Gold Price Today: 1 लाखावरच सोन आलं एवढ्या खाली कि, भाव बघून व्हाल थक्क.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा वर्षानुवर्ष्यापासून चालत आलेला अतिशय महत्वाचा घटक म्हणजे सोन आहे. सोन्यालाच आपण आर्थिक स्थैरतेचे प्रतीक सुद्धा मानत असतो. कुठला सण असो किंवा नसो परंतु सोन्याची मागणी हि आपल्या देशात वाढतच चाललेली आपण बघतो. यामुळेच कदाचित दिवसेंदिवस सोन्याचे भाव सुद्धा गगनाला भिडताना आपण मागील काही दिवसांमध्ये बघितले आहेत. म्हणूनच अनेक नागरिक हे आपल्या कमाईची अधिक गुंतवणूक हि सोन्याच्या दागिन्यांमध्ये करत असतात. अशाच गुंतवणूकदारनसाठी आज आपण खुशभर घेऊन आलो आहे, ते पुढीलप्रमाणे बघूया.

Gold Price Today: 1 लाखावरच सोन आलं एवढ्या खाली कि, भाव बघून व्हाल थक्क.

Gold Price Today Pune: आजचे सोन्याचे दर 74,860 Rs.

मित्रांनो हेडिंग बघून झालाय ना थक्क? होणारच. कारण हि बातमी अगदी खरी आहे. आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे मध्ये आजचे सोन्याचे भाव हे 74,860 रुपये आहेत खरी, पण हे दर अठरा कॅरेटच्या गोल्डचे आहेत. अर्थात एक ग्राम जर सोन आपण अठरा कॅरेटच पुण्यामध्ये जाऊन घेतलं तर ते आपल्याला आजच्या दरात 7,486 रुपयाला मिळू शकते. जर हेच 24 ग्राम सोन्याचे आजचे भाव बघितले तर 99,810 रुपये आहेत आणि 22 ग्रामचे बघितले तर 91,690 एवढे 10 ग्राम सोन्याचे आजचे दर आहेत. परंतु हेच जर दिवसा आधी आपण दर बघितले तर ते एक लाखापेक्षाही जास्त होते. काही दिवसाने अजून सोन्याचे भाव कमी होण्याची दाट शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

किमतीतील घसरण

कालचे सोन्याचे भाव बघता कालपेक्षा आज थोडी किरकोळ भाव कमी झाल्याचे लक्षात येते. जर तुम्हाला मोठी रकम सोन्यामध्ये गुंतवायचे असेल तर तुम्ही नक्कीच गुंतवणूक करून ठेऊ शकता. परंतु सोन्याचे अचानकच खूप वाढू शकतील किंवा अचानक कमी सुद्धा होऊ शकतील त्यामुळे याचा पूर्ण अभ्यास करून आणि माहिती घेऊनच पैसे गुंतवा.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment