तुम्ही मोफत सूर्य चूल योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि लाभ मिळवू शकता.

निष्कर्ष

वाढती महागाई आणि होणारी वृक्षतोड थांबण्यासाठी चा एक मोठा पर्याय म्हणून राज्यसरकार ने मोफत सोलर चुल्हा योजना (Free Chulha Yojana) सुरु केली आहे. ज्यामुळे सर्व महिलांना सुद्धा फार मोठा दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे योजनेमार्फ़त सोलर चूल मोफत दिली जाणार आहे.

त्याचा वापर जाण्यासाठी सुद्धा लाईटबील सुद्धा भरण्याची गरज भासणार नाही आहे. त्यामुळे अजून सुद्धा तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकर अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्यावा. अर्ज करत असतांना जर काही अडचणी आल्या तर कंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

FAQs

Que: मोफत सूर्य चूल योजना कधी सुरु झाली?

Ans- केंद्र सरकारने मोफत सूर्य चूल योजना हि वर्ष २०२३ मध्ये सुरु करण्यात आलेली आहे. जिचा फायदा आतापर्यंत लाखो कुटुंबांनी घेतला आहे.

Que: सूर्य चूल योजना कोणती कंपनी राबवित आहे?

Ans- मोफत सूर्य चूल योजना हि सरकारने तर सुरु केली आहे, परंतु हि योजना सरकार इंडियायां ऑइल कॉर्पोरेशन या नामांकित कंपनी मार्फ़त देशभर राबवित आहे.

Que: मोफत सूर्य चूल मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?

Ans- सरकारने सुरु केलेली सूर्य चूल योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईट iocl.com वरती जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे.

Que: मोफत सूर्य चूल योजनेसाठी कोण पात्र आहे?

Ans- देशातील ज्या कुटुंबाकडे दारिद्ररेषेचे कार्ड आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे. तेच कुटुंब मोफत सूर्य चूल योजनेचा (Free Chulha Yojana) लाभ घेण्यास पात्र असतील.

Que: सूर्य चूल योजनेमार्फ़त किती अनुदान मिळणार आहे?

Ans- योजनेमार्फ़त सूर्य चूल हि एकदम मोफत म्हणजेच १००% अनुदानावर दिली जाणार आहे. त्यामुळे पात्र कुटुंबाबाला एकही रुपय खर्च करण्याची गरज पडणार नाही आहे. तसेच हि चूल सूर्य प्रकाशावर चालणार आहे, लाईन ची सुद्धा गरज पडणार नाही.

Leave a Comment