Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना अजून एक खुशखबर, बघा ते कोणती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana New Update: योजनेचा ज्या महिलांना लाभ मिळतो ते अत्यंत आनंदी तर ज्यांना अपात्र करण्यात आले त्यांना मात्र जेवढे दुःख होते ते आपण सांगूच शकत नाही.परंतु यामध्ये शासनाचा सुद्धा काही दोष नाही आहे हे अपात्र झालाय बहिणींनी समजून घेणे आवश्यक आहे.

कारण जर तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुमच्या बँक खात्याची EKYC करणे आवश्यक आहे किंवा तुमच्या नावाने शेती असेल, कार असेल, तुम्ही कुठलाही जॉब करत असेल तरी सुद्धा तुम्हाला अपात्रच व्हावे लागते. लाडकी बहीण योजना जून इंस्टालमेंट बहिणांना मिळाली आहे, परंतु अजूनही 30% लाडक्या बहिणींना पात्र असून सुद्धां झाला आहे. त्यामुळे अनेक महिला ह्या संभ्रमामध्ये पडल्या आहे.

Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना अजून एक खुशखबर, बघा ते कोणती.

Ladki Bahin Yojana New Update 2025: शासनाने दिंली नवीन माहिती

Ladki Bahin Yojana 12 Installment अर्थात जून महिन्यचा हप्ता हा पाच जुलै पासून जमा होण्यास सुरवात झाली आहे. शासनाने हे स्पष्ट केले होते कि शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आल्या असल्यामुळे पैसे जमा होण्याची प्रक्रिया हि दहा तारखेपर्यंत सुरु राहील. त्यामुळे अनेक महिलांना पैसे जमा झालेले नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल तर काळजी करण्याचे काहीही काम नाही आहे. कारण दहा तारखीचे पुढील दोन दिवस सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्याची दात शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच जून महिन्यामध्ये अधिक खोलवर चौकशी करून ज्या महिला जॉब करतात लिंग सरकारी नौकरीवरती आहेत त्यांना मात्र आता जून महिन्यापासून लाभ दिला जाणार नाही आहे. ज्या महिलांना खरच लाभाची आवशक्यकता आहे, अश्याच लाडक्या बहिणींना पुढील हप्ते दिले जाणार आहेत. त्याच प्रमाणे ज्या महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा लाभ घेत होत्या अश्यांना आतापर्यंत घेतलेल्या लाभाची रक्कम परत करावे लागतील असे सुद्धा संकेत महिला व आदिती तटकरेंनी दिले आहेत.

लाडक्या बहिणींना अजून एक खुशखबर

आताच जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला असता, जुलै महिण्याच्या हप्त्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. लवकरच पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे सुद्धा जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिंली आहे आहे. जर तारिक सांगायची झाली तर पंचवीस पर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे.

निष्कर्ष

Ladki Bahin Yojana New Update जी अधिकृत सामोरे आली आहे ते सविस्तर माहिती तुम्हाला दिली आहे. अश्याच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळवण्यासाठी आम्हाला व्हाट्स अप ला जॉईन नक्की करावि, धन्यवाद.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment