Free Scooty Yojana 2025 Maharashtra: शिक्षण घेत असलेल्या मुलींना सुद्धा शिक्षण पूर्ण करत असताना कुठल्याच अडचणींना सामोरे जाण्याची आवश्यकता पडू नये, कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमध्ये मुली गुंतल्या जाऊ नये. यासाठी सुद्धा काही विशेष योजना सरकार राबवित असते. या पैकीच एक म्हणजे Free Scooty Yojana 2025 Maharashtra हि योजना आहे.
Free Scooty Yojana 2025 Maharashtra In Marathi: मोफत स्कुटी योजनेची संपूर्ण माहिती
हि योजना खास शिक्षण घेत असणाऱ्या विदयार्थींनींसाठीच शासनाने सुरु केलेली आहे. योजनेअंतर्गत गरीब आणि आर्थिक बाबतीत दुर्बल असलेल्या परिवारातील मुलींनाच लाभ दिला जाईल. गरीब दारिद्रयरेषेखालील नागरिक हे पैशाच्या अभावामुळे मुलींचे शिक्षण पूर्ण होऊ देत नाहीत. तसेच 2025 मध्ये शिक्षणाचा खर्च खूप वाढलेला आहे.
Read Also: Bandhkam Kamgar Pension Yojana 2025: बांधकाम कामगारांना मिळणार 12 हजार रुपये पेंशन, अर्ज झाले सुरु
हा खर्च सुद्धा काही परिवारांना झेपावत नसल्यामुळे मुलींची इच्छा असून सुद्धा त्यांना वंचितच ठेवले जाते. आपल्या संविधानाने प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क प्रदान त्यामुळे या हक्कापासून कोणी वंचित राहत असेल तर त्यांची आर्थिक मदत करून त्यान्ना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्याचे धोरण सरकारचे आहे. सध्या हि योजना युपी मध्ये सुरु झालेली आहे आणि लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा योजना राबवण्यास सुरु होण्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे.
योजनेचे उद्देश
महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्याकरिता मुलींना आणि महिलांन सोयीचे व्हावे. फक्त ये- जा करण्याच्या कारणावरून मुलींचे शिक्षण अपूर्ण राहता काम नये. तसे तर विविध शिष्यवृत्ती योजना राबवून सरकार आर्थिक मदत करतेच आहे. मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न लक्षात घेता Free Scooty Yojana 2025 Maharashtra राबण्याची उद्देश आहे. सोबत पुढील उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे.
Read Also: Free Tokan Yantra Yojana: शेतकऱ्यांना टोकन यंत्रावर 10 हजाराचे मिळणार अनुदान, बघा संपूर्ण माहिती
योजनेचे पात्रता निकष
अर्जदार महिला/मुलगी हि मूळ राज्याची रहिवासी असावी, जर अर्जदार हा महाविद्यलयीन किंवा त्यापेक्षा पुढील शिक्षण घेत असेल तरच त्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात येणार. योजनेचा लाभ त्याच अर्जदारांना मिळणार ज्यांना दहावी आणि बारावी मध्ये 75% पेक्षा जास्त गुण असतील. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नसावे. तसेच अर्जदाराचे वय हे अठरा पेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे.
योजनेसाठी लागणारे कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी पुरावा
- चालू मोबाईल नंबर
- मेल आयडी
- पासपोर्ट फोटो
- आधारसीं लिंक असलेले खातेबुक
- दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र
- पदवीचे प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
योजनेचा फायदा
“मुलगी शिकली आणि प्रगती झाली”, हि फक्त एक मन नसून समाजाचे अस्तित्व आहे. परंतु आजही आपल्या राज्यातील काही खेळ्यांमध्ये महाविद्यालये शिकण्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुलींना बाहेर ठिकाणे शिक्षण घेण्याकरता जावे लागत .
परंतु काही काही गावांमध्ये तर परिवणाची सुद्धा चांगली सुविधा नाही आहे, ज्यामुळे बऱ्याच मुलींचे किंवा महिलांचे शिकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहेत. ज्यामुळे दारिद्रयरेषेखालील सर्व परिवारातील मुलींना मोफत स्कुटी दिली जाईल आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. स्वतःजवळील एकही रुपया खर्च ना करता सरकार कडून घरपोच मोफत स्कूटी दिली जाणार आहे.
असा करावा लागेल अर्ज
योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. त्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. तेथ संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल तसेच अर्ज सुद्धा करता येणार आहे. सध्या या योजनेचे अर्ज उत्तर प्रदेश मध्ये सुरु झालेले आहेत. लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अर्ज सुरु होतील. त्याची अपडेट मिळवण्यासाठी आम्हला व्हाट्स अँप ला जॉईन करा.
निष्कर्ष
शिक्षण घेत असताना अनेक आर्थिक आणि सामाजिक अडथळ्यांचा सामना मुलींना करावा लागतो. जर तुम्ही सुद्धा Free Scooty Yojana 2025 Maharashtra च्या पात्र निकषांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा लवकरच मोफत स्कुटी मिळू शकते. हि योजना येणाऱ्या नवीन पिढीला शिक्षण घेण्याकरता प्रेरितकरणारी आहे. ज्यामुळे संपूर्ण देशभर हि प्रचलित झाली आहे.






Myself Amit Dandekar Tax Consultant and Govt.Liasoning Practiotioner.Impressed by your activity.Pl contact on whatsapp number 9623086586/7756066369.
Thank you so much for this yojna. govt should frame this kind of policy . once again thank you so much
Thank you so much
Thank you so much . Govt. is doing very well . If govt. will perform like this our India will develop very fastly . Thank you so much.