LIC Vima Sakhi Yojana: राज्यातील लाडकी बहीण योजनाच्या यशा नंतर केंद्र सरकारने सुद्धा महिला सशक्तीकरणाचा विळा हाती घेतला आहे. राज्यतील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न जो कि एक मोठा विषय आहे, त्याला मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारची खास हि LIC Vima Sakhi Yojana आहे. हि योजना फक्त आणि फक्त लाडक्या बहिःईणींसाठीच राबविली जाणार आहे.
या योजनेचा लाभ एक महिला कमल तीन वर्षापर्यंत घेऊ शकेल अशी अधिकृत जीआर नुसार उपलब्ध माहिती आहे. या योजनेची घोषणा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आर्थिक अर्थसंकल्पमध्येच केली होती. हि योजना LIC अमितरागत संपूर्ण देशातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक बाबतीने सशक्त बनवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
LIC Vima Sakhi Yojana 2025: विमा सखी योजनेची संपूर्ण मराठी माहिती.
त्यामुळे महिलांनी हि लक्षात घ्यावं कि LIC Vima Sakhi Yojana अंतर्गत पर्मनंट नोकरीची हमी नसणार आहे. महिलांना तीन वर्षाकरिताच लाभ दिला जाईल. अधिकृत माहितीनुसार दरवार्षिक कमाल 1 लाख महिलांना बिमा सखी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच पात्र महिलाना योग्य पप्रशिक्षण दिले जाईल आणि त्यासोबत त्याची प्रशिक्षण प्रमाण पात्र सुद्धा मिडेल.
या योजनेसाठी अठरावर्षावरील महिला लाभ घेऊ शकणार आहेत. योजनेअंतर्गत 7,000 रुपये पगार आणि जर का वर्षातून किमान 24 विमा पोलिसी काढल्यात तर वर्षाला 48,000 हजाराचे बोनस सुद्धा दिले जाणार आहे. ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची आहे आणि त्यांना जॉब करून ते सुधारावयाची आहे तर हि योजना त्यांना फार मोठी मदत ठरू शकेल.
योजनेचा उद्देश
लाडक्या बहिणींना रोजगार मिळावा, त्यांचा सामाजिक दर्जा सुधारावा या करीत हि योजना राबवण्यात येत आहे. ज्यामुळे महिलांच्या सुद्धा आर्थिक गरज पूर्ण होऊ शकतील. ज्या महिलांवरती परिवाराची जबाबदारी राहते त्यांना एक तीन वर्षाकरिता का होईन पण पर्याप्त असा इनकम सोर्स निर्माण करून देणे हाच या योजनेमागील हेतू आहे.
योजनेसाठीची पात्रता व अटी
LIC Vima Sakhi Yojana साठी किमान दहावी पास असणे बंधनकारक असेल. ज्या महिलांचे वय हे किमान 18 ते कमाल 70 असेल अशाच महिला योजनेचा अर्ज करू शकतील. योजनेअंतर्गत बोनस 48 हजाराची रक्कम मिळवण्यासाठी किमान महिलेला दोन तरी विमा पोलिसी महिलेने काढली असायला हवी. जर कोणी कुटुंबातील सदस्य किंवा इतर नातेवाईकांपैकी विमा एजेंट असेल तर मात्र अर्जदाराला अपात्र करण्यात येईल. LIC एजेंट राहिलेली महिला किंवा आता सुद्धा कार्यरत असलेली या योजनेसाठ अर्ज करू शकणार नाही.
लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जन्माचा दाखला
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- पासपोर्ट फोटो
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप
योजनेमध्य जे लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना तीन वर्ष पर्यंत लाभ मिळणार हे तर निश्चित आहे. परंतु सुरुवातीच्या पाहिल्या वर्षात बिनाअटीने विमा सखी बनलेल्या महिलेस 7 हजार रुपये महिला मिळेल आणि जे त्यांच्या कामानुसार आणि त्यांनी ग्राहकांच्या विमा पॉलीसिच्या आधारावर त्यांना अतिरिक्त बोनस सुद्धा मिळवता येईल.
नंतर दुसऱ्या वर्षी मात्र प्रति माह मिळणारी पगाराची रक्कम हि कमी होऊन 6 हजार रुपये स्टायफंडरी स्वरूपात असणार आहे. जे कि तुमच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामगिरीवर देण्यात येईल. तसेच तिसऱ्या वर्षात सुद्धा असेल परंतु इथे मात्र अजून हि रक्कम कमी होऊन 5 हजार प्रति माह स्टायफंडरी स्वरूपात मिडल.
असा करा योजनेचा अर्ज
LIC Vima Sakhi Yojana साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल आणि तुम्हाला सुद्धा विमा सखी बनायचे असेल तर LICINDIA च्या अधिकृत साईट वर जायचे आहे. तिथे थोडं स्कॉल केल्यानंतर तुम्हाला विमा सखी साठी अर्ज करण्याचा पर्यंत दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या पुढे एक विमा सखी योजनेचा अर्ज येईल, ते तिथंच सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल.
निष्कर्ष
ज्या महिला बेरोजगार आहेत आणि त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते, अशा महिलांना हि एक उत्तम योजना आहे. कारण या योजनेअंतर्गत काम कमी आणि पगार सुद्धा परवर संतत येईल असा मिळतो. जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही पॉलिसि काढायला जाऊ शकता, अर्थातच घर परिवार सांभाळून एक अतिरिक्त असा उत्पन्न्नचा जरिया आपण या योजनेला म्हणू शकतो. जर अजून तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील कोणी या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकर अर्ज करा आणि विमा सखी बना, धन्यवाद.