Ladki Bahin Yojana July Installment: लाडकी बहीण योजनेचा 13 वा हप्ता जाहीर, जून चा हप्ता मिळाला नसेल तर करा हे काम.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana July Installment: जुन महिन्याच्या हप्त्यांबाबत सुद्धा अनेको महिला नाखूष आहेत, कारण जवळपास दोन लाख लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जामच झालेला नाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाची अवस्था निर्मण झालेचे चित्र दिसते आहे.

याच गोष्टीची दाखल घेत विधानसभा सदस्य आणि भाजपचे आमदार रामभाऊ कदम यांनी हा मुद्दा सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात उचलून धरला होता. त्यावर शासनाचे योग्य पर्याय किंवा उपाय उपलब्ध करून देण्याचे सुद्धा निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Read Also: Electric Truck Subsidy: ट्रक खरेदीवर मिळणार 9 लाखाचे अनुदान, बघा योजनेची संपूर्ण माहिती.

Ladki Bahin Yojana July Installment: लाडकी बहीण योजनेचा 13 वा हप्ता जाहीर, जून चा हप्ता मिळाला नसेल तर करा हे काम.

Ladki Bahin Yojana July Installment: लाडकी बहिणीचा 13 वा हप्ता जाहीर

या महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला सुरु होऊन पूर्ण एक वर्ष झाले, त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता हा जुलै मध्ये देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. जर वेळेवर निधी उपलब्ध झाला तर 25 जुलै पर्यंत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्याची संभावना आहे. जर निधी उपलब्ध करण्यास विलंब करण्यात आला तर तेरावा हप्ता सुद्धा पुढील महिन्याच्या पहिल्याच आढवड्यात वाट केले जाईल.

जून चा हप्ता मिळाला नसेल तर करा हे काम

पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचा मुद्दा गाजल्यानंतर प्रशासनाने त्वरित अपात्र लाडक्या बहिणींसाठी किंवा ज्यांना पात्र असून सुद्धा लाभ मिळाला नाही अश्या बहिणींसाठी अधिकृत वेबसाईटवर्ती एक तक्रार नावाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

क बाब लक्षात ठेवा ज्या लाडक्या बहिणीने ऑनलाईन अर्ज भरला असेल, त्यांनाच अधिकृत साइट वर लॉग इन करून तक्रार करता येणार आहे. ज्यांनी अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला त्यांना इथे तक्रार करता येणे शक्य नाही. जर तुम्ही पात्र असाल आणि तरी तुम्हाला जुन चा हप्ता मिळाला नसेल, तेव्हा जर तुम्ही येथे तक्रार केली जर तुम्हाला Ladki Bahin Yojana July Installment सोबतच जून चा सुद्धा हप्ता देण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती आहे.

त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून चा हप्ता जमा झाला नाही त्यांच्या सर्वांपर्यंत हि माहिती नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना पुढील महिन्यात दोन्ही हप्ते सोबत मिळू शकतील.

निष्कर्ष

राज्यातील महिलांसाठीची लाडकी बहीण योजनाचे पात्रता निकष दिवसानुदिवस अधिक सक्त केले जात आहेत. हे जरी खार असले तरी मात्र लाखो पात्र महिना सुद्धा लाभ मिळेनासा झाल्यामुळे शासनाने नवीन उपाययोजना सुरु केली आहे. पात्र असून लाभ न मिळाल्यास कशी तक्रार कार्याची याची माहिती तसेच जुलै महिन्याचा हप्ता केव्हा जमा केला जाईल याची सुद्धा सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये आपण बघितली आहे, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment