Free Laptop Yojana Maharashtra 2025: आताचे युग हे डिजिटल युग आहे. ai सारख्या नवीन नवीन क्रांत्या आजकाल होत आहेत. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉप चे महत्व अनन्यसाधारण बनले आहेत. लहान बाळापासून ते म्हाताऱ्या नागरिकापर्यंत जीवन जगात असताना लॅपटॉप आणि मोबाईल ची आवश्यकता आहेच.
कारण आजकाल काही जेवायचे असले तर ऑनलाइन बोलवावे लागते, कपडे विकत ग्याचे तर ते सुद्धा ऑनलाइन येतात आणि एवढेच नाही तर घरातील किराणा देखील आटा ऑनलाइन पुरवल्या जाऊ लागला आहे. त्यामुळे डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉप ह्या दोन गोष्टी देखील जीवनावश्यक बनल्या आहेत. जर आपण स्टुडेंट आहेत तर आपल्याला सुद्धा ऑनलाइन क्लास आणि अभ्यास करण्यासाठी लॅपटॉपची अत्यंत आवश्यकता पडत असतेच.
त्यामुळेच सरकारने आता खास विध्यार्थ्यांसाठी Free Laptop Yojana Maharashtra सुरु केली आहे. ज्यामुळे विध्यार्थ्यांना स्वतः लॅपटॉप विकत घेण्याची गरज पडणार नाही आहे. आटा हि फ्री लॅपटॉप योजना महाराष्ट्र काय आहे, योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो, कागदपत्रे काय लागणार, योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे देखील आपण या एकाच आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
Read Also: या महिलांना मिळणार मोफत सूर्य चूल योजना चा लाभ। Free Chulha Yojana चा 2025 मध्ये मोबाईवरून असा करा अर्ज.
Free Laptop Yojana Maharashtra For Student: मोफत लॅपटॉप योजना महाराष्ट्र 2025
जेव्हापासून भारतामध्ये कोविड मुले लोंक डाउन सुरु झाले होते तेव्हापासून सर्वांना लॅपटॉप चे महत्व कळले आहे. कारण कोविड मुले सर्व शाळा, कॉलेज आणि ऑफिस देखील बंद होती. सगळीकडे वर्क फ्रॉम होम चालू करण्यात आले होते. शिक्षण सुद्धा वर्क फ्रॉम होमचं सुरु झाले होते. परंतु तेव्हा ज्या विद्यार्थ्याकडे लॅपटॉप नव्हते ते मात्र चांगले शिक्षण घेऊ शकले नाहीत.
या आधुनिक युगात विविध तंत्रज्ञाचे उगम होत आहेत, परंतु आपल्या देशात अजून सुद्धा असे काही पारिवार आहेत ज्यांच्याकडे अजून सुद्धा सादा मोबाईल देखील नाही आहे. त्यांच्या गरिबीमुळे त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देखील घेता येत नाही. अशाच मुलांच्या सर्वांगीण विकासा तही आणि चांगले शिक्षण मिळण्यासाठी सरकारकडून “वन स्टुडन्ट वन लॅपटॉप” योजना मार्फ़त मोफत लॅपटॉप दिले जाणार आहेत.
Free Laptop Yojana Maharashtra हि योजना आहे ती “ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन” (AICTE) मार्फ़त राबविण्यास सुरुवात झाली आहे. ज्याचा लाभ हा फक्त विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. जेणेकरून त्यांना ऑनलाइन क्लास आणि तांत्रिक शिक्षण घेण्यास मदत होईल आणि आजच्या डिजिटल युगात आपले करियर बनवता येईल.
मोफत लॅपटॉप योजनेचे वैशिष्ट आणि उद्दिष्ट
योजनेमार्फ़त पात्र विद्यार्थ्याला लॅपटॉप घेण्यासाठी 25,000 हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. सर्व गरीब आणि गरजवंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण चांगल्या पद्धतीने घेता यावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. सोबतच जर विद्यार्थ्यांने डिजिटल स्किल अंगिकारल्या तर त्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.
एक डिजिटल तरुण ज्याला सर्व डिजिटल गोष्टीचे ज्ञान मिळण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू हि लॅपटॉप आहे. याला कोणीही नाकारू शकत नाही. लॅपटॉप काम केल्या जाते, शिक्षण घेतल्या जाते, कुठले कलासेस करायचे असतील तर ते सुद्धा करता येणार आहे.एकंदरीत सर्व गोष्टीची माहिती नवीन पिढीला मिडल तरच या जगात तरुण चांगल्या प्रकारे टिकू शकेल. याकरिता खास हि मोफत लॅपटॉप योजना राबविणायत येऊ लागली आहे.
मोफत लॅपटॉप योजनासाठी पात्रता निकष
सरकाद्वारा चालविण्यात येणाऱ्या मोफत लॅपटॉप योजनेसाठी पात्र होण्याकरिता खाली निकषांमध्ये बसने आवश्यक आहे. मित्रानो जर आपण या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला मोफत लॅपटॉप मिळणार नाही आहे. त्यामुळे सर्व पात्रता निकष चांगल्या प्रकारे वाचावे.
- अर्जदार व्यक्ती हा एक स्टुडन्ट असलेला हवा.
- त्याच्या कडे भारताचे नागरिकत्व असायला हवे आणि तो भातचाच रहिवासी असणे गरजेचे आहे.
- आरजे करणारा व्यक्ती हा तांत्रिक क्षेत्रातील शिक्षण घेणारा असायला हवा.
- दर्जेदार हा जर मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या मागास असेल तर तो लाभासाठी पात्र असेल.
- अर्जदाराच्या कुटुंबाबाचे उत्पन्न हे सहा लाखापेक्षा अधिक नसायला हवे.
- जे विद्यार्थी दहावी पास झालेत आणि नंतरचे शिक्षण ते सायन्स किंवा तांत्रिक विषयात घेत असेल तरी देखील ते लाख घेऊ शकतील.
- योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे आणि आवश्यक कागदत्रांनुसार देखील अर्जदार पात्र होणार आहे.
- अर्जदाराच्या परिवारातील कोणीही सरकारी नोकरीवर असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.
मोफत लॅपटॉप योजनासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- दहावी मार्कशीट मार्कशीट
- जन्माचा दाखला
- उत्पन्नच दाखला
- कॉलेज चे बोनाफाईड
- कॉलेज ची ऍडमिशन पावती
- मेल आयडी
- मोबाईल नंबर
- खातेबुक
- पासपोर्ट फोटो
- जातीचा दाखला
मोफत लॅपटॉप योजनाचे फायदे
- वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजनेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिला जाणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्याकरिता फक्त ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे आणि एक रुपया हि खर्च ना करता मोफत लॅपटॉप मिळणार आहे.
- विद्यार्थी नवीन नवीन तांत्रिक शिक्षण घेऊ शकेल.
- घरी बसून सुद्धा विविध कलासेस करून शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
- लाभार्थी घरी बसून कॉलेज चे असाइनमेंट पूर्ण करू शकणार आहेत.
- शिक्षणासोबतच वर्क फॉर्म होम देखील आपल्या लॅपटॉपद्वारे विद्यार्थी करू शकणार आहे.
- मिळालेल्या लॅपटॉप सोबत इंटरनेट सुविधा देखील मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे रोज रोज नेट टाकण्याची गरज पडणार नाही.
- ऑनलाइन देशात चालू असलेल्या घडामोडीचा आढावा देखील घेता येणार आहे.
मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी असा करा अर्ज
Free Laptop Yojana Maharashtra चा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम वन स्टुडन्ट वन लॅपटॉप योजनांचे राबविणाऱ्या AICTE पोर्टल वर जायचे आहे. अर्थात अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद यांचा अधिकृत साईट ला भेट द्यावी लागेल. तेथे साईट च्या डॅशबोर्ड वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
तेथे योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि काही आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. नंतर सर्व प्रक्रिया झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागणार आहे. अशा सोप्या पद्धतीने योजनेचा अर्ज यशस्वी रित्या भरता येईल.
निष्कर्ष
आजच्या लेखामध्ये आपण Free Laptop Yojana Maharashtra साठी पात्रता काय आहे, कागदपत्रे काय लागतील आणि योजनेचा अर्ज भरून कशाप्रकारे लॅपटॉप चा लाज घेता येईल याची संपूर्ण माहिती बघितली आहे. जर तुम्ही विध्यार्थी असाल किंवा तुमचे नातेवाईक कोणी विध्यार्थी असेल तर लवकर योजनेचा अर्ज भरून मोफत लॅपटॉप मिळावा, धन्यवाद.
FAQs
Que: मला सरकारकडून मोफत लॅपटॉप कसा मिळेल?
Ans- राज्यातील महिला, युवकांसाठी विविध योजना सरकार राबवित आहेत सोबतच आत्ता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय फायदेमंद योजना सरकारने सुरु केली आहे. जी म्हणजे मोफत लॅपटॉप योजना होय. जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि तुम्ही पुढील शिक्षण हे तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये घेत असला तर तुम्हाला सरकारकडून मोफत लॅपटॉप मिळण्यापासून कोणीही रोकु शकत नाही. फक्त योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनी AICTE च्या पोर्टरवळ जाऊन भरायचा आहे.
Que: लॅपटॉप योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans- Free Laptop Yojana Maharashtra साठी जे विध्यार्थी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण आहेत. जे कि पुढील शिक्षण हे तांत्रिक विषयात घेत आहेत, त्याच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांनी योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय केले असेल तेच योजनेसाठी पात्र असणार आहेत.
Que: मोफत लॅपटॉप योजना मार्फत किती रुपयाचा लॅपटॉप दिला जातो?
Ans– सरकारने AICTE मार्फ़त राबविण्यात येणारी मोफत लॅपटॉप योजना मार्फ़त पात्र विद्यार्थ्याला कमल पंचवीस हजार रुपयाच्या किमती पर्यंतचा लॅपटॉप हा मोफत मिळणार आहे. कुठलीही फीज यासाठी देण्याची गरज पडणार नाही.
Laptop yojana
…
Mera field hai kai computer science software engineer course hai
Yes mera field hai kai computer science software engineer course hai
Muje laptop chahiye
10 th pass
Saniya bodele
Rani durgawati chok , sanjay ghandhi nagar
मैं 10वीं 12वीं दोनों पास हूं मुझे लैपटॉप चाहिए प्लीज मुझे बहुत जरूरी है लैपटॉप के
Laptop yojana
I want laptop for study
I am a medical student but don’t have a laptop so I need laptop
I want laptop for studey
Laptop free yojana
Need help for online presentations
Mai jee ki study kr rha hu plz mujhe laptop de dijiye
Mujhe laptop chahiye
Please mala laptop dya
मेरा भारत सरकार से आवाहन हैं की मुझे आगे के पाढायी के लिये लॅपटॉप होणं जरुरी है तो आप मुझे लॅपटॉप दिजिय
I am CA student I want laptop for online preparation
Thank you 🙏🏼
I am in 11th class give me a laptop
Please give me the laptop
12th pass
Please give laptop
I want laptop because I have pass the 10th
10 th pass give me laptop
I want laptop in 12th class please give laptop