Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रा मध्ये लाडकी बहिन योजने ने सर्वच वातावरण तपावल आहे. वर्ष 2024 च्या निवडणुकी आधी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यानी या योजने ची घोषणा केली आणि सम्पूर्ण सत्तेची हवाच मात्र बदवून टाकली आहे .
या पूर्वी मध्यप्रदेश मध्ये सुद्धा याच योजनेमुडे भाजप काही पंचवार्षिक विधानसभा चा विजय खेचून आणण्यात यशस्वी झाली होती आणि तेच योजना राबवून महाराष्ट्रात सुद्धा अधिक मताधिक्याने विजय मिडवाला है .निवडणुकी दरम्यान महाविकास आघाडी कडून सुद्धा महिलांसाठी योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र महिलानीं कौल मात्र महायुती ला दिला असे दिसत आहे . Ladki Bahin Yojana ची सुरुवात १ जुलै २ ० २ ४ मध्ये करण्यात आली होती.
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये लवकरच येणार खात्यात
२०२४ मध्ये सुरुवात केल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ Ladki Bahin Yojana ची Online From भरण्याची शेवटची तारिक होती . त्यानुसार महाराष्ट्रातील २१ ते ६५ या वयातील महिलांना १५०० रुपये महिना देण्याची प्रोसेस पूर्ण करण्यात आली होती.
सरकारने काढलेल्या जाहिरातीत कोण अर्ज करू शकतो व कोण पात्र राही या सर्व निकषानुसार खात्यात पैसे जमा करण्याने निर्देश देखील अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. एवढेच नाही तर निवडणुकीच्या आधीच महिलाना योजनेचे १५०० रुपये महिन्याप्रमाणे ३ हपदे सुद्धा देण्यात आले होते .मात्र त्या आचारसहिंता लागताच दुसऱ्या पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडी ने देखील ३००० रुपये महिना महालक्ष्मी योजना आणून महिलांना देण्याची घोषणा केली होती.
त्यामुडेच सत्ताधारी पक्षाने सुद्धा योजने माडे बदलावं करून Ladki Bahin Yojana मार्फतच २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती .मात्र आत सत्ता सुद्धा आली परंतु डिसेंबर महिन्यात सुद्धा पात्र महिलांना १५०० रुप्यांवरच समाधानी राहावं लागलं आहे. २१०० लवकरच सुरु करण्याचे आश्वासन आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्र्यांकडून केले गेले आहे.
लाडकी बहिन योजने करीता पात्रता
जी Mazi Ladki Bahin Yojana तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वत राबविण्यात आलि होती, त्यामधे १ ५०० रुपया करीता जे निकश ठेवण्यात आले ते खालीलप्रमाने ….
- माझी लाडकी बहीण योजने मध्ये पात्र होण्यासाठी चा पहिला निकष म्हणजे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्रातील विवाहित, विधवा, निराधार तथा घटस्फोटित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.
- जी महिला माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज टाकेल तिचे वय २१ ते ६५ च्या दरम्यान असावे.
- संबंधित महिलांचे कुठल्याही सरकारी बँकेत चालू खाते असणे गरजेचे आहे.
- लाडकी बहिणीच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त असू नये.
लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट
लाडकी बहीण योजना हि आता पर्यंतच्या सर्वच योजनापेक्षा जास्त प्रचलित असलेली योजना आहे. हि योजना नेहमी सुरु ठेवण्याची घोषणा देखील राज्य सरकारने केली आहे. परंतु आता मात्र लाखो बहिणींना सरकार कडून अपात्र करण्यात येत आहे. कारण ज्या महिला सक्षम त्यांना देखील योजनेचा लाभ मिळत होता. परंतु आत्ता ज्या महिला पात्रता निकषांमध्ये बसणार आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे.
गरजवंत आणि गरीब कुटुंबातीलच महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे. ज्यामुळे त्या महिला स्वावलंबी बनतील आणि स्वतःचे आणि परिवाराचे चांगले पालन पोषण करू शकतील. योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांचा सामाजिक दर्जा देखील सुधारण्यास मदत होईल. जीवनावश्यक आणि उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक वस्तू देखील मिळणार रक्मे मधून प्राप्त करू शकणार आहे.
समाजात वावरत असताताना महिलांना अबला नरी म्हणून बोलण्यात येते. परंतु जर थोडे जर प्रोत्साहन मिळाले तर हिच महिला अबला ऐवजी एक सशक्त नरी देखील बानू शकते. आणि तेच प्रोत्साहन या योजनांच्या माध्यमातून देण्याचे काम सरकार करत आहे.
लाडकी बहीण योजनेचे फायदे
लाडकी बहीण योजनेचे खूप सारे फायदे आहे. सर्वप्रथम तर आटा महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. महिला स्वतःच्या भरोशावर देखील घर सांभाळू शकणार आहे तसेच घर एक स्वावलंबी महिला बनून उभारत आहे.महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल.
महिला ह्या पुरुषापेक्षा कमी नाही आणि पुरुषांप्रमाणे महिला देखील घरची कमान सांभाळू शकेल. स्वतःचा खर्च पूर्ण करण्यासाठी कोणाला पैसे मागण्याची गरज पडणार नाही आणि स्वतःच खर्च स्वतः उचलू शकतील.एक चांगले जीवनमान जगण्यास मदत होईल. एवढेच नाही तर मिळालेल्या पैशातून महिला स्वतःचा कुठला व्यवसाय देखील सुरु करू शकेल. ज्याचा फायदा तिच्या परिवास देखील होईल.
लाडकी बहीण योजना करीत लागणारे कागदपत्र
१. | योजनेच्या मध्ये पात्र होण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे |
२. | महिलेचे आधार कार्ड |
३. | महिलेचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र/जन्माचा दाखला/राशन कार्ड/मतदान कार्ड |
४. | सक्षम अधिकाऱ्यामार्फत दिला गेलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखल व राशन कार्ड |
५. | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स |
६. | KYC करण्या करीत फोटो |
७. | राशन कार्ड ची झेरॉक्स |
८. | लाडकी बहीण योजने चा लाभ घेण्याकरिता अटी व शर्ती पे पालन करण्याचे हमीपत्र |
लाडकी बहीण योजना करीत असा भर अर्ज- Ladki Bahin Yojana Online Apply
Ladki Bahin Yojana ची तरतुद २०२४ च्या अर्थसंकल्पा मध्ये करण्यात आली होती. राज्यातील गरीब निराधार महिलांना आधार देण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हि योजना राबविण्याचा संकल्प हाती घेतला होता. त्याकरिता Ladaki Bahin Yojana करिता Online Apply करण्यासाठी अंगणवाडी सेविका तसेच ग्रामसेवकांना आदेश देखील दिले होते.
योजनेचा अर्ज Online भरण्याकरिता ज्या महिलांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आहेत ते पोर्टर द्वारे किव्वा ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्या महिला सेतू वर जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात. परंतु आचारसंहिता व निवडणुकांमुडे योजनेची अर्ज भरण्याची शेवटची तारिक १५ ऑक्टोबर ठवण्यात आली होती. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून अंगणवाडी सेविका याना सर्व महिलांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत मदे जाऊन सुद्धा ग्रामसेवकांकडून अर्ज भरता येऊ शकतो.
या सर्व काम करीत महिलांना एक रुपया सुद्धा कोणाला देण्याची गरज पडणार नाही .याची दक्षता देखील सरकार कडून घेण्यात आली आहे. सरकार द्वारा Naridoot App आणि ladakibahin.maharastra.gov.in हे संकेतस्थळ लॉन्च करण्यात आले आहेत. यावरती जाऊन महिला कालावधीच्या आत Ladki Bahin Yojana करीत Online Apply करू शकतात .
निष्कर्ष
ज्या प्रमाणे Mazi Ladki Bahin Yojana आणून सर्व महिलांचे आशिर्वादासोबतच त्यांचे मत घेऊन भाजप पुन्ना सत्तेमध्ये आले. त्यानंतर संपूर्ण देशात महिला करीत वेगवेगळ्या योजना ची सुरुवात केली जात आहे. संपूर्ण योजनांची माहिती व अपडेट घेण्यासाठी मला आताच कंमेंट्स मध्ये तुमचा नंबर पाठवा, धन्यवाद.
FAQs
-
Que: लाडकी बहीण योजना अर्ज कुठे करायचा?
Ans- महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना साठी अर्ज हा नारी दूत या ऍप वर आपण भरू शकणार आहात. जर ऍप वर नाही तर लाडकी बहीण योजनेच्या सरकारच्या अधिकृत साइट वर जाऊन देखील भरू शकणार आहात.
-
Que: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर काय करावे?
Ans- सर्वप्रथम तुम्ही जर एकदम व्यवस्थित बढतीने योजनेचा अर्ज भरला असेल, तर ते अर्ज मंजूर झाला आहे, कि नाही याची स्टेट्स बघावे. त्यासाठी लाडकी बहीण योजना ऑफिशियल साइट वर भेट द्यावी लागेल. जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला काही दिवसाने नक्की पैसे मिळतील. जर नामंजूर केला असेल तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाही आहेत.
-
Que: माझी लाडकी बहीण योजनासाठी कोण पात्र आहे?
Ans- महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांचे वय २१ वर्षापेक्षा जास्त आणि ६५ वर्षापेक्षा कमी असेल त्याच्या लाडकी बहीण योजनांसाठी पात्र राहतील.