Free Kitchen Kit Yojana: बांधकाम कामगारांना मिळेल फ्री किचन किट आणि सुरक्षा किट, बघा संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Kitchen Kit Yojana 2025: बांधकाम कामगार हि फक्त एकच योजना नसून या मध्ये बांधकाम कामगार भांडी योजना, बांधकाम कामगार पेन्शन योजना, स्कॉलरशिप योजना सारख्या अनेक योजना आहेत. त्यामध्येच राज्यशासनाने 8 जून 2025 ला अजून एक योजना Free Kitchen Kit Yojana ची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व इमारत बांधकाम कामगारांमध्ये आनंद दिसत आहे. तसेच या सोयाबीत सरकार पात्र कामगारांना फ्री सुरक्षा किटचे सुद्धा वाटप करणार असल्याची माहिती अधिकृत जीआर नुसार मिळाली आहे.

Read Also: Mofat Gas Cylinder Yojana: आता फक्त याच महिलांना मिळणार वर्षाला 3 सिलेंडर मोफत, नवीन नियम लागू.

Free Kitchen Kit Yojana 2025: फ्री किचन किट योजनाची माहिती

किचन किट या शब्दावरून बहुतांश महिलांना कडलेच असेल कि, या योजनेअंतर्गत काय मिळणार आहे. कामगार बांधवांनो या योजनेमार्फत राज्यसरकार तुम्हाला घरघुती वापरण्याकरता आवश्यक असलेल्या काही वास्तूचे वाटप करणार आहे. ज्यामुळे घरघुती वापराच्या कुठल्याही वस्तू तुम्हाला स्वखर्चातून घेण्याची गरज पडणार नाही.

कारण मागील बांधकाम कामगार भांडी योजनेअंतर्गत घरातील 32 प्रकारच्या भांड्यांचा संच सुद्धा देण्यात आला होता. तसेच आता जे इत्तर छोटे मोठे राहिले असतील ते सुद्धा Free Kitchen Kit Yojana मार्फ़त प्राप्त करता येणार. मित्रांनो हि योजना राज्यसरकार इमारत व इतर बांधकाम मंडळामार्फत राबवित असते. याचा सोबत नोंदणीकृत कामगारांच्या सुरक्षेच्या हेतू कारणास्तव फ्री सुरक्षा किटचे सुद्धा वाटप केलं जाईल. कारण बांधकाम कामगाराच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो, म्हणून त्यांची काळजी करणे सुद्धा सरकारची जबाबदारी आहे.

योजनेचे उद्देश

कामगारांना सामाजिक जीवन जगात असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, सोबत त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हा धडपडत असतो. मात्र या योजनेकचा लाभ मोडल्या नंतर प्रत्येक कामगारांचे जीवनमान आणि राहणीमान सुधारण्यास करत होईल. याच उद्देशाने राज्यशासन हि योजना राबवत आहे.

योजनेचे पात्रता निकष

ज्या महिला ह्या बांधकाम कामगार म्हणून काम करतात. त्यांच्या कडे कामगार आयडी कार्ड असेल तर त्यांचा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. हि योजना फक्त महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार महिलांसाठीच्या आहे. जर अर्जदार महिला नोंदणीकृत कामगार असेल तर जास्तीच्या कागदपत्रांची गरज पडणार नाही.

योजनेमार्फत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप

किचन किट: कामगार महिलांना 25 आणि 22 किलोचे दोन धान्याच्या पेट्या, साखर व चहा पत्ती ठेवण्यासाठी स्टीलचे डब्बे. महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी एक पित्याची पेटी. तसेच घरातील चटई, अंगावरचे चादर, एक बेडशीट आणि थंडयाच्या दिवसासाठी एक ब्लॅंकेटसुद्धा Free Kitchen Kit Yojana अंतरंगात दिले जाणार आहे. एवढेच नाही तर नीट आरोग्य राहण्यासाठी एक 18 लिटरचे वॉटर प्युरिफायर सुद्धा एकदम फ्री दिले जाईल.

सुरक्षा किट: हि किट कामगारांसाठी असणार आहे. कामगारांना कामावर जातांना स्वतः सुरक्षित राहण्याकरता सुरक्षा किट मध्ये सेफटी हेल्मेट, सेफटी गॉगल,हातमोजे, बूट,एक मास्क, कानातील एअर प्लग, सेफटी बेल्ट, दोन रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स,सोलर टॉर्च, डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदानी, चांगली पाण्याची बॉटल, जेवण करण्यासाठी टिफीनचा डब्बा आणि एक ट्रॅव्हल बॅग सुद्धा दिली जाणार आहे.

योजनेची अर्जपद्धती

योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते अर्ज करणे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी आणि तिचा किट मिळवण्यासाठी बांधकाम कामगार कल्याण मधल्यामध्ये जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करत असतांना आधार कार्ड आणि नोंदणीकृत कामगार असल्याचा पुरावा असला तरी अर्ज करता येईल. बाकीची सविस्तर माहिती कार्यालयाती मार्गदर्शन केंद्रामधून घेता येईल.

निष्कर्ष

बांधकाम कामगारांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांती घडवणारी हि राज्यशासनाच्या योजना आहे. हि किचन किट आणि सुरक्षा किट योजना प्रत्येक कामगाराच्या कुटुंब पर्यंत नक्की पोहोंचवा आणि अधिक माहिती लागल्यास आमच्यासही व्हाट्स अप्प ला जॉईन व्हा, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment