शेततळे अनुदान योजना मार्फ़त 2025 मध्ये मिळणार Magel Tyala Shettale, असा करा अर्ज.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Shettle Anudan Yojana: राज्यात ८०% नागरिक हे शेती करत असतात. त्यांना चांगले उत्पादन होण्यासाठी सरकारने शेततळे अनुदान योजना मार्फ़त २०२५ मध्ये जो शेतकरी मागेल त्याला या योजनेचा लाभ होणार आहे. कारण आजसुद्धा आपल्या राज्यात दरवर्षी पाणी टंचाई होत असते. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना या पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागत असतो.

जर प्रत्येकाने आपल्या शेतात शेततळे बनवले तर पाण्याची साठवणूक होईल आणि दुष्काळावर मत करणे देखील शक्य होणार आहे. सोबतच जे पावसाचे पाणी साठवले जाईल त्यावर आपण शेतीमध्ये पीक देखील काढू शकतो. म्हणजे जमिनीतील पाण्याचा उपसा करण्याची गरज भासणार नाही आणि ते पाणी तसेच राहील.

जेव्हा उन्हाळा लागेल तेव्हा आपण जमीतील पाण्याचा उपसा करून आपल्या गरज भागवू शकू. यामुळे होणार काय तर प्रत्येक गावात मुबलक प्रमाणात पाणी राहील आणि शेतकरी देखील समृद्ध आणि आनंदी होईल. तर शेततळे अनुदान योजना नेमकं काय आहे आणि त्यामार्फ़त Magel Tyala Shettale Anudan कसे मिळेल, योजनेचे फायदे, पात्रता निकष आणि लागणारे कागदपत्रे या विशैव संपूर्ण माहिती पुढे बघुयात.

Read Also: मुख्यमंत्री Magel Tyala Krushi Pump Yojana चा लाभ घेण्याकरिता संपूर्ण माहिती.

मागेल त्याला शेततळे अनुदान योजना: Magel Tyala Shettale Yojana 2025

Magel Tyala Shettale Yojana 2025 Documents
Magel Tyala Shettale Yojana 2025 Documents

महाराष्ट्र सरकारने पाण्याची वाढती टंचाईची समस्या लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांकरिता शेततळे अनुदान योजना राबविणे सुरु केले आहे. या योजनेमार्फ़त ज्या शेतकऱ्याला शेततळ्याची आवश्यकता आहे. त्याला १००% अनुदानावर ह्या योजनेचा लाभ मिळणार.

अर्थात मागेल त्याला शेततळे अश्या धोरणाची हि योजना आहे. योजनेसाठी पात्र शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये सरकारमार्फतच शेततळ्याचे निर्मण करून दिले जाते अथवा शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून डायरेक्ट ७५००० रुपये लाभार्थीच्या खात्यात जमा केल्या जातात.मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेमुळे राज्यतील शेतकरयांना शेतीचे सिंचन करण्यासाठी अतिशय मोठी मदत होणार आहे.

सोबतच ज्या शेतकऱ्यांची शेती आहे ते देखील बागायती शेती शेततळ्यातील पाण्यावर करू शकणार आहेत. ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या तर संपणारच सोबत उत्पन्न देखील अधिक मिळण्यासाठी मदत होणार आहे. जर दुष्काळाचा सामना करायची वेळ आलीच तर तर त्याचा परिणाम हा कमी होणार आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Read Also: मागेल त्याला विहीर योजना मार्फत मिळणार 5 लाख रुपये अनुदान। Magel Tyala Vihir Yojana साठी असा करा अर्ज.

योजना राबविण्यामागचे उद्धीष्ट्ये

  • शेतकऱ्यांना पाण्याच्या दुष्काळाचा सामना कमी करावा लागावा.
  • शेतीसाठी पाणी कमी नाही पदवी आणि पीक चांगले घेता यावे.
  • योजनेमार्फ़त शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचन साठी आर्थिक मदत.
  • शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांमुळे शेती मध्ये नुकसान होऊ नये.
  • राज्यातील सर्वच छोटे मोठे शेतकरी समृद्ध होण्याकरिता.

शेततळे अनुदान योजनासाठी पात्रता

  • योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुलंच रहिवासी असावा.
  • लाभ घेऊ पाहणाऱ्या शेतकऱ्याजवळ किमान ०.६० हेक्टर शेती स्वतःचा नावाने असणे गरचेचे आहे.
  • शेतीसाठी पाणी पुरवण्यासाठी आणि साठवणूक करण्यासाठी पुरेशी जागा असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार जर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, अपंग किंवा महिला असेल तर यांना योजनेच्या लाभासाठी प्रथम प्रज्ञा दिले जाणार आहे.

लागणारे कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • रहिवासी दाखला
  • पॅन कार्ड
  • जातीचा दाखला (आवश्यक नाही)
  • उत्पन्नाचा दाखला
  • रेशन कार्ड (आवश्यक नाही)
  • सातबारा आणि आठ अ
  • आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो

शेततळे अनुदान योजनेचे फायदे

शेततळे शेतामध्ये असले तर त्याचे असंख्य असे फायदे होत असतात. खास तर सरकारी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याला एकदम मोफत शेतामध्ये शेततळे निर्माण करून मिळणार आहे, हा सर्वात मोठा फायदा असणार आहे. शेतात जे शेततळे असले तर शेतीला ओलावा टिकून राहत असतो, त्यामुळे शेतातील पीक तर भारखोस होतेच सोबत जमीतील पाणी सुद्धा लवकर आता नाही.

जर गायी- म्हशी असतील तर त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा शेततळे उपयोगी असते. शेतातील पिकाला पावसाळ्यात पाणी कमी पडले तर शेतकरी शेततळ्यात मोटार टाकून पिकाला पाणी सुद्धा देऊ शकतो आणि अतिशय चांगले असे पीक घेऊ शकतो. शेतात विहीर असेल तर त्या विहिरीला अधिक पाणी शेततळ्यामुळे मिळू शकते. अशा प्रकारे अनेको फायदे सरकारी योजनेतून मिळणाऱ्या शेततळ्याचे होत असतात. ज्यामुळे शेतकरी कुटुंब आनंदी होण्यास मदत होते.

शेततळे अनुदान योजना साठी असा करा अर्ज

  • सर्वप्रथम आपण वरती पात्रता निकष व्यवस्थित वाचून ग्यावीत.
  • जर आपणास वाटत असेल कि आपण या योजनेकरिता पात्र होऊ शकतो तर जी कागदपत्रे सांगितली ती सर्व गोळा करून घ्यावी.
  • पुढील प्रक्रिया म्हणजे सरकारने प्रसारित केलेली ऑफिसियाल वेबसाईट ला भेट द्यावी. जर आपणास ऑनलाई अर्ज करायचे असेल यर खाली तुमच्या Online Apply नावाचे बटन दिसेल त्यावर क्लीक करायचे.
  • तुमच्या पुढे एक डॅशबोर्ड तयार येईल. हि योजना mahadbt मार्फ़त राबविण्यात येत आहे तर त्यासाठी तुमाला तिथे आदी तुमचे खाते तयार करावी लागणार आहे
  • तेथे तुमचा आधार कार्ड नुंबर टाकून खाते बनून घ्यावे.
  • नंतर लॉग इन पर्यायावर क्लीक करून तुमचा पासवर्ड आणि आयडी टाकून तुमच्या प्रोफाइल वर जा.
  • तुमाला तिथे मागेल त्याला शेततळे अनुदान योजना साठी Online Apply चे बटन दिसेल त्यावर क्लीक करा.
  • नांतर शेतीसाठी सिंचन साधन आणि सुविधा नावाच्या पर्यायावर क्लीक करा
  • परत वयक्तिक शेततळे या पर्यायावर क्लीक करा
  • अर्ज लवकर मंजूर करण्यासाठी इनलेट आउटलेट शिवाय या पर्यायाला निवडा
  • नंतर शेततळ्याची साईज कशी हवी त्यासाठी परिणाम या पर्यायावर क्लीक करा
  • सर्व माहिती भरणं झाल्या नंतर सबमिट बटनावर क्लीक करून तुमि हा अर्ज यशस्वीरीत्या ऑनलाईन भरू शकता.
Magel Tyala Shettale Anudan Yojana Online Apply

निष्कर्ष

आज आपण या आर्टिकल मध्ये शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी सरकारने सूरु केलेली योजना मागेल त्याला शेततळे देण्यात आहे. या शेततळे अनुदान योजना चा लाभ कसा घ्याचा, योजनेचे पात्रता निकष, लागणारे कागदपत्रे, आणि अर्ज ओनलाईन कसा भरायचा या विषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे. जर आपनास आरजे करताना काई अडचण येत असेल तर कंमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी आमच्या Whats App ला नक्की जॉईन करा, धन्यवाद.

FAQs

  1. Que: मागेल त्याला शेततळे योजनांमध्ये अनुदान किती मिळते?

    Ans- महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या कल्याणाकरिता राज्यसरकारने हि योजना राज्यभर राबविण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे राज्यातील दुष्काळी भागात अतिशय लाभ झाला आहे. या योजने मार्फ़त कमिटी कमी ५० हजार रुपये तर जास्तीत जास्त ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

  2. Que: मागेल त्याला शेततळे योजना साठी कोणती कागदपत्रे लागतील?

    Ans- शेततळे अनुदान योजना साठी पात्र होण्याकरिता अर्जदाराचे आधारकार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, सातबारा, आठ अ आणि पासपोर्ट हि अतिशय महत्वाची कागद अत्रे लागणार आहेत.

  3. Que: शेततळे अनुदान योजना काय आहे?

    Ans- राज्यातील शेतकऱयांना पाणी टंचाई पासून वाचण्यासाठी १००% अनुदानावर शेततळे दिले जाणार आहेत. ज्यांचा फायदा शेतकरयांना अधिक चांगले उत्पादन घेण्यासाठी सुद्धा होणार आहे.

CMWaliYojana

नमस्कार, माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी CMWaliYojana हि साइट जानेवारी 2025 मध्ये सुरु केली आहे. यामध्ये सर्व सरकारी योजनेची माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Leave a Comment