Kadba Kutti Machine Yojana 2025: राज्यातच नाही तर संपूर्ण देशात बहुतांश लोक हे शेतीच करतात, त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील शेतीवरच अवलंबून राहते. शेतकऱ्यांच्या या संघषमय मेहनतीमुळेच आपला देश चालत असतो हे देखील नाकारता येत नाही. आजकाल निसर्गाच्या अस्थिर स्वरूपामुळे शेतकऱ्याला अनेको समस्यांना, अडचणींना तोंड देखील द्यावे लागत.
म्हणून सरकार शेतकऱ्यांसाठी शेळी पालन योजना, कुक्कुट पालन योजना, गायी-म्हैस पालन योजना योजना राबवून पात्र शेतकऱ्यांना शेतीसोबतच एक व्यवसाय सुरु करण्यास देखील प्रोत्साहित करत असते.ज्यामुळे त्यांना पीक जरी कमी झाले तरी या व्यवसायामुळे त्याच्या परिवाराचे उदरनिर्वाह होऊ शकेल.
जर पाळीव प्राणी पालन केलंच तर त्यान्ना चार्ज देखील चांगलाच द्यावा लागत असतो. ह्याच गोष्टी मुळे सरकारने Kadba Kutti Machine Yojana सुरु केली आहे. हि योजना काय आहे, योजनेसाठी कोण पात्र राहील, आवश्यक कागदपत्र, योजनेचा फायदा आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.
महत्वाचे बघा: Kukut Palan Yojana 2025: कुक्कुट पालन योजना मार्फ़त सरकार देणार 75% अनुदान, अर्ज झाले सुरु
Kadba Kutti Machine Yojana Maharashtra- कडबा कुट्टी मशीन योजना
महाराष्ट्र सरकारची Kadba Kutti Machine Yojana हि संपूर्ण शेकऱ्यांसाठी आणि त्यांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी एक मदतीचा हात आहे. शेतकऱ्या जरी जगाचा पोशिंदा बोललं जात, पण त्याला कुठल्या संघर्ष करावा लागतो हे आपणास चांगलेच माहित आहे.
सरकार कडबा कुट्टी योजना मार्फ़त जे शेतकरी शेत सोबत पशु पालन देखील करतात, त्यांना ५०% अनुदानावर कडबा कुट्टी मशीन देणार आहे. कडबा कुट्टी मशीन जर २० हजार रुपये किमतीची असेल तर योजनेसाठी पात्र नागरिकाला ती फक्त १० हजार रुपये भरून ते घेता येणार आहे. बाकीचे पैसे हे सरकार भरणार आहेत.
खास करून राज्यातील ते शेतकरी जास्त खुश आहेत जे शेती सोबत पशुपालन व्यवसाय करत असतात. जर शेतकऱ्याकडे दोन किंवा तीन पशु असतील तर तो हाताने देखील चारा कटाई करू शकेल परंतु त्यापेक्षा अधिक असेल तर कडबा कटाई करणे अवघड जाते. सोबतच वेळ सुद्धा अधिक लागतो. त्यामुळे सरकारच्या योजनेमार्फ़त कडबा कुट्टी मशीन घेऊन कमी वेळात आणि कमी श्रमाने कडबा कुट्टी करणे सोपे होणार आहे.
कडबा कुट्टी मशीन योजनांची पात्रता आणि अटी
- Kadba Kutti Machine Yojana साठी पात्र होण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अजर्दार हा राज्यातील ग्रामीण भागातील असेल तरच त्याला योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अर्ज करणारा व्यक्ती हा गायी, म्हैस, शेळी या पशूचे पालन करणारा असावा.
- व्यक्तीकडे किमान दोन पशु जर असेल तरच तो योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार आहे.
- योजनेमार्फत लाभ घेतलेल्या माशीला विकत येणार नाही आहे.
- जर दर्जेदार मुंबई आणि मुंबई उपनगर मढी रहिवासी असेल तर तो योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
- या योजनेआधी शेतकऱ्याने कोणत्याच योजनेमधून कडबा कुट्टी मशीन अनुदानाचा लाभ घेतला नसावा.
- शेतकऱ्याने ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेला असावा.
कडबा कुट्टी मशीन योजनेचे फायदे
- योजनेमार्फ़त शेतकऱ्याला अर्ध्या किमतीत कडबा कुट्टी मशीन दिली जाणार आहे.
- मशीन मुळे शेतकऱ्याला पाळीव पशु साठी चारा तयार करणे सोपे होणार आहे.
- शेतकऱ्याचे काम आणि मेहनत दोन्ही देखील कमी करावी लागते.
- मशीन ने होणार चार हा जनावरांना पचवण्यास सोपा जाणार आहे.
- शेतकऱ्याचे उत्पन्न देखील वाढेल.
- राज्यातील युवक देखील पशुपाल व्यवसायाकडे आकर्षित होणार.
- शेतकऱ्यांचा आर्थिक विकासा सोबत त्यांना व्यवसाय देखील वाढवता येईल.
- शेतकऱ्याला मशीन नसल्यामुळे हाताने चारा कापून तयार करावा लागते, त्यामुळे कधी कधी इजा देखील होत असायची, परंतु मशीनमुळे हि होणारी इजा टळणार आहे.
कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्दिष्ट
सरकारने हि योजना सुरु करण्यामागे फार मोठे उद्दिष्ट ठेवले आहेत. जसे कि ज्या समुदायाला जगाचा पोशिंदा बोलले जाते, त्याला या योजनेमार्फ़त मदत करणे. शेतकऱ्याला कमी वेळेत त्याच्या पशूकरिता अण्णा तयार करता यावे.
कारण शेतकऱ्यामागे फक्त एकाच काम राहत नाही तर जेव्हा पासून दिवस उजाडतो तेव्हापासून त्याच्या मागेच कामच असतात हे आपणाला चांगले प्रकारे माहीतच असेल. शेतकऱ्याला शेती व्यतिरिक्त जो इनकम स्रोत आहे तो पशुपालन आहे त्याच्या मधून त्याला चांगले उत्पन्न होऊन तो समृद्ध बनवा. असे उद्दिष्ट या योजनांमधून पूर्ण होतात.
कडबा कुटी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जेदारचे आधारकार्ड
- मोबाईल नंबर
- मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी पुरावा
- बँक खाते बुक
- कडबा कुट्टी मशीन विकत घेतल्याची पावती
- ज्या पशूचे पालन करत आहे त्याच्या विमाचा पुरावा
महत्वाचे बघा: महामेष योजना साठी करा अर्ज आणि मिळवा 75% अनुदान।
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी असा करा अर्ज
Kadba Kutti Machine Yojana साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुद्धा अर्ज करता येते .ते कसा करायचा आपण खालील प्रमाणे बघु.
Kadba Kutti Machine Yojana Apply Online
- सर्वप्रथम सांगितले ते सर्व कागदपत्रे बनवून ठेवावेत.
- नंतर राज्य सरकारने प्रकशित केलेल्या अधिकृत वेब साइट वर जावे.
- जर तुमि नवीन असाल तर तिथे आदी तुमाला तुमधे खाते बनवावे लागेल. आणि जर तुमचे आदीच खाते असेल तर तुम्हाला डायरेक्ट तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून देखील लॉग इन करता येणार आहे.
- लॉग इन झाल्या नंतर नवीन अर्ज करण्यासाठी एक पर्याय येईल.
- त्यावर क्लिक करावा लागेल.
- नंतर तुमच्या समोर एक Kadba Kutti Machine Yojana चा अर्ज येणार.
- त्यावर जी आवश्यक वयक्तिक माहिती भरायची सांगितली ती भरायची आहे.
- सोबत जे कागदपत्रे अपलोड करायचे सांगितलेत ते देखी व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
- एकदा संपूर्ण अर्ज चेक करायचा आणि सर्व बरोबर असेल तर शेवटी सबमिट बटनावर क्लीक करायचे आहे.
- अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कडवा कुट्टी मशीनचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |
Kadba Kutti Machine Yojana Apply Offline
- वरती सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे बनवून गोळा करायचे आहेत.
- नंतर योजनेचा अर्ज आणण्यासाठी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामध्ये भेट द्यायची आहे, अर्जा सोबत योजनेची संपूर्ण माहिती देखील काढायची आहे.
- अर्जामध्ये स्वतःची आवश्यक ते माहहती भरायची आहे.
- जे कागदपत्रे जोडायला सांगितले ते अर्जासोबत जोडायचे आहेत.
- विभागातील संबंधित अधिकाऱ्याकडे Kadba Kutti Machine Yojana चा अर्ज कागदपत्रा सह सबमिट करायचा आहे.
- अर्ज सबमिट केल्यावर पोच पावती घेणे विसरू नये.
निष्कर्ष
राज्यातील जे शेतकरी शेती सोबत पशु पालन व्यवसाय देखील करतात त्यांच्या साठी हि योजना अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे जर कोणी तुमच्या संपर्कात असेल तर त्यान्ना हि Kadba Kutti Machine Yojana ची माहिती नक्की पाठवा. अर्ज करताना जर काही अडचणी आल्या तर कंमेंट्स मध्ये नक्की सांगा. आम्ही तुमची नक्की मदत करण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद.
FAQs
-
Que: कडबा कुट्टी मशीन योजना साठी अर्ज कुठे करावा लागेल?
Ans- राज्यसरकारची कडबा कुट्टी मशीन योजना हि पशुपालन विभागामार्फ़त राबविण्यात येत असते. त्याकरिता आपणाला जर अर्ज करायचा असेल तर पशुपालन विभागामध्ये भेट द्यावी लागेल आणि तेथच अर्ज देखील करता येणार आहे. तसे बघितले तर या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकणार आहे.
-
Que: कडबा कुट्टी मशीन योजनाचे किती अनुदान मिळते?
Ans- कडबा कुट्टी मशीन साठी सरकारच्या योजनेमार्फत ५० % अनुदान दिले जाणार आहे. जर मशीन वीस हजार रुपयांची असेल तर त्यातील दहा हजार रुपये हि सबसिडी रूपात तुम्हाला परत मैदानात आहे.
-
Que: कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ कोणाला होता?
Ans- महाराष्ट्रातील गरजवंत शेतकरी आणि पशुपालन करणारे व्यक्ती यांचा या मशीन चा लाभ घेता येणार आहे.